महाराष्ट्रातील मंत्र्यांनो बेळगावात येऊ नका; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी  उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह इतर मंत्री बेळगावचा दौरा करणार आहेत. तत्पूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील या नेत्यांना सूचक इशारा दिला आहे. त्यांनी मुख्य सचिवांच्यामार्फत राज्य सरकारला एक पत्र पाठवले आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असे पत्राद्वारे म्हंटले … Read more

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रश्न टाळायचा असेल तर…; उदयनराजे भोसलेंचे महत्वाचे विधान

Udayanaraje Bhosale

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या सीमाप्रश्नी साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महत्वाचे विधान केले. “कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नाचा वाद का घडला. हे जाणून घेणे गरजेचे आहे. महाजन कमिटीमुळे हा प्रश्ननिर्माण झाला. त्यांनी केलेल्या या चुका आहेत. हा सीमावादाचा प्रश्न टाळायचा असेल तर केंद्र सरकारने दोन्हीही शासनाच्या … Read more

अरे एकनाथ शिंदे 40 दिवस जेल भोगून आला आहे; मुख्यमंत्री शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक घडामोडींवर भाष्य केले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. यावरून मुख्यमंत्री शिंदेनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. “मागील अडीच वर्षात काय केलं? असे विचारत आहात. अरे एकनाथ शिंदे 40 दिवस जेल भोगून आला आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा … Read more

बेळगाव, कारवार, निपाणी सोडत असाल तर..; पवारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ठणकावले

sharad pawar Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केला आहे. त्यामुळे कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोम्मई याना थेट प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही बेळगाव, कारवार आणि निपाणी सोडत असाल तरच पुढची चर्चा होऊ शकते, असे पवार … Read more

कर्नाटकाचा डोळा सोलापूर अक्क्लकोटवर; बोम्मईंच्या ट्विटने नव्या वादाला तोंड फुटणार

Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केल्यांनतर कर्नाटकाचा डोळा आता सोलापूर आणि अक्कलकोट वर आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्याबाबत ट्विट करत महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोटे या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावे असं आवाहन केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी पुन्हा एकदा वाद होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेद्र … Read more

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा जतवर दावा; एकनाथ शिंदे म्हणतात…

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केला आहे. त्यामुळे कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट भाष्य करत कर्नाटकला ठणकावले आहे. एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही याची जबाबदारी आमची आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. एकनाथ … Read more

कर्नाटकचा जत तालुक्यावर डोळा; रोहित पवार शिंदे- फडणवीस सरकारवर संतापले

Rohit pawar shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केला आहे. त्यानंतर राज्यातील नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. कर्नाटक आपल्या गावांवर डोळा ठेवतोय आणि आपल्या सरकारचा मात्र डोळा लागला, याची खंत वाटते अशी … Read more

तर शिंदे-भाजप सरकार महाराष्ट्राचे 5 तुकडे केल्याशिवाय राहणार नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक व महाराष्ट्र सीमावाद प्रश्न सध्या पुन्हा पेटला आहे. तो सोडवण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या सर्वपक्षीय समितीची एक बैठक घेतली. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी थेट सांगली जिल्ह्यातील जतवर दावा सांगितला. यावरून खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. “ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार आलेलं आहे, त्यामुळे … Read more

महाराष्ट्रातील जतमधील 40 गावांवर कर्नाटक ठोकणार दावा; मुख्यमंत्री बोम्मईं नेमकं काय म्हणाले,

Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. अशा परिस्थितीत आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. “महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावावर दावा करण्याचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत. आमचे सरकार महाराष्ट्रातील कन्नड-माध्यमांच्या शाळांना अनुदान देईल. आम्ही जत तालुक्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्रम … Read more

औरंगाबाद गुन्हे शाखेची मोठी कारवाई ! कुख्यात गुंडाला कर्नाटकातून अटक

Murder

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – कुख्यात गुन्हेगार रुपेश उर्फ डोंगर शिवराम चव्हाण याने शेत वस्तीवर राहणाऱ्या एका कुटुंबावर हल्ला करीत त्यातील एकाचा खून (murder) केल्यानंतर फरार झाला होता. त्यास स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकांनी कर्नाटकातील कलबुर्गी शहरातून अटक केली आहे. याची अधिक माहिती निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी दिली. काय आहे नेमके प्रकरण ? 02 जुलै 2021 रोजी … Read more