अर्जुन खोतकरांनी 100 एकर शासकीय जागा हडपली; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते किरीट सोमय्या तथा माजी खासदार यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर मनी लॉंड्री प्रकरणी तसेच सहकारी साखर कारखान्यातील घोटाळा प्रकरणावरून अनेक आरोप केले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केलेली असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा नवीन गंभीर आरोप केला आहे. … Read more

त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ उरला नाही; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा राणेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज राज्यातील ठाकरे सरकारबाबत एक अनोखी भविष्यवाणी केली आहे. ती म्हणजे ठाकरे सरकार मार्चमध्ये कोसळणार आहे. राणेंच्या या भविष्यवाणीची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खिल्ली उडवली आहे. “भाजप हा खोटी भविष्यवाणी करणारा पक्ष आहे. त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ उरला नाही, असा टोला पटोले यांनी राणे … Read more

साखरेला दर चांगला, आता ऊसाला 3700 रुपये भाव द्या; ऊसदराबाबत राजू शेट्टींची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ऊसदरावरून चांगलेच आंदोलन पेटले होते. ऊसाच्या एफआरपीच्या मुद्यांवरून शेतकरी संघटनेच्यावतीने राज्य सरकार विरोधात आंदोलनही करण्यात आले. त्यानंतर आता साखरेला चांगला दर मिळाले असल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी ” राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या ऊसाला टनाला 3700 रुपये भाव द्यावा”, अशी मागणीकेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे … Read more

महिलांनी स्वसुरक्षेसाठी कायदा हाती घ्यावा की, घरकोंबड्या सरकारसारखे घरात बसायचे ?

raksha khadse

औरंगाबाद – कोरोना काळामुळे शक्ती कायदा करण्यास वेळ मिळाला नाही असे सत्ताधारी सरकारचे म्हणणे आहे मात्र जिथे जनतेचे प्रश्न मांडले जातात ते अधिवेशन सुद्धा पूर्ण काळ होत नाही केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेऊन राज्य सरकार जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत आहे. महिला सुरक्षेच्या बाबतीत सरकारची बेफिक्री चीड आणणारी आहे आता महिलांनी स्व सुरक्षेसाठी कायदा हाती घ्यायचा … Read more

सातारा जिल्हा बॅंक : राष्ट्रवादीचा भाजपशी तह तर काॅंग्रेस, शिवसेनेशी पंगा

सातारा प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतच धुसफूस सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. बॅंकेच्या 21 संचालकापैकी 11 बिनविरोध निवडूण आल्यानंतर 10 जण निवडूण आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलने चक्क महाविकास आघाडीतील काॅंग्रेस व शिवसेना पक्षांशी पंगा घेतला असून भाजपाशी तह केल्याचे पहायला मिळत आहे. सातारा जिल्हा बॅंकेत सर्वसामावेशक पॅनेल असल्याचे वारंवारं … Read more

तर परिवहन मंत्र्यांच्या दारातच बेमुदत आंदोलन करणार; गोपीचंद पडळकरांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारवर भाजप मधील नेत्यांकडून अनेक कारणांनी निशाणा साधला जात आहे. भाजपचे नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे, पगारवाढ, महागाई भत्त्यात वाढ मिळावी या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची घोषणा केली आहे. “आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई … Read more

काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी इतक्या मोठ्या बाता करू नये; भातखळकरांची राऊतांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून केंद्र सरकार व भाजपवर एका मुद्यावरून निशाणा साधला जात आहे. तो म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली होती. त्यांच्या टिकेवरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. “सत्तेसाठी स्वा. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी … Read more

आरोग्यमंत्री टोपेंची जागा भविष्यात आर्थर रोड तुरुंगात असेल; गोपीचंद पडळकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भाजप नेत्यांकडून अनेक प्रकारची टीका केली जाते. भाजपचे नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. “या सरकारला लाज वाटायला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे. भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर रोड तुरुंगात असतील, असे पडळकरांनी म्हंटले आहे. देगलूर-बिलोली विधानसभा … Read more

शरद पवार जेव्हा संसदेत होते तेव्हा हे चड्डीत होते; अमोल मिटकरींची चंद्रकांत पाटलांवर घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दसरा मेळाव्यानंतर भाजपकडून महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेवर वारंवार टीका केली जात आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. “तेरी जुबान कतरना बहुत जरुरी है… ‘तुझे मर्ज है की तू … Read more

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु आहे, सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घ्या – रोहित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात आरोग्य विभागाकडून परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, या परीक्षेवरुन चांगलाच गोंधळ सुरुच आहे. या गोंधळावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही. … Read more