कराड पोलिसांची कारवाई : मोबाईल शाॅपी फोडणारे 3 युवक ताब्यात

Karad Police

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील शाहुचाैक येथील जय महाराष्ट्र मोबाईल अँण्ड गिफ्ट गॅलरी अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजुची भिंत फोडून चोरी केली. मोबाईल दुकानातील 78 हजार रुपये किंमतीचे साहित्य व मोबाईल हॅन्डसेटची चोरी करण्यात आली. याबाबतची फिर्याद दिपक सोनाराम पुरोहीत यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणात वैभव वसंतराव पाटील (वय- … Read more

वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांना DYSP पदावर पदोन्नती

DYSP B. R. Patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना पोलीस उपअधिक्षकपदी (DYSP) पदोन्नती मिळाली. त्याच्या निवडीबद्दल पोलिस कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी आज दिवसभर पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. बी. आर. पाटील यांनी पोलिस दलात गेली 32 वर्षे काम केले आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पोलीस उपअधिक्षक, सहाय्यक पोलीस … Read more

ऐन दिवाळीत शिमग्याची वेळ : कराडात शिवशंकर नागरी सह. पतसंस्थेला टाळे, पोलिसांना निवेदन

Shivshankar Nagari Co. Credit Union

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ऐन दिवाळीत कराड शहरातील शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासद ठेवीदारांवर शिमगा करण्याची वेळ संस्थेने आणली आहे. गेल्या काही दिवसापासून ही पतसंस्था बंद असल्याचे निदर्शनास आल्याने संस्थेच्या ठेवीदार व सभासद हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संस्थेचे ठेवीदार यांनी कराड शहर पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना आपल्या मागण्यांचे … Read more

संशयित रित्या कोणी आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधा : बी. आर. पाटील

Karad Police B R Patil

कराड | तालुक्यातील पाचवड वस्ती येथे एक महिला संशयित रित्या फिरत होती. सामाजिक कार्यकर्ते  भाऊसाहेब विठठल ढेब यांनी सदरची माहिती कराड शहर पोलीस स्टेशनला फोन करुन कळविली. तेव्हा असे संशयित रित्या कोणी आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. मुले चोरणारी व्यक्ती, पुरूष म्हणून मारहाण करू नये, असे आवाहन कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. … Read more

हिदुंत्ववादी संघटनांची मागणी : भारत देशाच्या विरोधात घोषणा देणाऱ्यावर देशद्रोहाचे कलम लावा

कराड | भारतीय तपास यंत्रणा व भारत देश या विरोधात चिथावणी देणाऱ्या विरोधात UAPA व देशद्रोहाचे कलम लावून कारवाई करावी. तसेच त्या व्हिडिओ मध्ये जे देशद्रोही आहेत, त्यांची घरे बुलडोजर पाडण्यात यावी. तसेच त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांनी केली आहे. कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ … Read more

कराड पोलिस प्रशासन नवरात्रोत्सवास सज्ज : बी. आर. पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी नवरात्रोत्सवात विशेषतः महिलांनी काळजी घेवून सहभाग व्हावी. दागदागिने सांभाळून व घराबाहेर पडताना खबरदारी घेवून बाहेर पडावे. याकाळात बंद घरे चोरटे लक्ष करतात, तसेच सोन्यांच्या दागदागिण्यांवर डल्ला मारला जातो., तेव्हा नागरिकांनी व महिलांनी विशेष खबरदारी घ्यावी. महिलांच्याबाबत कोणतेही चुकीचे प्रकार झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा हुल्लडबाजांना कराड पोलिस ठाण्याचे … Read more

बायकोने ऑपरेशन केल्याच्या रागातून 2 चिमुकल्यांवर कोयत्याने वार : बापाला पोलिस कोठडी

Karad Police

कराड | पत्नीने कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केल्याचा राग मनात धरून पतीने दोन चिमुकल्यांवर कोयत्याने वार केल्याची घटना कराड तालुक्यातील गोटे येथे घडली आहे. यामध्ये श्लोक रामदास वायदंडे (वय- 5) व शिवम रामदास वायदंडे (वय- 6) अशी जखमी झालेल्या दोन चिमुकल्यांची नावे आहेत. तर रामदास बाबासो वायदंडे (रा. गोटे, ता. कराड) असे अटक केलेल्या बापाचे नाव … Read more

आगाशिव डोंगरात रात्री उशिरा चुकलेल्या मित्रांना पत्रकार व युवकांनी सुखरूप आणले

कराड | काल मंगळवारी सायंकाळी पाच वाजता आगाशिव डोंगरवर दोघे मित्र व्यायामासाठी गेले होते. त्यांना परत येण्यास उशीर झाला. अंधाऱ्या रात्रीत ते दोघेही रस्ता भरकटले. रात्री 10 वाजेता त्यांनी मदतीसाठी फोनाफोनी केली. यावेळी सदरचा प्रकार पत्रकार सुभाष देशमुखे कळवत मदतीची विनंती केली. तेव्हा श्री. देशमुखे यांनी मित्रांसोबत शोधमोहिम राबविली अन् दोघांनाही सुरक्षित घरी पोहचवले. आगाशिव … Read more

दाजीने मेव्हुण्याला भोकसले : उंडाळेत रेठऱ्याच्या दूध व्यावसायिकाचा खून

कराड | तालुक्यातील उंडाळे गावातील माळी वस्ती येथे घरगुती कारणातून दाजीने मेव्हुण्याचा धारधार शस्त्राने खून केल्याची घटना घडली आहे. अनंत चतुर्थीला रात्री 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनास्थळावरून फरार आरोपीला कराड तालुका पोलिसांनी अवघ्या अडीच तासात ताब्यात घेतले आहे. सचिन वसंत मंडले (वय- 35, मूळ रा. रेठरे खुर्द, सध्या- उंडाळे, ता. कराड) … Read more

निरोगी आरोग्यासाठी केवळ दररोज 15 मिनिटे योगासाठी द्या : डाॅ. रणजीत पाटील

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी आपल्या हिंदू संस्कृतीत योगाचा जन्म झाला आहे. या योगामुळे मी तंदुरस्त असून कोणताही आजार सहसा होत नाही. आपल्या भविष्याच्या दृष्टीने दिवसातून एकवेळ योगा करणे चांगले आहे. आज अनेकदा 35-40 वयोगटातील लोकांचा हार्ट अॅटकने मृत्यू होत आहे. पोलिसांना रोजचा ताण असतो, अशावेळी दररोज आरोग्यासाठी केवळ 15 मिनिटे योगासाठी देतो, तुम्हीही द्या. आपल्या … Read more