मुलीच्या जन्मावर पालकांना मिळणार 50 हजार रुपये, फक्त करावे लागणार ‘हे’ काम
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – मुलींच्या प्रगतीसाठी सरकारकडून अनेक सरकारी योजना (सरकारी योजना) चालवल्या जातात. मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा खर्च सरकार उचलत आहे. अशीच एक योजना (Majhi Kanya Bhagyashree Yojana) महाराष्ट्र शासनाच्या योजनेद्वारे चालवली जात आहे. या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मावर सरकार 50 हजार रुपये देत आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना हि योजना (Majhi Kanya Bhagyashree Yojana) … Read more