हीच ती शाळा.. जिथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं प्राथमिक शिक्षण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी आपण पाहिल्या आणि ऐकल्या असतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साताऱ्यातील ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले त्या शाळेबद्दल सांगायचं झालं तर ती शाळा आहे साताऱ्यातील. चला तर मग जाणून घेऊयात डॉ. बाबासाहेबांची साताऱ्यातील त्या लाडक्या शाळेबद्दल… भारतरत्न डॉ. … Read more

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासकीय/निमशासकीय कार्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर!

mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 6 डिसेंबर 2023 रोजी म्हणजेच महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील सर्व शासकीय/निम शासकीय कार्यालयांना सार्वजनिक  सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आलेल्या शासकीय परिपत्रकातून 6 डिसेंबरच्या सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. ही सुट्टी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू असणार आहे. यापूर्वी 6 डिसेंबर रोजी कामकाजासाठी सर्व सरकारी … Read more

Central Railway : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे सोडणार 12 विशेष गाड्या; कसे असेल वेळापत्रक?

Central Railway special train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 6 डिसेंबर हा भारतीयांच्या आयुष्यातला काळा दिवस मानला जातो. या दिवशी सर्व भारतीयांनी एका महामानवाला गमावले होते. ते महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 1 डिसेंबर पासून मुंबईतील त्यांच्या समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लाखो लोक येत असतात. चैत्यभूमी येथे तब्बल 25 लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात. आणि चैत्यभूमी … Read more

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे सोडणार 14 विशेष गाड्या; कसे असेल वेळापत्रक?

madhya railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने या महत्वपूर्ण दिनानिमित्त 14 अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचे जाहीर केले आहे. नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी 3, सीएसएमटी-दादर ते सेवाग्राम- अजनी- नागपूरसाठी 6 आणि अजनी ते सीएसएमटीसाठी 1 अशा पद्धतीने या रेल्वे गाड्या सोडण्यात … Read more