वाहतूक पोलिसांनी वसूल केला 1 कोटींचा दंड; अवघ्या 9 दिवसात मिळवली रक्कम

Traffic Police Fine Collected

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताची लोकसंख्या ही प्रचंड मोठी असल्यामुळे येथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही वाहन हे असतेच. त्यामुळे वाहतुकीची समस्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे वाहतुकीचे विविध नियम लागू केले आहे. परंतु असे जरी असले तरी येथे नियम तोडणाऱ्या व्यक्तींची संख्याही तेवढीच जास्त आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात पोलिस ई … Read more

आता हेल्मेट घातल्यावरही होणार दंड?; नेमका काय आहे नवीन वाहतूक नियम?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दुचाकी चालवताना एखाद्या वाहतूक पोलीसाने आपल्याला पकडू नये म्हणून काहीजण सोबत हेल्मेट घेऊन प्रवास करतात. मात्र, आता हेल्मेट घातलयावरही पोलिसांकडून दंड केला जाणार आहे. वाहतुक विभागाच्या हेल्मेटमधील नियमात आता अजून एक नवीन नियम घालण्यात आला आहे की, या नियमांमुळे हेल्मेट सोबत असताना आणि तो जर नीट घातला नसेल तर 2 हजार … Read more

Traffic rule मोडल्याने वाहतूक पोलिसांनी रोखलं, यानंतर बाईकस्वाराने पेटवली बाईक

traffic police

हैद्राबाद :वृत्तसंस्था – आजकाल नागरिक सर्रासपणे वाहतुकीचे नियम (traffic rule) उल्लंघन करताना आपल्याला दिसतात. त्याच पद्धतीने त्याचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असतात. वाहतुकीचे नियम (traffic rule) उल्लंघन केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी जर जाब विचारला तर वाहतूक पोलिसालाच मारहाण केल्याच्या प्रकरणे आपण पाहिले आहेत. सध्या सोशल मीडियावर हैदराबाद येथील अशाच पद्धतीचा व्हिडिओ … Read more

साताऱ्यात वाहतूक पोलिसांमुळे अट्टल दुचाकी चोरटा सापडला

सातारा | गोडोली येथे दुचाकी चोरी करताना एकाला पकडल्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडून आणखी 4 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सातारा ट्रैफिक पोलिसांमुळे या गुन्ह्याची उकल झाल्यानंतर शहर डीबी पथकाने पुढील कामगिरी केली. सोमनाथ रामचंद्र चव्हाण (वय- 27, रा. राहुडे ता. पाटण) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सोमनाथ चव्हाण … Read more

नालासोपाऱ्यात वकिलाने भरधाव दुचाकी महिला वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली

man tried to kill woman traffic police

नालासोपारा : हॅलो महाराष्ट्र – वाहतूक पोलिसांना त्रास देण्याचे प्रकरण अनेक वेळा समोर आले आहेत. त्या संदर्भातील अनेक व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या नालासोपारा या ठिकाणी घडला आहे. या घटनेत महिला वाहतूक पोलिसाच्या चक्क अंगावर भरधाव वेगात दुचाकी (man tried to kill woman traffic police) घातल्याची घटना … Read more

महामार्गावर विना हेल्मेट 40 दुचाकी चालकांवर कारवाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे- बंगळूर महामार्गावरील विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांवर वाहतूक शाखेने कारवाई केली. विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या 40 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे वाहन चालकांची चांगलीच पळापळ उडाली. विना हेल्मेट वाहन चालकांवर यापुढेही कारवाई करणार असल्याचे वाहतूक शाखेच्या सरोजिनी पाटील यांनी सांगितले. कराड तालुक्यातील खोडशी येथे … Read more

सीट बेल्ट न लावल्याने अडवलं; म्हणून चालकाने पोलिसालाच गाडीच्या बोनेटवरून फरफटत नेले

Crime

जोधपूर : वृत्तसंस्था – जोधपूरमध्ये वाहतुकीच्या नियमांचं पालन घेणे एका पोलीस कर्मचाऱ्याला (Traffic Police) चांगलेच महागात पडले आहे. यामध्ये एका कारचालकाने ट्रॅफिक पोलीस (Traffic Police) अधिकाऱ्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत गाडी पळवली. यामुळे पोलीस कर्मचारी (Traffic Police) गाडीच्या बोनेटवर पडला. मात्र तरीही चालक थांबला नाही आणि सुमारे 500 मीटर अंतरापर्यंत गाडी चालवत नेली. यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या … Read more

महामार्गावर बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

Shambhuraj Desai Mumbai

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून मुंबई ते पुणे व पुणे ते कोल्हापूर या टप्प्यात बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरोधात आता कार्ड कारवाई केली जाणार आहे. कारण या महामार्गावर बेशिस्तपणे वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीस यांना दिले. तसेच वाहन चालकांना … Read more

सातारा जिल्हा वाहतूक पोलिसांच्या कारवाईत 588 लायसन्स निलंबित अन् 65 लाखांचा दंड वसूल

सातारा | जिल्हा वाहतूक शाखा व शहर पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां विरोधात जिल्ह्यात राबविलेल्या विशेष मोहिमेमध्ये 588 जणांचा वाहन चालविण्याचा परवाना (लायन्स) निलंबित करण्यात आला आहे. तर 12 मार्च 2022 रोजी लोकअदालतीत वाहन कारवाईत तडजोड तब्बल 65 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सध्या वाहन चालकांमधील स्वयंशिस्तीच्या अभावामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. त्यामुळे वाहतूक … Read more

पोलिसकाकाने स्वतःच्या खिशातून भरला जवानाच्या वाहनाचा दंड !

सोलापूर । अनेकवेळा वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना अनेक कारणांवरून दंड केला जातो. मात्र, पोलिसांनी कधी स्वतः एखाद्याचा दंड भरला आहे असे ऐकण्यातही किंवा पाहण्यातही आले नसेल. मात्र, असा प्रकार तुळजापूर या ठिकाणी घडला आहे. तुळजापूर मंदिर परिसरातील वाहतूक पोलिस वाहतूकीचे नियमन करत असताना त्यांनी एका जवानाच्या वाहनाला दंड ठोठावला. हा प्रकार त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या … Read more