वीस लाखाचा गंडा घालणार्‍यास अटक; कराड शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड :-शेअर मार्केटमधून कमी दिवसात जादा टक्केवारीने पैसे परत देण्याचे आमिष दाखवून कराड शहरातील युवकांना सुमारे वीस लाखांना गंडा घालणार्‍या एकास कराड शहर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथील ग्रेटर नोयडा येथून अटक केली. त्याच्याकडून तीन मोबाईल व एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. गुरूवारी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून पाचवडच्या प्रस्तावित पूलाच्या कामाची पाहण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने ४५ कोटींचा निधी मंजूर झालेल्या कराड तालुक्यातील पाचवडेश्वर येथील कृष्णा नदीवरील प्रस्तावित पूलाच्या कामाची पाहणी आ. चव्हाण यांनी गुरुवारी केली. हा पूल दोन खोऱ्यांना जोडणारा दुवा ठरेल. यामुळे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग आणि कराड-तासगाव महामार्गाही एकमेकांना जोडला जावून या परिसराच्या विकासाला … Read more

कराडच्या जुन्या पुलावरून सुरू होणार चार चाकी वाहतूक – पृथ्वीराज चव्हाण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड | कराड शहराला जोडणाऱ्या दीडशे वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन कोयना पुलाची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाहणी केली. पूलाचे मजबुतीकरण करण्यात आले असून काही दिवसात हलक्या चार चाकी वाहनांसाठी हा पूल सुरु करण्याच्या सूचना पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आत्ता पुलावरून दुचाकी वाहने … Read more

पृथ्वीराज चव्हाणांनी रस्त्यावरील अपघात पाहून थांबवली गाडी; स्वत:च्या ताफ्यातून जखमींना केले रुग्णालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या कर्तव्यदक्षतेचे दर्शन घडवणारी एक घटना समोर आली आहे. एका खासगी कार्यक्रमाला जात असताना रस्त्यात अपघात घडल्याचे कळताच चव्हाण हे आपला ताफा थांबवत मदतीला धावून जाताना दिसले. इतकेच नव्हे तर या अपघातातील जखमींना ताफ्यातील गाडीतून दवाखान्यात हलवले. पृथ्वीराज चव्हाण यांनी सोशल मीडियावर … Read more

महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या; कराड शहरातील घटना

Women Suicide

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील कार्वेनाका परिसरातील महिलेने आत्महत्या केल्याचे शनिवारी दुपारी उघडकीस आले. सौ. मंजूषा विनोद घोडके ( रा. पोस्टल कॉलनी, कार्वेनाका, कराड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सौ. मंजूषा घोडके यांनी घरातील बेडरूममध्ये लाकडाचे वसाला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा … Read more

स्मिता हुलवान आणि विनायक पावसकर यांच्यात खडाजंगी; कराड नगरपालिकेची सभा ठरली वादळी

karad nagarpalika news

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी एकमेकांची उणी- धुणी काढण्यापासून वैयक्तिक विषय काढण्यापर्यत कराडच्या नगरपालिकेत पदाधिकाऱ्यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. सभागृहात सूचना वाचण्यावरून सत्ताधारी जनशक्ती आघाडीच्या व भाजपाच्या नगरसेवकांच्यात एकमेकांच्यावर जवळपास अर्धातास आरोपाच्या फैरी झाडल्या. तर १५२, १५४ कलम व केसेस यावरही जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. त्यामुळे कराड नगरपालिकेची सभा ही वादळी ठरली. नगराध्याक्षा रोहिणी शिंदे यांच्या … Read more

कराड : नांदगाव ग्रामपंचायतीत काका बाबा गटाला धक्का; 10 वर्षांनंतर संत्तांतर, अतुल भोसले गट विजयी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामपंचायतीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विलास काका पाटील-उंडाळकर गटाला धक्का बसला आहे. दहा वर्षानंतर नांदगाव येथे सत्तांतर झाले असून भाजपच्या अतुल भोसले गटाला विजय प्राप्त झाला आहे. नांदगाव येथे सुकरे गुरुजी, पै. दिलीप पाटील, पै. हंबीरराव पाटील … Read more

शरद पवार साहेबांचे पुस्तक हेच कृषीनिती म्हणून केंद्राने लागू करावे; सदाभाऊ खोत यांचा खोचक टोला

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशात नवीन कृषी कायद्यांवरून शेतकरी आणि केंद्र सरकार असा संघर्ष चांगलाच पेटला आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने नवीन कृषी कायद्यांच्या अंबालबजावणीला स्थगिती देऊन कृषी कायद्यांच्या पुनर्स्थापनेसाठी एक समिती नेमली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचेच सर्वेसर्वा सदाभाऊ खोत आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. शरद पवार साहेबांचे पुस्तक हेच कृषीनिती म्हणून केंद्राने लागू करावी असा खोचक … Read more

सभ्य व्यक्तीसुद्धा सत्तेत आल्यानंतर अन्याय कसा करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे राजकारणात एक वेगळी ओळख आहे. चव्हाण मुख्यमंत्री असताना ऊस दरवाढ आंदोलनाने चांगलाच पेट घेतला होता. तेव्हा स्वाभिमानी शेटकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी राज्याभर आंदोलनाची ठिणगी पेटवली होती. त्यावेळी घडलेल्या काही घटनांना मध्यस्थानी ठेऊन तेव्हाच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने शेतकर्‍यांवर … Read more

राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांची ‘त्या’ ४७ केसेसमधून निर्दोष मुक्तता; कराड सत्र न्यायालयाचा निकाल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी २०१२ आणि २०१३ साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार राजू शेट्टी, आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर एकूण ४७ केस दाखल करण्यात आल्या होत्या. आज या सर्व केसमधून कोर्टाकडून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर आज रोजी एकूण २ केस मध्ये शेट्टी, खोत यांना दोषींमुक्त … Read more