यंदा देशात सर्वसाधारण तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

rain

पुणे : देशभरात यंदा मान्सूनचा सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सरासरीच्या 98 टक्के नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा 98 टक्के पावसाचा अंदाज आहे. यामध्ये परिस्थितीनुरूप पाच टक्के कमी-अधिक स्वरूपात तफावत असेल. दरम्यान महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रात चांगला पाऊस मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाज व्यक्त करताना हवामान विभागाने … Read more

महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

rains

पुणे : येत्या चार-पाच दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या ठिकाणी तुरळक अवकाळी पाऊस पडणार असून अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे. सध्या सकाळी काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर दुपारी किंचित असलेले ऊन तर सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण अशी स्थिती असते. यामुळे कमाल तापमानात सरासरीच्या … Read more

राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता ; हवामान खात्याचा अंदाज

rain

औरंगाबाद – राज्यात आजपासून चार दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, पुढील चार दिवस ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नागपूर, भंडारा, गोंदिया नांदेड आणि वर्धा जिल्ह्यात आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण – गोव्यासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात या काळात अनेक ठिकाणी मेघगर्जना … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात परतीच्या पावसाने अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांच हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालं आहे. शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असतानाच राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अतिवृष्टीग्रस्तांना 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीने वितरित करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. … Read more

Video : पूराच्या पाण्यात दुचाकीसह तरुण गेला वाहून; जेसीबीच्या सहाय्याने गावकर्‍यांनी धाडस करुन वाचवले प्राण

bike flood water

पुणे प्रतिनिधी | जिल्ह्यात सर्वत्र पाऊसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती तयार झाली आहे. इंदापूर येथे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या एकास जेसीबीच्या सहाय्याने वाचवण्यात यश आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे. इंदापूरात दुचाकीवरुन निघालेल्या एकाला पाण्याच्या प्रवाहाने ओढले. गावकर्‍यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने तेथे जेसीबी बोलावला. … Read more