शिवेंद्रराजेंच्या गेम केल्याच्या वक्तव्यानंतर दोन्ही राजे “खिडींत” : राजकीय चर्चांना उधाण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्याचे राजे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संभाजी राजेंचा राज्यसभेला गेम केला असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले होते. शिवसेना पक्षातील नेत्यांनी भाष्यही केले. शिवेंद्रराजेंच्या गेम केल्याच्या वक्तव्यानंतर सातारा येथील लिंबखिंड येथे रविवारी रात्री आ. शिवेंद्रसिंहराजे आणि संभाजीराजे या दोन्ही राजांची खिंडीत धावती भेट झाली. कोल्हापूरचे छत्रपती … Read more

राजकीय उडी फसली…शिवसेना कधी पाठिमागून वार करत नाही : संजय राऊत

Sanjay Raut Sambhaji Raje Chhatrapati

कोल्हापूर | मला जसा शाहू महाराजांविषयी आदर आहे. तसंच संभाजीराजेंवर माझं प्रेम आहे. आम्हाला त्या वादावर राजकारण करायचं नाही. ज्यांनी संभाजीराजेंना पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यांची उडी फसली आहे. त्यांनी उडी मारण्याची प्रयत्न केला. पण शिवसेनेचं मन साफ आहे. शिवसेना कधी पाठिमागून वार करत नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं. शिवसेना … Read more

शिवसेनेचे राज्यसभा उमेदवार संजय पवारांची संपत्ती किती? ते पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात राज्यसभेसाठी छ. संभाजीराजे यांनी शिवसेनेसोबत न जुळविल्याने शिवसेनेचे दुसरे उमेदवार म्हणून ज्यांना उमेदवारी दिले त्या संजय पवार यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये त्यांनी 18 कोटी रूपयांची शेतजमीन असल्याचे म्हटले आहे. संजय पवार यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 56 लाख 19 हजार रुपयांची जंगम तर 39 लाख 99 हजार रुपयांची स्थावर … Read more

संजय राऊतांचा आ. शिवेंद्रसिंहराजेंवर हल्लाबोल म्हणाले…

कोल्हापूर | शिवेंद्रसिंहराजे यांनी शिवसेनेने छ. संभाजीराजे यांच्यावर गेम केली असे म्हटले होते. यावर संजय राऊत म्हणाले, कोण ते अपक्ष आहेत. त्यांनी किती पक्ष बदलले. पक्षाचे वावडे आहे का? त्याच्या घराण्यात कोणी किती- किती वेळा पक्ष बदलेले. कशाकरिता आम्हांला तोंड उघाडायला लावताय. हा विषय आम्ही संपविलेला आहे. आम्हांला त्याच्याविषयी आणि गादीविषयी प्रेम आहे, तो तसाच … Read more

राधानगरी – भोगावती मार्गावर भीषण अपघात, CCTV फुटेज आले समोर

Kolhapur Accsident

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये बाईक आणि जीप यांच्यात भीषण अपघात (Accident) झाला आहे. कोल्हापुरातील राधानगरी-भोगावती मार्गावर हा भीषण अपघात (Accident) झाला आहे. हि अपघाताची घटना महामार्गावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या अपघाताचा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल.या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, राधानगर-भोगावती मार्गावरुन दोन बाईक एका शेजारी-शेजारुन जात आहेत. राधानगरी … Read more

संभाजीराजे राज्यसभेची निवडणूक लढवणार नाहीत? मुंबईत उद्या करणार भूमिका जाहीर

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर आता ते काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. दरम्यान त्यांनी आज सकाळी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुढे नतमस्तक होत असल्याचा फोटोही पोस्ट केला आहे. आता ते राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती मिळत असून त्याबाबत … Read more

‘महाराज…तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय’; संभाजीराजेंनी केली भावनिक Facebook पोस्ट

Sambhajiraje Chhatrapati Facebook Post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेतर्फे संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान पवार यांच्यापूर्वी छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेने पक्ष प्रवेशाची अट घालत उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर आता त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून “महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय… … Read more

होय… मी शिवसेनेचाच मावळा, उद्धवजींचा विश्वास सार्थ करून दाखवणार; संजय पवारांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले. त्यानंतर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “होय.. मी शिवसेनेचा मावळा आहे. गेल्या तीस वर्षांपासून मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. जो मावळा आदरणीय बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव … Read more

महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक एकत्र लढणार का?; शरद पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या राजकीय पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. राष्ट्रवादी विरुद्ध मनसे तर शिवसेना विरुद्ध भाजपनेत्यांकडून एकमेकांवर अनेक मुद्यांवरून निशाणा साधला जात असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला असल्याने या निवडणुकीत महा विकास अगदी एकत्रित लढणार का? असा प्रश्न पडला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार … Read more

कोल्हापूरमध्ये गोदामातील साखरेच्या पोत्यांची थप्पी अंगावर पडून मजुराचा मृत्यू

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये (Kolhapur) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये गोदामातील साखरेच्या पोत्यांची थप्पी अंगावर पडून एका मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे. कोल्हापुरातल्या (Kolhapur) आसुर्ले पोर्लेमधील दत्त दालमिया साखर कारखान्याच्या गोदामात हि दुर्दैवी घटना घडली आहे. शेरेबंग नारझाया असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या दुर्घटनेत अजून एक मजूर जखमी झाला आहे. … Read more