दरवाढ विरोधात आंदोलन : कराडला चूलीवरचा चहा मोफत वाटून मोदी सरकारचा निषेध

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पेट्रोल, डिझेल व घरगूती सिलेंडरचे दर वाढवणार्‍या केंद्र सरकार विरोधात बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने आज येथील प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी चुलीवर चहा बनवून तो नागरिकांना मोफत वाटप करीत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. गॅस शेगडी मोफत दिले, मात्र आता गॅस टाकी भरून आणणे भरणे परवडत … Read more

नवीन महामार्गाचे काम नियोजनपूर्वक करून गतीने पूर्ण करा : पृथ्वीराज चव्हाण

कराड | कराड शहरात प्रवेश करताना कोल्हापूर नाका या परिसरात वाहतुकीची कोंडी होत असते तसेच अनेक अपघात या वळणावर झालेले आहेत. यासाठी इथे दुहेरी उड्डाणपुल होणे गरजेचे आहे. यामुळेच वेळोवेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी या पुलाबाबत पाठपुरावा केलेला आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासोबत सुद्धा त्यांनी मीटिंग घेऊन येथील महामार्गाची वस्तुस्थिति सांगितली … Read more

कराड विमानतळामुळे विकासास बाधा होणार नाही, यासाठी प्रयत्नशील : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडच्या विमानतळाच्या वीस किलोमीटर परिघातील क्षेत्रात बांधकाम उभारणीसाठी निर्बंधाच्या अटीबाबत अद्यापही स्पष्टता नाही. कराडच्या विकासासह बांधकाम व्यवसायासह परिणाम होत असेल तर या अटीमुळे परिसराच्या विकासात कोणतीही बाधा होणार नाही, यासाठी प्रयत्न करू, असे अश्वासन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. विमानतळामुळे वीस किलोमीटच्या अटीचा कराडच्या विकासावर परिणाम होत असल्याची … Read more

कृष्णा सरिता बझारच्या नव्या अद्ययावत दालनाचे उद्‌घाटन

कराड | मलकापूर (ता. कराड) येथील कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसच्या परिसरात सुरू करण्यात आलेल्या कृष्णा सरिता बझारच्या नव्या अद्ययावत भव्य दालनाचे उद्‌घाटन विजयादशमीच्या मुहूर्तावर य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी तथा कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सौ. गौरवी अतुल … Read more

कामबंदचा इशारा : कराडला तलाठी संघटनेकडून समन्वयक आयुक्ताचा निषेध

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुण्याचे जमाबंदी समन्वयक आयुक्त रामदास जगताप यांनी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या अध्यक्षाना अपमानास्पद अर्वाच्य भाषेत बोलल्याबदल सातारा जिल्हा तलाठी संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन करत निषेध व्यक्त केला. समन्वयक आयुक्त यांच्यावर कारवाई न झाल्यास संपुर्ण राज्यभर तलाठी कामबंद आंदोलन करतील असा इशारा तलाठी संघटनेचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी संघटनेच्यावतीने दिला … Read more

लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा कराडमध्ये मोर्चा काढून निषेध

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी 3 जुलमी कायद्यांच्या विरोधात उत्तरप्रदेश मधील लखीमपुर-खेरी येथे आंदोलन करीत असलेल्या शेतकर्‍यांच्या अंगावर केंद्रीय मंत्री पुत्राने जीप घालून त्यांना चिरडले. ही अत्यंत अमानुष घटना असून या घटनेने लोकशाहीवर घाला घातलेला आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व शेतकर्‍यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्यासाठी आज महाविकास आघाडी मधील … Read more

महाराष्ट्र बंद : कराडच्या भाजी – फळे मार्केटमध्ये अल्पसा प्रतिसाद

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी उत्तरप्रदेशात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र कराड येथील शामराव पाटील भाजी व फळे मार्केटमध्ये या बंदला काहीसा अल्प प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले. या मार्केटमध्ये सकाळी भाजी – फळे याचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे कराडमध्ये दिवसभरात प्रतिसाद मिळणार याकडे आता पहाणे आैत्सुक्याचे … Read more

रंगकर्मींचे आंदोलन : कराडला कलाकारांचे रंगभूमी सुरू होण्यासाठी रंगदेवतेला ग्राहाणे

कराड | गेल्या दीड वर्षापासून रंगभूमी बंद आहे. त्यामुळे कलाकारांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. सरकार 1 सप्टेंबर रोजी निर्णय घेणार होते. मात्र निर्णय झालेला नाही. त्यामुळे रंगदेवतेला आपले साकडे मांडण्यासाठी रंगकर्मींनी कराड येथील यशवंतराव चव्हाण (टाॅऊन हाॅल) नाट्यगृहात आंदोलन केले. यावेळी जेष्ठ कलाकार जुगल किशोर ओझा, प्रशांत कुलकर्णी, वासू पाटील, नितिन बनसोडे, ओंकार आपटे, प्रमोद … Read more

भाजपाचे शंखनाद आंदोलन : कराडला मारूती बुवा मठाच्या बाहेर मंदिरे खुली करण्यासाठी टाळमृदगांचा गजर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यभरातील सर्व मंदीरे खुली करण्यासाठी येथील शहर भाजतर्फे शंखनाद आंदोलन करण्यात आले. येथील शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या नेतृत्वाखाली येथील विठ्ठल मंदीरात शंखनाद आंदोलन झाले. यावेळी टाळमृदंगाचा गजर करत आंदोलनकर्त्यांनी येथील मारूती बुवा मठाच्या बाहेर आंदोलन केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, श्री पेंढारकर, सुदर्शन पाटस्कर, उमेश शिंदे, रूपेश मुळे, प्रमोद शिंदे, … Read more

डॉ. भारत पाटणकर यांच्या पत्नी अन् जागतिक स्तराच्या समाजशास्त्रज्ञ डॉ.गेल आँम्व्हेट यांचे निधन

सातारा : समाजशास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्व्हेट gail omvdet यांचे वृद्धापकाळाने आज कासेगाव येथे निधन झाले. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार हाेणार आहेत. डाॅ. गेल या कष्टकरी जनतेसाठी अखेर पर्यंत कार्यरत राहिले. पती डाॅ. भारत पाटणकर bharat patankar यांच्या प्रत्येक चळवळीत त्यांचे याेगदान राहिले आहे. डॉ. गेल ऑम्व्हेट यांचा जन्म अमेरिकेत येथे झाला. त्या साधारणतः ५० वर्षांपूर्वी भारतात … Read more