मोहाच्या दारूला विदेशी दर्जा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले 6 मोठे निर्णय

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पाडली. यावेळी अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. पुणे मेट्रो भुयारी मार्ग, शिक्षण विभाग, नवी मुंबई येथे तिरुपती बालाजी मंदिरासाठी भूखंड देणे, काजूबोंडे, मोहफुलांच्या दारूला विदेश मद्याचा दर्जा असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैंठकीत घेण्यात आले पहा राज्य सरकार … Read more

महाविकास आघाडीचे स्टेरींग शिवसेनेच्याच हातात : शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून अजूनही महाविकास आघाडीचे स्टेरींग शिवसेनेच्याच हातात असल्याची कोपरखळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मारली. पोलिस दलाला गाड्या सूपूर्द प्रसंगी शहरात फेरफटका मारण्यात आला. यावेळी गाडीचे स्टेरींगवर स्वतः शिवसेनेचे आ. शंभूराज देसाई यांनी ताबा घेतला होता. तर शेजारी राष्ट्रवादीचे आमदार व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील बसले … Read more

“महिनाभर दाऊद एके दाऊदच, आघाडी सरकारनं काय केले याकडे लक्षच नाही”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

Uddhav Thackery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई यथील अधिवेशनात आज पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंनी सभागृहात भाषण केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पावित्रा सभागृहात घेतला. “सरकारच्या प्रत्येक कामात भ्रष्टाचार असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. काल फडणवीस यांनी कविता सादर केली तेच ते तेच ते पण ते महिनाभर केले. महिनाभर दाऊद एके दाऊद केले. राज्य सरकार काय … Read more

“कोरोना काळातील कामाचे राज्यपालांकडून कौतुक मात्र विरोधकांडून भ्रष्टाचाराचे आरोप” ; मुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्या

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई यथील अधिवेशनात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना घरे बांधून देणार असे जाहीर केले. त्यानंतर आज पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंनी सभागृहात भाषण केले. यावेळी कोरोना काळात केलेले कामावरून व राज्यपालांकडून केलेल्या कौतुकावरून विरोधकांना टोला लगावत त्यांना कानपिचक्याही दिल्या. राज्यातील महत्वाचे व्यक्ती असलेल्या राज्यपालांनीही महाराष्ट्रात कोरोना काळात जी कामे झाली त्याचे कौतुक … Read more

ईडीच्या कारवाई विरोधात न्यायालयात जाणार; प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीच्यावतीने छापा टाकण्यात आला असून त्यामध्ये सरनाईक यांची तब्बल 11.36 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आहे. एनएसीएल घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईबाबत आपण न्यायालयात जाणार आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. तीस दिवसांच्या आत न्यालयात अपीलही करणार असल्याची … Read more

प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; केली ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती जप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारच्या सत्तास्थापनेनंतर वर्षे झाली तरीही अजून सत्ताधारी आणि विरोधक भाजप यांच्यात तीव्र संघर्ष सुरु आहे. भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा सरकारविरोधात गैरवापर करत असल्याचा आरोपही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात असताना आज शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीच्यावतीने छापा टाकण्यात आला असून त्यामध्ये सरनाईक यांची तब्बल … Read more

आमदारांना 300 घरं बांधून देणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारकडून अनेक विधेयके, प्रस्तावास मंजुरी दिली जात आहे. या दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची घोषणा केली. ती म्हणजे आमदारांना राहता यावे म्हणून ३०० घरे बांधून देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहास मार्गदर्शन … Read more

महाविकास आघाडीला दरेकरांचा इशारा : पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील पेनड्राईव येणार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यात येवून सहकाराची माहिती घेत आहे. गेले दोन दिवस मी, गोपीचंद पडळकर आणि आणखी तीन- चार आमदार फिरत आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून गुप्त पद्धतीने काम करताना पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात बरेच काही हाती लागले असून योग्यवेळी पेनड्राईव येईल, असा इशारा महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला … Read more

शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात दिल्लीत बंद दाराआड चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या दिल्लीवारी वाढू लागल्या असल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे. अशात शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्यात दिल्लीत आज संसद भवनात बंद दाराआड तब्बल 20 मिनिटे चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमधील चर्चा मात्र, अजूनही गुलदस्त्यात आहे. नुकत्याच देशातील पाच राज्यातील निवडणूका पार पडल्या. या … Read more

“आठवले काय शिवसेनेवर बोलतील, त्यांचाच पक्ष भाजपच्या दावणीला”; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेबाबत केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला आहे. पाटील यांनी आठवले यांच्यावर निशाणा साधला आहे. “आठवले म्हणजे भाजपचे कुणी निर्णायक नेते नाहीत. त्यांनी बोलण्याआधी भाजप तसेच शिवसेनेच्या नेत्यांची परवानगी घ्यावी. “आठवलेंचाच पक्ष भाजपच्या दावणीला बांधलेला आहे. ते काय … Read more