फडणवीस सरकारच्या काळात डिजीटल दलाल,काय-काय घोटाळे झाले हे लवकरच बाहेर काढणार; मलिकांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर वारंवार टीका केली जात आहे. दरम्यान दसरा मेळाव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत निशाणा साधला. “फडणवीस सरकारच्या काळात डिजीटल दलाल होता. फडणवीस सरकारच्या काळात काय-काय घोटाळे झाले हे लवकरच बाहेर काढूनार आहोत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी … Read more

काही नेते गांजा मारून वक्तव्य करतात, त्यांचीही नार्को टेस्ट करायला पाहिजे; संजय राऊतांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकार वर भाजपकडून टीकास्त्र डागली जात आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर भाजप जास्तच आक्रमक झालेला आहे. भाजपकडून केल्या गेलेल्या टीकेबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. ” काही नेते सध्या गांजा मारून वक्तव्ये करीत आहेत. त्यांच्याकडून केल्या जात असलेल्या वक्तव्याबद्दल त्यांचीही ईडी, एनसीबीकडून नार्को टेस्ट व्हायला पाहिजे, असे … Read more

ते स्वतः वारंवार गरळ ओकत आहेत’; अरविंद सावंतांची भाजपवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून वारंवार घणाघाती टीका केली जात आहे. दरम्यान भाजप नेते तट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केल्यानंतर आघाडीतील नेत्यांकडूनही त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर टीका केली. महाविकास आघाडीचे सरकार दोन दिवसांत पडेल, असे ही मंडळी पहिल्यापासून म्हणत आहेत. अनेकांना पोटदुखी … Read more

महाविकास आघाडीचे सरकार हे लुटारूंचे सरकार आहे; किरीट सोमय्यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपकडून सतत टीका केली जात आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून आघाडीतील नेत्यांवर वारंवार निशाणा साधला जात आहे. दरम्यान त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. “ठाकरे पवार हे रावण सरकार आहे. या सरकारमधील घोटाळाबाजाच्या पुतळ्यांचे मी दहन करणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे लुटारूंचे सरकार … Read more

सरकार नसलं तरी चिकाटी सोडायची नसते – अजित पवार

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपकडून सतत टीका केली जात आहे. दरम्यान आजही भाजपने महाविकास आघाडीवर टीका केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारची मदत मिळत नाही. म्हणून आम्ही गप्प बसलो नाही. शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे पॅकेज दिले आहे. सरकार नसलं तरी चिकाटी सोडायची नसते, सरकार … Read more

संयमाने वागला असता तर आज 56 आमदार भाजपसोबत असते; गुलाबराव पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यांच्यांकडून शिवसेना, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांच्या टीकेला शिवसेना नेते गुलाबराव पाटीलांनी टोला लगावला आहे. ” पाटील जर संयमाने वागले असते, त्यांनी टीका केली नसती तर आज त्यांच्यासोबत56 आमदार असते, असे पाटील … Read more

… तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही; पंकजा मुंडेचा मुख्यमंत्र्यांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप व महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेकवेळा टीका टिप्पणी होते. ठाकरे सरकारवर तर खूपवेळा निशानाही साधला गेला आहे. दरम्यान आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. ‘ओबीसींना आरक्षण मिळालं नाही तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही,” असा इशारा मुंडे यांनी … Read more

“शरद पवार साहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग नाही”; पडळकरांची ट्विटरवर व्हिडीओ शेअर करीत घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ काल महाविकास आघाडी सरकारच्यावतीने महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात आले.त्यावर टीका केल्यानंतर आज शेतकऱ्यांच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. “शरद पवार साहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग नाही,आज शेतकरी खरा भिजला आहे,” असे पडळकर यांनी म्हंटले आहे. … Read more

सत्तेत नसता तर एक गल्ली सुद्धा बंद करण्याची धमक तुमच्यात नाही; निलेश राणेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ काल महाविकास आघाडी सरकारच्यावतीने महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात आले. हा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. “सत्तेत नसता तर १ गल्ली सुद्धा बंद करण्याची धमक तुमच्यात नाही., अशी टीका राणेंनी केली आहे. भाजप … Read more

लखीमपूरचा हिंसाचार यूपी सरकार पुरस्कृतच; राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारच्यावतीने आज महाराष्ट्र बंद आंदोलन केले. या बंदवरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “लखीमपूरचा हिंसाचार यूपी सरकार पुरस्कृतच होते. शिवसेना ज्या बंदमध्ये सहभागी असते तो बंद लादावा लागत नाही, … Read more