आतातरी आश्वासनांचा बाजार मांडणं बंद करा; चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतीचे नुकसान झाले आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार हे गांभीर्य नाही.” असे म्हणत “आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय, हाता-तोंडाशी आलेले पीक वाहून गेल्याचे दुःख मातोश्रीवर बसून तुम्हाला समजणार नाही. आश्वासनांचा बाजार मांडणं … Read more

आता तरी नुकसानीबाबत केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये; रोहित पवारांचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतीचे नुकसान झाले आहे. गेल्यावर्षीही अतिवृष्टीमुळे राज्यात शेतीचे नुकसान झाले. मात्र अशा परिस्थिती केंद्र सरकारकडून भरीव स्वरूपात मदत देण्यात आली नाही. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी थत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करीत मराठवाड्यात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता तरी … Read more

मराठवाड्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा ! ‘गुलाब’ नंतर आता येणार ‘शाहिन’

  औरंगाबाद – गुलाब चक्रीवादळ शमताच आगामी २४ तासांत अरबी समुद्रात ‘शाहिन’ नावाच्या नव्या चक्रीवादळाची निर्मीती होणार असल्याचा हवामान शास्त्र विभागाने म्‍हटलं आहे. या नव्या चक्रीवादळामुळे ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुन्हा अतिवृष्टीचा अंदाजही वर्तविण्‍यात आला आहे. गुलाब चक्रीवादळाचे रुपांतर बुधवारी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात झाले. तो पट्टा अरबी समुद्राकडे … Read more

मुख्यमंत्री ठाकरे मराठवाड्यात नुसते पर्यटनाला येऊ नका; जगजितसिंह पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. येथील शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेली घास पाण्यात वाहून गेला आहे. येथील नुकसानग्रस्त भागाचा मुख्यमंत्री ठाकरे लवकरच दौरा करणार असल्याने यावरुन भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्यात नुकसानीची पाहणी करण्यासाठी येत आहात पर्यटनासाठी नाही. त्यामुळे पंचनाम्यात वेळ घालवू नका, … Read more

मराठवाडाला अतिवृष्टीचा फटका, मुख्यमंत्री ठाकरे करणार पाहणी – विजय वडेट्टीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीचा चांगलाच फटका मराठवाड्याला बसला असून येथील सुमारे 22 लाखहुन अधिक हेक्टर जमीन पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे. याबाबत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. “अतिवृष्टीतील नुकसानीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ आढावा बैठक घेत जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी मदत कार्य पोहचवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच … Read more

येलदरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले; नदीपात्रात पाण्याचा ‘इतका’ विसर्ग

yeldari dam

परभणी – गुलाब चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठवाड्यात दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढल आहे. मराठवाड्यातील जवळपास सर्वच धरणे फुल भरली आहे. परभणी जिल्यातील येलदरी धारण देखील फुल भरले आहे. त्यामुळे येलदरी धरणाचे आता सर्वच दरवाजे दोन मीटर उघडून 87 हजार 97.60 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत … Read more

सावधान ! जायकवाडीतून कुठल्याही क्षणी होऊ शकतो पाण्याचा विसर्ग

jayakwadi damn

औरंगाबाद – मराठवाड्याची तहान भागवणारे पैठण येथील जायकवाडी धरण सध्या 85 टक्के भरले असून, पाणलोट क्षेत्रातून येव्यामध्ये वाढ झाल्यानंतर कुठल्याही क्षणी गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर व हवामान विभागाच्या पुढील आठवड्यात अतिवृष्टीचा इशारा या अनुषंगाने सद्यस्थितीत पूरनियंत्रण यंत्रणा अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. दरम्यान, या वर्षीची रेकॉर्डब्रेक 82 हजार … Read more

खळबळजनक ! पत्नी व मुलीची गळा चिरून हत्या करून पतीची आत्महत्या

Murder

बीड – जिल्ह्यातील सिरसाळा गावातील मोहा रोडवरील एकाने आपल्या पत्नीचा व दोन वर्षाच्या मुलीचा गळा चिरून खून करून नंतर स्वतः फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री दहाच्या दरम्यान उघडकीस आली. शेख अल्लाबक्षी अहमद (वय 32), पत्नी शबनम व मुलगी आशपिया अशी मृतांचे नावे आहेत. या घटनेमुळे बीड लिहुयातच नव्हे तर मराठवाड्यात खळबळ उडाली आहे. … Read more

निजामाच्या विचारांच्या लोकांना मराठवाड्यातील लोक महापालिकांमध्ये निवडून देतात हे दुर्दैव

jitendra awhad

औरंगाबाद – मराठवाडा हा प्रदेश लढाऊ आहे. या भागातील लोकांनी लढा देऊन स्वातंत्र्य मिळवले. अत्याचारी पाचवी निजामाचा पराभव केला. कासिम रझवीच्या विचारांना पाठिंबा देणाऱ्यांना आज मराठवाड्यातील लोक महानगरपालिकांमध्ये निवडून देतात. हे दुर्दैवी असल्याची टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘एमआयएम’चे नाव न घेता केली. लोकसंवाद फाउंडेशन आयोजित 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात गृहनिर्माण … Read more

साहित्य चळवळीचे प्रश्न सोडवणार – मंत्री अशोक चव्हाण

Ashok chavhan

औरंगाबाद – साहित्य संमेलन हा विकासाचाच एक भाग असतो, त्यामुळे सरकारने साहित्य संमेलनासाठी मदत केलीच पाहिजे असं सांगितलं. तर गेल्या दोन वर्षात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तरीही राज्यात मराठी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी उच्च शिक्षण मंत्र्यांनी एक समिती स्थापन केली आहे. त्यासाठी आता चर्चा होईल. मराठी विद्यापीठाच्या निर्मितीसाठी व्यवस्थित आराखडा तयार करायला हवे. असंही मत … Read more