आम्ही व्यवसाय चालू ठेवणार हायं, कोरोनाचे नियम पाळणारं हाय

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कुणाच्या पोठावर येवून देणार नायं पाय, यासाठीच आम्ही व्यवसाय चालू ठेवणार हायं, कोरोनाचे नियम पाळणारं हाय, मायबाप सरकार आमची विनंती ऐका, आम्ही कोरोनाला हद्दपार करणार आहोत अशा घोषणा देत सातारा शहरातील व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला विरोध करित दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या काही दिवसांवर लग्नसराई तसेच पाडव्याचा सण आहे. … Read more

देशात मागील 24 तासात 96 हजार नव्या रुग्णांची भर; 446 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात करोना चा कहर दिवसेंदिवस वाढतो आहे त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. देशातील राज्यांनी सुरक्षेच्या पातळीवर काही ठिकाणी अंशतः तर काही ठिकाणी पूर्ण लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात मागील 24 तासात तब्बल 96 हजार 982 नव्या करोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर मागील 24 तासात 446 कोरोनाबाधितांचा मृत्यू … Read more

पुणे : अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने उद्यापासून बंद; महापौरांची माहिती

पुणे : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून वीकेंड लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. पुणे शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने उद्यापासून बंद राहणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार उद्यापासून पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने ३० एप्रिल २०२१ पर्यंत बंद असणार आहेत. तसेच राज्य … Read more

संपूर्ण लॉकडाऊन न लावल्याबद्दल आनंद महिंद्रा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मुंबई : राज्यात covid-19 रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाउन लागणार अशी चर्चा सर्वत्र होती. मात्र विरोधी पक्षांसह नागरिकांनी लॉक डाऊनला विरोध केला. यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांचा सुद्धा समावेश होता. मात्र आता नव्याने जाहीर केलेल्या लॉक डाऊन संदर्भात आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. आनंद महिंद्रा हे ट्विटरवर ॲक्टिव असतात. त्यांनी … Read more

राज्य सरकारच्या निर्णयास नाभिक महामंडळाचा विरोध; योग्य नियम अटींवर सलून व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी

औरंगाबाद : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यातील सलून दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सलून व्यावसायिकांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. सलून व पार्लर बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला नाभिक महामंडळाने तीव्र विरोध दर्शविला असून शासनाच्या निर्णयाची होळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, सलून … Read more

सातारा : जिल्ह्यात 30 एप्रिल पर्यंत सुधारित निर्बंध लागू; धार्मिक स्थळे, सलूनसह ‘या’ गोष्टी राहणार बंद

सातारा : सातारा जिल्हयात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने निर्बंध वाढवणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार, प्राप्त असलेल्या अधिकारान्वये, सातारा जिल्हयात दि. 05/04/2021 रोजीचे 20.00 वाजले पासून ते दिनांक 30/04/2021 रोजीचे 23.59 वा. पर्यंत खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत. सातारा जिल्हयामध्ये दि. 05 एप्रिल 2021 … Read more

औरंगाबाद : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरात ‘हे’ आठ बिग हॉटस्पॉट

Lockdown

औरंगाबाद : शहरासह जिल्ह्यात दीड महिन्यापासून शहरात कोरोनाचा संसर्ग अतिशय गतीने वाढत आहे. शहरातील सर्वच भागांतून कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर निघत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरच कन्टेनमेंट झोन झाल्याचे चित्र आहे. मात्र महापालिकेने स्मार्ट सिटी टीमकडून केलेल्या सर्वेक्षणाअंती शहरात एकूण 26 कन्टेनमेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत. यापैकी 8 भाग हे कोरोना संसर्गाचे बिग हॉटस्पॉट घोषित केले … Read more

MGNAREGA चा नवीन विक्रम ! लोकांना आतापर्यंत मिळालं 387 कोटींचे काम

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरस संकटामुळे (Coronavirus Crisis) देशात सुरु करण्यात आलेल्या 68 दिवसांच्या लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान आर्थिक घडामोडी बंद झाल्यामुळे लाखो स्थलांतरित कामगार आपल्या घरी परतले. परंतु, रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा (MGNREGS) अंतर्गत आर्थिक वर्ष 2015-21 मध्ये 387.7 कोटी दिवसांचे काम दिले गेले. 11.2 कोटी लोकांना याचा थेट फायदा झाला. ही योजना लागू झाल्यापासून … Read more

उशिराने का होईना फडणवीसांकडून सहकार्य मिळाल : रोहित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यासाठी काल राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत वीकेंडला कडक लॉकडाऊन आणि इतर दिवशी अंशत: लॉकडाऊन (कडक निर्बंध) लावण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया सरकारच्या निर्णयाला पाठिंबा जाहीर केला. या संकटात आम्ही सरकारसोबत आहोत. सरकारने जी … Read more

वीकेंड लाॅकडाऊनला आमचं सहकार्य पण…कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत फडणवीसांनी व्यक्त केली भीती

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य सरकारने नुकताच वीकेंड लाॅकडाऊनचा निर्णय जाहीर केला. यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपण सरकारच्या लाॅकडाऊनच्या निर्णयाला सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे. पण सध्याचा कोरोनाचा नवा स्ट्रेन महाराष्ट्रातच का वाढतोय हे शोधणे गरजेचे असून सरकारने लोकांचे … Read more