लॉकडाऊन लावायला आम्हालाही काही आवडत नाही पण तो लावावाच लागेल : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात सद्या दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिसस्थितीत “ राज्यात आम्हालाही लॉकडाऊन करायला फार आवडत वाटत नाही. परंतु इतके दिवस आपण सातत्याने सर्वांना सांगतोय की प्रत्येकाने काळजी घ्या. प्रत्येकाने नियमांचं पालन करा, कडक भूमिका घेण्याची वेळ येऊ देऊ नका. मागच्या वर्षी लोकांच्या मनात कोरोनाची भीती असल्याने नियमांचं तंतोतंत पालन झालं. … Read more

Breaking News : राज्यात दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाउन; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दररोज सुमारे 45 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 … Read more

कुंभार व्यावसायिक अडचणीत ः लाॅकडाऊन, संचारबंदीमुळे गरिबांचा फ्रिज “माठाच्या” मागणीत घट

औरंगाबाद | उन्हाळ्याला सुरुवात झाली असून मागील काही दिवसांत शहराच्या तापमानात वाढ झाली आहे. या काळात थंड पाण्याने तहान भागवण्यासाठी गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठाला दरवर्षी चांगलीच मागणी असते. यंदा मात्र माठ विक्रेत्या कुंभाराच्या दुकानाकडे नागरिकांचा ओघ तुरळक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजेच लॉकडाऊन, संचारबंदी याचा फटका या … Read more

खासदार गिरीश बापट यांच्यासहित कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात

Girish Bapat

पुणे : पुणे शहरात आजपासून अंशतः लॉक डाऊन करण्यात आले आहे. तसेच काही गोष्टींवर कडक निर्बंध घालण्यात आले आहे. यात शहरातील बससेवा देखील 7 दिवस बंद ठेवण्यात आली आहे. भाजपच्या वतीने शहरात पीएमपी बससेवा पुन्हा सुरू करावी यासाठी आंदोलन करण्यात आले.यावेळी पोलिसांनी खासदार गिरीश बापट व शहर अध्यक्ष जगदीश मुळे यांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रात … Read more

रेल्वे दुर्घटना प्रकरण ः मृतांच्या नातेवाईकांना 11 महिन्यांनंतर मृत्यू प्रमाणपत्र

औरंगाबाद | मागील वर्षी कोरोनाच्या लॉकडाऊन काळात हातावर पोट असलेले मजूर आपल्या गावी पायी परतत होते. त्यावेळी करमाड येथे रेल्वे रुळावर झोपल्यामुळे तब्बल 16 मजुरांना रेल्वने चिरडले होते. यात सर्व 16 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या मृतांच्या नातेवाईकांना त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 11 महिन्यांचा लढा द्यावा लागला आहे. मध्यप्रदेश सरकारने औरंगाबाद प्रशासनाशी सतत पाठपुरावा … Read more

मोठी बातमी! येत्या 2 दिवसांत लॉकडाऊन बाबत निर्णय घेणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना येत्या दोन दिवसांत राज्यात कडक निर्बंध जाहीर केले जातील, अशी माहिती यावेळी दिली आहे.  आधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचं बघू, आज … Read more

लॉकडाऊन करण्यासाठी मुख्यमंत्री एवढे उतावीळ का? : नारायण राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकच वाढत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या मनस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यांचे मित्र पक्ष लॉकडाऊन करायला एवढे उतावीळ झालेले नाहीत. पण मुख्यमंत्री चांगलेच उतावीळ झाले आहेत. कोरोना सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी ही घोषणा दिली. पण माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी पार … Read more

खुशखबर ! आता प्रवासी रेल्वे सेवा पुन्हा सुरू होणार, यासाठी रेल्वेची योजना काय आहे ते जाणून घ्या

Railway

नवी दिल्ली । रेल्वे प्रवाश्यांसाठी (Rail passengers) मोठा दिलासा देणारी बातमी आहे. भारतीय रेल्वे कोरोना विषाणूमुळे (Corona virus) बंद झालेल्या अनेक गाड्या (Train) चालवण्याची तयारी करत आहे. भारतीय रेल्वे (Indian Railway) लवकरच प्रवासी सेवा पूर्णपणे सुरू करू शकेल. रेल्वे पुढील दोन महिन्यांत कोविडपूर्व स्थितीवर येऊ शकते. येत्या दोन महिन्यांत प्रवासी सेवा पूर्णपणे पूर्ववत होऊ शकेल, … Read more

राज्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध? आज मुख्यमंत्री करणार जनतेला संबोधित

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या वाढतेच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल आज मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. देशातील वाढत्या कोरोना संसर्गबाबत आज मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर संध्याकाळी देखील मुख्यमंत्री उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधून कोरोना संदर्भात महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. लॉक डाऊन … Read more

मोठी बातमी : पुण्यात ‘या’ वेळेत कडक संचारबंदी तर दिवसभर जमावबंदी जाहीर; विभागीय आयुक्तांची माहिती

पुणे : पुणे शहरात संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सौरव राव यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. उद्या ३ एप्रिल पासून हि संचारबंदी लागू होणार आहे. ३० एप्रिल पर्यंत शाळा, कॉलेज बंद राहणार आहेत असंही राव यांनी सांगितले आहे. पुणे आणि परिसरात मागील काही … Read more