काँग्रेसचे 25 आमदार नाराज; सोनिया गांधीची भेट घेणार

mahavikaas aaghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र तिन्ही पक्षातील अंतर्गत कुरबुरी सतत चव्हाट्यावर येताना आपण पाहिले आहे. त्यातच आता काँग्रेसचे 25 आमदार नाराज असून ते पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचे आमदार पुढील महिन्यात दिल्लीत … Read more

महाविकास आघाडीकडून निराशा, 5 तारखेला कठोर निर्णय घेणार- राजू शेट्टी

Raju Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार कडून निराशा झाली असून येत्या 5 तारखेला होणाऱ्या बैठकीत आपण कठोर निर्णय घेणार आहोत असे विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं. सत्तेत राहून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील तर अशी सत्ता नकोच आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. राजू शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत … Read more

‘दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची’ मोहिमे अंतर्गत परभणी जिल्ह्यात लोककलेच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर

parbhani

परभणी : हॅलो महाराष्ट्र – महाविकास आघाडी सरकारला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाल्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, परभणी यांच्यामार्फत ‘दोन वर्ष जनसेवेची महाविकास आघाडीची’ या मोहिमेअंतर्गत विविध कल्याणकारी योजनांची लोककलेच्या माध्यमातून जनजागृती मोहिमेची सुरुवात 10 मार्च पासून झाली आहे. या अनुषंगाने तुळजाभवानी कलामंडळ संचलित परभणी भुषण कै.राधाकिशन कदम केंद्र लोककला पथकाने … Read more

राज्यपालांविरोधात राष्ट्रवादीच्या आमदाराचे शीर्षासन; राज्यपाल हटवा महाराष्ट्र वाचवाच्या घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज पासून सुरू होत झाले आहे. याच दरम्यान, अधिवेशानापुर्वी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. त्यातच राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय दौंड यांनी शीर्षासन केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपाल … Read more

30 वर्षांपासून सापाला दूध पाजले, अन् आता आमच्यावरच फुत्कारतय; मुख्यमंत्र्यांची भाजपवर टीकेची झोड

thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर चौफेर टीका केली आहे. गेल्या 30 वर्षांपासून सापाला दूध पाजले, आणि आता ते आमच्यावरच फुत्कारततय अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. तसेच महाविकास आघाडीही भाजपला जशास तसं प्रत्युत्तर देणार अस म्हणत ठणकावले आहे. फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर केलेल्या आरोपांवरून उद्धव ठाकरेंनी … Read more

समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक याना 8 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. मलिक याना ईडी कोठडी सुनावण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपला इशारा दिला. महाविकास आघाडीशी समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत..चालू द्या . … Read more

महाविकास आघाडीचे स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती- संजय राऊत

raut thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारला काहीही केलं तरी तडा जाणार नसून महाविकास आघाडीचे स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती आहे आणि राहील असे मोठं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत हे सध्या गोव्यात असून त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गोव्यात आमचा प्रचार आणि प्रसार, विस्तार सुरु आहे. इतक्या वरचं आम्ही थांबणार … Read more

नगरपंचायत निवडणूकीत भाजपला जनतेने नाकारलं; नवाब मलिकांचा हल्लाबोल

Malik Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील सर्व जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला आहे. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर हल्लाबोल केला. नगरपंचायत निवडणुकीत 80 टक्के जागा महाविकास आघाडीला मिळाल्या असून याचा अर्थ भाजपला जनतेने नाकारल आहे असे नवाब मलिक यांनी म्हंटल. नवाब मलिक म्हणाले, राज्यातील जनतेचा कल महाविकास … Read more

राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे, पण निधी मिळवण्यात ‘हा’ पक्ष अग्रेसर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार अजून अद्याप तरी या सरकारने गुण्यागोविंदाने कारभार केला आहे. भाजप कडून सातत्याने सरकार पडण्याचे दावे होत असताना तिन्ही पक्ष मात्र एकमेकांना साथ देताना देत आहेत. मात्र निधी मिळवण्यामध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद असूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री असतानाही शिवसेनेला अधिक निधी … Read more

सांगली जिल्हा बँकेत भाजपचा सुफडा साफ; महाविकास आघाडीचा एकतर्फी विजय

सांगली | सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनेलने भाजपला धोबीपछाड दिला. 21 जागांपैकी चार जागांवर भाजपला विजय मिळाला. त्यामुळे बँकेतील सत्तेतून भाजप बाहेर फेकले गेले. दरम्यान, काँग्रेसचे जतमधील आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांना पराभव पत्करावा लागला. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी काँग्रेसच्या आमदारांचा पराभव केला. तसेच भाजपचे … Read more