आंबेडकरांना भारतरत्न देण्यास काँग्रेस तयार नव्हती, तो भाजपने दिला; पंतप्रधान मोदींची टीका

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिले. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. इतकेच नव्हे तर, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांना भारतरत्न देण्यासाठी काँग्रेस कधीच तयार नव्हती, परंतु तो भाजपने दिला” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच त्यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांना देखील … Read more

हीच ती शाळा.. जिथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं प्राथमिक शिक्षण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी आपण पाहिल्या आणि ऐकल्या असतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साताऱ्यातील ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले त्या शाळेबद्दल सांगायचं झालं तर ती शाळा आहे साताऱ्यातील. चला तर मग जाणून घेऊयात डॉ. बाबासाहेबांची साताऱ्यातील त्या लाडक्या शाळेबद्दल… भारतरत्न डॉ. … Read more

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे सोडणार 14 विशेष गाड्या; कसे असेल वेळापत्रक?

madhya railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने या महत्वपूर्ण दिनानिमित्त 14 अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचे जाहीर केले आहे. नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी 3, सीएसएमटी-दादर ते सेवाग्राम- अजनी- नागपूरसाठी 6 आणि अजनी ते सीएसएमटीसाठी 1 अशा पद्धतीने या रेल्वे गाड्या सोडण्यात … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर..; वडेट्टीवारांच मोठं विधान

Vijay Vadettiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रविवारी परभणी येथे थायलंड येथील 6 फूट उंचीच्या 50 बुद्धरूप मूर्तींचे वितरण आणि वैश्विक धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत एक मोठे विधान केले आहे. यावेळी, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर भारताचे दोन तुकडे … Read more

Gadchiroli News : सुरजागड इलाकाच्या दुर्गम तोडगट्टा गावात डॉ आंबेडकर जयंती ‘अशी’ झाली साजरी

एटापल्ली प्रतिनिधी । मनोहर बोरकर तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासी बहुल व नक्षल प्रभावी सुरजागड इलाका पट्टीतील छत्तीसगड राज्य सीमेवरील तोडगट्टा गावात पहिल्यांदाच लोकशाहीचे जनक भारतीय संविधान निर्माते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी जगातील अतिमागास समाजाच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या माडिया जमती समाजाकडून जयभीमचा गजर करून लोकशाहीचा जागर करण्यात आला. सुरजागड इलाका … Read more

‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मागितली जाहीर माफी; म्हणाले की…

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले. त्यांच्या वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका झाली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्ध पत्रक जारी करत जाहीर माफी मागितली. मात्र, त्यांनी कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित … Read more

‘डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पदर, मराठी समाजाला कळायलाच हवेत,’ राज ठाकरेंची खास पोस्ट

Raj Thackeray Babasaheb Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खास पोस्ट शेअर करून महामानवाला अभिवादन केले आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वालाही अनेक पदर आहेत. बाबासाहेबांनी शेकडो वर्ष गुलामगिरीत जगणाऱ्या वंचितांसाठी यशस्वी लढा दिला हे त्यांचं मोठं कार्य आहे. देशाच्या कारकिर्दीतला निर्विवादपणे अत्युच्च बिंदू पण त्याव्यतिरिक्तही … Read more

इंदू मिल स्मारकावरून कोणी राजकारण करू नये; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना इशारा

Ajit Pawar Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी इंदू मिलचे काम राज्यसरकार लवकर पूर्ण करेल असे म्हंटले. यावरून विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. “चैत्यभूमीवरची कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांची फौज तैनात करण्यात … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट

Eknath Shinde Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी “राजगृह” या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानातील बाबासाहेबांच्या वस्तूंची पाहणी केली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, खा.भावना गवळी, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. यावेळी बोलताना ॲड. … Read more

पाहताच क्षणी धडकी भरवणार्‍या शिखरावर चढाई करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना; पहा व्हिडिओ

पुणे | सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा तैल-बैला (फ्रंट वॉल) टीम पॉईंट ब्रेक एडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी सर करीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करीत तिरंगा फडकावित केलेली ही साहसी मोहीम भारतीय नौदलास समर्पित केली. या मोहीमेची सुरवात तैल-बैला गाव, ता. मुळशी, जि.पुणे येथून झाली. अवघ्या पाऊण तासांची पायपीट तैल-बैला च्या पायथ्याला घेऊन जाते. आरोहणासाठी सुमारे … Read more