जितेंद्र आव्हाडांच्या घरात बॉम्ब; निनावी कॉलने खळबळ

Jitendra Awhad Bomb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या ठाण्यातील घरात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा निनावी कॉल आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा ऍक्टिव्ह झाली असून बॉम्बशोधक पथकानं संपूर्ण घराची तपासणी केली, मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आव्हाड यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता होती, … Read more

Pune Crime : पुण्यातील ISIS च्या दहशतवाद्यांकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त

pune terrorist

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १८ जुलै रोजी पुणे शहरातून २ ISIS च्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी अशी त्यांची नावे असून महाराष्ट्र एटीएसने दहशतवादाचा मोठा कट उधळला आहे. पोलिसांनी या दोघांच्या अटकेनंतर त्यांना मदत करणारे अब्दुल कादीर दस्तगीर पठाण आणि सिमाब नसरुद्दीन काझी यांनाही अटक केली. तसेच आरोपीची गाडी … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचा फोन; सुरक्षा यंत्रणेची उडाली धावपळ

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचा फोन आला असल्याने दिल्लीत एकच खळबळ उडाली असून 100 या क्रमांकावर पंतप्रधान निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचे तब्बल 7 कॉल आले. त्यानंतर सुरक्षा दलांची चांगलीच धावपळ उडाली. सुरक्षा दलाकडून या फोन कॉलचा कसून तपास करण्यात आला. दि. 17 आणि 18 फेब्रुवारीच्या रात्री एका अज्ञात व्यक्तीने पोलीस … Read more

पुण्यातील Google चे ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Google Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात असलेले गुगलचे ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात कोरेगाव पार्क येथबॉम्ब असल्याचा फोन मुंबईतील गुगलच्या कार्यालयात आला होता. यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली. मात्र, कोणत्याही प्रकाराची बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली नाही. पोलिसांनी या … Read more

पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रवाशांमध्ये खळबळ

pune junction

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पुणे रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून ही धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून रेल्वे स्टेशन परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच प्रवाशांना सुद्धा सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्ब ठेवल्याचं कळाल्यानंतर प्रवाशांची चांगली घाबरगुंडी … Read more

मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी; गुजरातमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

bomb threat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब (bomb) असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुजरातच्या जामनगर विमानतळावर त्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानामध्ये एकूण 236 प्रवासी आणि 8 क्रू मेंबर्स होते. यानंतर बॉम्बशोधक (bomb) पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन विमानाची तपासणी केली असता त्यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तसेच सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची … Read more

राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राहुल गांधी मध्यप्रदेशात येताच इंदोर मध्ये त्यांना बॉम्बने उडवण्यात येईल असं धमकीचे पत्र इंदोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मिठाईच्या दुकानात मिळाले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आत्ता महाराष्ट्रात आहे. 24 नोव्हेंबर … Read more

कराडला तब्बल 7 लाख रुपये असलेले ATM उडवले; पोलीस- चोरट्यांमध्ये 9 तास थरारनाट्य

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील गजानन हाऊसिंग सोसायटीत चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी वापरलेले जिलेटीन कांड्या अखेर 9 तासानंतर ब्लास्ट करण्यात पोलिसांना यश आले आहे. तब्बल सात लाख रुपये कॅश असलेल्या एटीएम उडवण्यात आले. आज सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चार चोरट्यांनी बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. चोरीची घटना मुंबईमधील मुख्य … Read more

माणगावात सापडले 8 जिवंत गावठी बॉम्ब, दोन आरोपींना अटक

माणगाव : हॅलो महाराष्ट्र – रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असणाऱ्या पाणसई आदिवासी वाडीत पोलिसांनी छापा टाकून आठ गावठी बॉम्ब (bomb) जप्त केले आहेत. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या धाडीत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या गावठी बॉम्बचे (bomb) कनेक्शन थेट मध्य प्रदेशमध्ये असल्याचे तपासात समोर आले आहे. माणगाव पोलीस ठाणे … Read more

नागपूर रेल्वे स्टेशनवर बॉम्ब सदृश वस्तू सापडल्याने खळबळ; BDDS पथक घटनास्थळी दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात जिवंत स्फोटके असलेली बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे. या बॅगेत जिलेटिन च्या 54 कांड्या सहित बॉम्ब सदृश वस्तू आढळून आल्या. मात्र वेळीच ही बॅग सापडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत. हाती आलेल्या माहितीप्रमाणे, रेल्वे स्टेशन परिसरात एक बेवारस बॅग आढळून आल्याची … Read more