bride : नववधू स्वतःच्याच लग्नात ‘चंद्रा’ होऊन थिरकली

bride

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चंद्रमुखी सिनेमातील चंद्रा या गाण्याने सध्या सगळ्यांना भुरळ पाडली आहे. सध्या अशाच एका नववधूचा (bride) व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती स्वतःच्याच लग्नात चंद्रा या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. नववधूचा (bride) हा डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे मात्र अजून समजू शकलेले … Read more

आदित्यजी लवकर तुमचे शुभमंगल होवो आणि सीतामाईसारखी सूनबाई आम्हाला मिळो; भाजप नेत्याने दिल्या शुभेच्छा

Anil Bonde Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी इस्कॉन मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. त्याच्या या दौऱ्यास भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्री आदित्य यांचे लवकर शुभमंगल होवो आणि सीतामाईसारखी सून आम्हाला मिळो, असे बोंडे यांनी म्हंटले आहे. महाराष्ट्रातील युवा राजकारणी आणि … Read more

मुंबईतील गुन्हा पाचगणीला वर्ग : लग्नाचे अमिष दाखवून 30 वर्षीय महिलेची फसवणूक

Police Pachgani

पाचगणी | एका 30 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून संबंधित महिला गरोदर राहिल्यानंतर गर्भपात करून फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई येथील युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. समीर शामराव पाटील (वय 29, रा. जोगेश्वरी पूर्व मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी समीर पाटील याने … Read more

Sologamy : मुलाशी नाही तर स्वतःशीच लग्न करणार गुजरातची ‘ही’ मुलगी !!!जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Sologamy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sologamy : अनेक लोकांना लग्नाबाबत खूप उत्सुकता असते, यासाठी ते खूप आधीपासूनच तयारी देखील सुरु करतात. मात्र गुजरातमधून नुकतेच लग्नाचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे… 11 जून रोजी होणाऱ्या या लग्नातील सर्वांत धक्कादायक गोष्ट अशी कि ती मुलगी संपूर्ण रितीरिवाजाने लग्न तर करणार आहे मात्र यासाठी कोणताही नवरा मुलगा नसेल… … Read more

कोल्हापूर, महाबळेश्वरला युवतीवर बलात्कार : युवकांसह आई- वडिलांवर गुन्हा दाखल

Satara Police City

सातारा | लग्नाचे आमिष दाखवून 23 वर्षांच्या युवतीला धमकी देत कोल्हापूर, महाबळेश्वरला नेऊन बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी एका युवकासह तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सैराज रफिक फरास (वय- 25, रा. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित युवती 23 वर्षांची असून, … Read more

प्रेमविवाहानंतर घरच्यांच्या भितीने मुलाला जन्म देऊन ‘ती’ हॉस्पिटलमधून पळाली; पोलिसांनी 8 महिण्यांनी ‘असं’ काढलं शोधून

love affair

औरंगाबाद : प्रेमविवाह केल्यानंतर काही काळ सोबत राहून नंतर पुन्हा घरच्या भीतीने सोबत तरुणी राहत होती मात्र दोघाचे भेटणे सुरू होते. त्यातच तरुणी गर्भवती राहिली आणि तिने थेट क्लासेस लावण्याचा बहाणा करून औरंगाबाद गाठले. ३० ऑगस्ट २०२१ रोजी तिला प्रसूती कळा येऊ लागल्याने ती घाटीत एकटीच आली. बोगस नाव नोंदवून एका गोंडस मुलाला जन्म दिला. … Read more

कंपनीतील युवतीला देवाची आळंदीला पळवून नेवून विवाह केला अन्…

सातारा | विवाह करण्याच्या उद्देशाने एका युवतीला देवाची आळंदी येथे पळवून नेले. तेथे गेल्यानंतर युवतीसोबत हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे विवाह केला. याप्रकरणी युवतीला पळवून नेणाऱ्या चाैघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरात वास्तव्य करणारी एक युवती औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत काम करते. दि. 19 ते दि. 20 … Read more

तरुणाचा कौतुकास्पद निर्णय! तृतीयपंथीयाशी करणार विवाह

beed

औरंगाबाद – समाजात नेहमीच विशिष्ट प्रकारची, काहीशी नकारात्मक वागणूक मिळणाऱ्या तृतीय पंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. यासाठी आपण काही करू शकतो का, असा विचार करत बीडमधील एक तरुण पुढे आला आहे. बीड शहरातील किन्नर सपना आणि बाळू नावाचा हा तरुण लवकरच विवाहबद्ध होणार आहे. मागील अडीच वर्षांपासून या दोघांची मैत्री असून आता या दोघांनी पुढील … Read more

पाच जणांकडून फसवणूक : कराडच्या युवकाचे मुलीशी लावले खोटे लग्न; पोलिसांकडून गुन्हा दाखल

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी लग्नावरून मुलगा अथवा मुलगीच्या कुटूंबियांची फसवणूक केल्याचे प्रकार घडतात. असाच एक प्रकार सातारा जिल्ह्यात घडला आहे. लग्न लावून देऊन युवकाची फसवणूक केल्याने पाच जणांवर विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने विट्यासह खानापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. युवतीशी खोटे लग्न लावून चक्क युवकाची पाच जणांनी फसवणूक केली आहे. … Read more

फटाका फुटला अन् नवरदेवाला घेऊन घोडा सुसाट निघाला मागे वऱ्हाडही धावले

औरंगाबाद – डीजेच्या तालावर तरूणाई बेधुंद होऊन नाचायला लागली. मंडपात लवकर जाण्याच्या ओढीने नवरदेवही घोड्यावर स्वार झाले. तिकडे नवरीबाईही सजल्या-धजल्या, अन् अशात नवरदेव स्वार झालेल्या घोड्याच्या मागे कुणीतरी सुतळी बॉम्ब पेटविला. क्षणात धडाम् धूम आवाज झाला. तो ऐकून घोडा बिथरला अन् नवरदेवाला घेऊन सुसाट निघाला ! त्यांना शोधायला अख्खे वऱ्हाड धावले अन् गावकरीही सरसावले. शेवटी … Read more