‘मविआ’मध्ये सांगलीच्या जागेवरून वाद उफाळणार? विश्वजित कदमांच्या वक्तव्याने खळबळ

Vishwajeet Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकत्याच लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु अजूनही महाविकास आघाडीत जागा वाटपाचा मुद्दा मार्गी लागलेला नाही. अशातच, “टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल, परंतु आम्ही सांगलीची (Sangali) जागा सोडणार नाही” अशी रोखठोक भूमिका काँग्रेस (Congress Party) आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यानी घेतली आहे. त्यामुळे आता … Read more

महाविकास आघाडीचं संभाव्य जागावाटप ठरलं? कोणत्या पक्षाला किती जागा पहा

maha vikas aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा २०२४ च्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) राज्यातील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) संभाव्य जागावाटप ठरलं आहे. त्यानुसार, शिवसेना ठाकरे गट २२, काँग्रेस १६ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी १० जागांवर निवडणूक लढवू शकते. जर प्रकाश आंबेड यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत … Read more

CVIGIL App : मतदारांनो, तुमचा उमेदवार पैसे वाटतोय?? थेट मोबाईलवरूनच करू शकता थेट तक्रार

CVIGIL App for complaint

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशात एकूण ७ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याची सुरुवात १९ एप्रिल पासून होईल आणि सातव्या टप्प्याचे मतदान १ जूनला होईल. यानंतर ४ जूनला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूक निःपक्ष आणि पारदर्शकपणे व्हावी … Read more

तुमच्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी एका Click वर समजणार; कसे ते पहा

Know Your Candidate App

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं असून १९ एप्रिल ते १ जून पर्यंत एकूण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. ४ जूनला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. निवडणूक आयोगाने यंदा मतदारांसाठी एक खास अँप लाँच केलं आहे. ‘Know Your Candidate’ असे या अँपचे नाव असून या अँपच्या माध्यमातून तुमच्या … Read more

Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील हे 18 व्यक्ती लोकसभा लढवण्यास ठरले अपात्र; यामागील कारण आले समोर

Election Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज निवडणूक आयोगाकडून (Election Commission) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. महत्वाचे म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 18 व्यक्तींना लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही. कारण की, या व्यक्तींनी अद्याप निवडणुकीतील खर्चाचे तपशील सादर न केलेले नाही. याबाबतची माहिती आजच्या पत्रकार … Read more

Lok Sabha Voting Maharashtra : महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती तारखेला मतदान?? पहा संपूर्ण माहिती

Lok Sabha Voting Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. यंदा देशात एकूण ७ टप्प्यात मतदान होणार असून त्याची सुरुवात १९ एप्रिलला होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर ४ जूनला निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यात मतदान प्रक्रिया (Lok Sabha Voting Maharashtra) पार पडणार आहे. त्यातील पहिला … Read more

Lok Sabha Election 2024 Dates : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर; महाराष्ट्रात ‘या’ दिवशी मतदान

Lok Sabha Election 2024 Dates

Lok Sabha Election 2024 Dates । लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज याबाबत पत्रकार परिषद घेत घोषणा केली आहे. यंदा देशात एकूण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक १९ एप्रिलला होणार आहे. यामध्ये तामिळनाडू, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, जम्मू काश्मीरचा समावेश आहे. ४ जूनला संपूर्ण मतमोजणी होणार … Read more

वृद्ध साहित्यिक, कलाकारांना 5 हजार रुपये मानधन मिळणार; मंत्रिमंडळाचे 17 धडाकेबाज निर्णय

Cabinet meeting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारकडून (State Government) अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील राज्याच्या हितासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांमध्ये, राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासह वृद्ध साहित्यिक, कलाकारांना 5 हजार रुपये मानधन घोषणा ही … Read more

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपात प्रवेश; म्हणाल्या, सनातनाशी खोलवर संबंध..

Anuradha paudwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज(शनिवारी) दुपारी ठीक 3 वाजता निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. त्यापूर्वीच सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी भाजपमध्ये (Bhartiy Janata Party) प्रवेश केला आहे. आज दुपारच्या वेळी अनुराधा पौडवाल या भाजप कार्यालयामध्ये आल्या होत्या. याचवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भाजपकडून त्यांच्यावर मोठी जबाबदारी … Read more

मतदानाच्या दिवशी ‘या’ गोष्टींचे पालन करायलाच हवं; चला जाणून घेऊया

Voting Awareness

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात उद्या लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. कोणत्या राज्यात कोणत्या दिवशी मतदान होईल हे उद्याच समजेल. मतदान हा आपला हक्कच नव्हे तर मुख्य कर्तव्य आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे बघितलं जाते आणि या लोकशाहीत … Read more