पोलिसांना पाहून अल्पवयीन प्रेमी युगुलाने कॅनॉलमध्ये घेतली उडी; क्राईम पेट्रोल पाहून दीड वर्षांपासून देत होते पोलिसांना गुंगारा

lovers

औरंगाबाद | ती 15 वर्षांची आणि तो 21 वर्षांचा किरायानेच खोली घेऊन राहायचे. दरम्यान, दोघामध्ये प्रेम जुळले आणि दीड वर्षांपूर्वी दोघेही सैराट झाले.गुन्हा दाखल झाला पोलीसांची शोधाशोध सुरू झाली मात्र दोघेही काही सापडेनात. अखेर दीड वर्षानंतर फेसबुक वरून पोलिसांनी त्यांचे लोकेशन शोधले पोलीस समोर येताच दोघांनी पळ काढला. तीन चार किलोमीटर पळाल्यानंतर दोघांनी हातात हात धरत … Read more

धक्कादायक ! लग्नाला टाळाटाळ करणाऱ्या प्रेयसीची प्रियकराकडून हत्या

Love Murder

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील अंधेरी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका प्रियकराने प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना अंधेरी मेट्रो स्टेशन खालील सिद्धेश्वर महिला संघाच्या शौचालयात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. या महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. यामध्ये एक तरुण आणि तरुणी एकत्र शौचालयात गेले … Read more

‘तुझ्या पुतण्यानं आमच्या मुलीला पळवलं’; मुलीच्या नातेवाईकांकडून महिलेचा विनयभंग

Crime

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालनामध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये ‘तुझ्या पुतण्यानं आमच्या मुलीला पळवलंय, तो कुठे आहे सांग’ असे म्हणत मुलीच्या नातेवाईकांनी एका महिलेचा विनयभंग करत तिला मारहाण केली आहे. या प्रकरणात पीडित महिलेचा पुतण्या आणि आरोपी व्यक्तीच्या मुलीचे प्रेमसंबंध होते. घरचे आपल्या लग्नाला विरोध करतील म्हणून हे दोघे गावातून पळून … Read more

प्रेयसीच्या वडिलांनी तलवार दाखवत प्रियकराला धमकी दिल्याने प्रियकराने उचलले ‘हे’ पाऊल

Sucide

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूर जिल्ह्यमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये फराकटेवाडी या गावात एका युवकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीच्या वडिलांनी घरी येऊन तलवारीच्या धाकाने जीवे मारण्याची धमकी दिल्याने प्रियकराने घाबरून विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रेयसीच्या वडिलांवर गुन्हा दाखल करून … Read more

घोर कलियुग ! सासूचे जावयावर जडले प्रेम मग पुढे झाले असे काही…

Love Murder

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील बिबवेवाडी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका युवकाने आपल्या सासूची गळा दाबून हत्या केली आहे. ह्या युवक आपल्या सासूला घेऊन कर्नाटकातून पळून पुण्याला आला होता. या ठिकाणी येऊन त्यांच्यात सारखी भांडणे होऊ लागली. या रोज रोज होणाऱ्या भांडणाला कंटाळून त्याने जावयाने टोकाचे पाऊल उचलत त्याने आपल्या … Read more

काय सांगता! जगभरातील 77 टक्के महिला विवाहबाह्य संबंधात; सर्वेक्षणातून माहिती समोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रेमाला अनेक ठिकाणी वेगवेगळी परिभाषा दिली जाते. प्रेम म्हणजे बंधन, काळजी, मुक्ती, जबाबदारी, विचार आणि आदर अश्या प्रकारची प्रेमाची व्याख्या आजकाल सर्व ठिकाणी पाहायला मिळते. पण, आजकालच्या आधुनिक समाजामध्ये प्रेमाची व्याख्या शारीरिक आकर्षण आणि शारीरिक संबंध इथपर्यंत मर्यादित असल्याची टीका नेहमीच जुन्या पिढीकडून होत असते. विवाहबाह्य संबंधांचा पायाही याच समजातून घातला … Read more

महिलेने 14 वर्षाच्या मुलाशी ठेवले लैगिक संबंध, गर्भवती झाल्यामुळे तुरुंगात केली रवानगी

न्यूयॉर्क । अमेरिकेतून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. इथे एका 23 वर्षीय महिलेला लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवले गेले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनी ग्रे नावाच्या या महिलेचे एका 14 वर्षाच्या मुलाशी लैंगिक संबंध होते. महिलेबाबत तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले जिथे या महिलेचे संपूर्ण रहस्य समोर … Read more

राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची ‘अशी’ झाली होती पहिली भेट…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुपुत्र माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आणि सोनिया गांधी यांची ‘ लव स्टोरी ‘ खूपच इंटरेस्टिंग आहे. इटलीत जन्मलेल्या सोनिया मायनो म्हणजेच सोनिया गांधी आणि भारतात जन्माला आलेले राजीव गांधी यांची पहिली भेट झाली होती ती केंब्रिज विद्यापीठात. हाविएर मोरो हे मूळचे स्पनिश लेखक त्यांनी … Read more

सप्तपदी पूर्ण होण्याआधीच नवरदेवाची प्रेयसी पोहोचली लग्नमंडपात; केला धक्कादायक खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमधील संतकबीर नगर येथे एका विवाह सोहळ्यात एकच खळबळ उडाली जेव्हा एका युवती पोलिसांसह लग्नमंडपात पोहोचली. या युवतीचे म्हणणे ऐकून सगळेजण एकदम स्तब्धच झाले. या मंडपात असलेली वधूही एकदम थबकून गेली. यावेळी पोलिसांसमवेत पोहोचलेल्या या महिलेने रडत रडतच आपली व्यथा मांडली, त्यानंतर वधू आणि तिच्या कुटुंबियांनी हे लग्न करण्यास नकार … Read more

इयत्ता ८ वी मधील विद्यार्थ्यासोबत २६ वर्षांची शिक्षिका फरार; १ वर्षापासून होते रिलेशनशिपमध्ये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातमधील गांधीनगर येथील कलोल शहर पोलिस स्टेशन परिसरातील एका प्रेमप्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. इथे एक २६ वर्षीय शिक्षिका एका अल्पवयीन विद्यार्थ्यासह बेपत्ता झाली. हा विद्यार्थी आठवीत शिकत आहे. या दोघांमध्ये गेल्या १ वर्षापासून जवळीक झाली होती. हा विद्यार्थी जेव्हा शाळेतून घरी परत आला नाही तेव्हा त्याचे कुटुंबीय काळजीत … Read more