Motorola Edge 30 : जगातील सर्वात स्लिम 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च; 50 MP केमेरा अन बरंच काही, किती आहे किंमत?

Motorola Edge 30

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Motorola ने आपला Motorola Edge 30 हा नवीन स्मार्टफोन नुकताच भारतात लॉंच केलाय. हा जगातील पहिला सर्वात स्लिम 5G स्मार्टफोन आहे असा दावा कंपनीने केला आहे. या मोबाईलची जाडी 6.799mm आहे. Motorola Edge 30 ची विक्री 19 मे रोजी दुपारी Flipkart, Reliance Digital आणि प्रमुख रिटेल स्टोअरवर सुरु होणार आहे. हा … Read more

Google लवकरच लाँच करणार Pixel 7 आणि Pixel 7 Pro स्मार्टफोन

Google

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्मार्टफोनच्या जगात आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न प्रत्येक स्मार्टफोन कंपनी करत असते. अशातच Google आता आपल्या Pixels ची सीरीजमधील Pixel 7 आणि Pixel 7 Pro लॉन्च करणार आहे. Google नेक्स्ट जनरेशन Pixel 7 सीरीजचा फ्लॅगशिप स्मार्टफोन देखील लॉन्च करणार आहे. मात्र Google कडून सध्या या फोन्सबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती शेअर केली गेली … Read more

कानात हेडफोन घालून भिंतीवर बसणे तरुणाच्या जीवावर; झाड अंगावर पडून झाला मृत्यू

सांगली | मिरज मेडीकल कॉलेजच्या क्रीडांगण येथे कंपाऊंड भिंतींवर मोबाईल वर बोलत असताना असताना अंगावर झाडाची फांदी पडल्याने यश उर्फ हर्षवर्धन बाळासाहेब कदम या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडाची फांदी बाजूला काढून यशाच्या मृतदेह बाहेर काढला. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यश कदम हा कंपाऊंडच्या भींतीवर चढून बसला होता. त्याने कानात … Read more

1 एप्रिलपासून ‘या’ गोष्टी महागणार; तुमच्या खिशावर होणार परिणाम

mobile use

नवी दिल्ली । अर्थसंकल्प 2022 मध्ये केलेल्या काही तरतुदींमुळे 1 एप्रिलपासून ग्राहकांवरील महागाईचा बोझा आणखी वाढणार आहे. उद्यापासून टीव्ही, AC फ्रीजसह मोबाईल चालवणेही महागणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक उत्पादनांवरील आयात शुल्कात वाढ केली होती, तर काहींवर ती कपात करण्यात आली होती. नवीन शुल्क 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. त्यामुळे ज्या कच्च्या मालावर उत्पादन शुल्क वाढवण्यात … Read more

वन प्लस मोबाईलचा खिशात स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे आटपाडी येथील प्रकाशवाडी परिसरात राहत असलेल्या प्राण रमेश चव्हाण या युवकाच्या मोबाईलचा खिशात अचानक स्फोट झाला असून त्याच्या हाताला आणि पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यानंतर या घटनेबाबत सदर मोबाईल कंपनी विरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली आहे. या घटनेमुळे आटपाडीत हळहळ व्यक्त होत असून युवा पिढीने मोबाईल … Read more

Real me कडून GT 2 proचे लॉंचिंग; जाणून घ्या वैशिष्ट्य अन् दर

realme gt 2 pro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जर तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. प्रसिद्ध मोबाईल कंपनी रिअल मी ने नुकतेच आपल्या GT सिरीज चे लॉंचिंग केलं असून रिअल मी GT 2 PRO…या मोबाईलची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चला आपण जाणून घेऊया रिअल मी GT 2 pro ची वैशिष्ट्य रिअल मी GT … Read more

मोबाईलमध्ये सिम ठेवण्याचा नियम बदलला, नवीन नियम जाणून घ्या अन्यथा सिमकार्ड बंद केले जाईल

Internet

नवी दिल्ली । दूरसंचार विभागाने (DoT) बुधवारी एक नवीन नियम जारी केला आहे, ज्यामध्ये जास्त सिम ठेवण्याची सूट रद्द करण्यात आली आहे. दूरसंचार विभागाच्या नवीन नियमांनुसार आता 9 पेक्षा जास्त सिम असणा-या युझरला सिमकार्डचे व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक झाले आहे. या सिमकार्डचे व्हेरिफिकेशन न केल्यास ते बंद केले जातील. जम्मू आणि काश्मीर (J&K) आणि ईशान्य राज्यांसाठी … Read more

Republic Day Sale : ‘या’ 10 स्मार्टफोनवरती मिळतोय भरघोस डिस्काउंट; कमी किमतीमध्ये खरेदी करा महागडे मोबाईल

Republic Day Sale

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | तुम्ही जुन्या फोनला कंटाळला असाल आणि नवीन फोन घेण्याची इच्छा असेल तर, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध ई-कॉमर्स वेबसाइटवर फोनसाठी मोठ्या डिस्काउंट प्रमाणात उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, रिलायन्स, वन प्लस, आणि रियल मी सारख्या मोठ्या – मोठ्या कंपन्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सेल आणि डिस्काउंट देत आहेत. Republic Day Sale ‘हॅलो महाराष्ट्र’ तुमच्यासाठी … Read more

Everyday Science : स्क्रीन टाइमच्या वेळेचा परिणाम मुलांच्या सर्वांगीण विकासावर कसा होतो? जाणून घ्या

अभ्यास । मुले स्क्रीनसमोर किती आणि कसा वेळ घालवतात या प्रश्नाशी शारीरिक, मानसिक, भावनिक, व्यावहारिक आणि संज्ञानात्मक विकासाचे मुद्दे थेट संबंधित आहेत. सर्वसाधारणपणे, मुले आसपासच्या आणि वडील, विशेषत: पालकांच्या वागणुकीतून शिकतात. पहिले स्क्रीन टाइमच्या असे नुकसान होते की मुले आसपासच्या वातावरणापासून दूर जातात आणि त्यांच्या हालचाली आणि वर्तन वास्तविक जीवनातून नव्हे तर स्क्रीनवर दिसणार्‍या आभासी … Read more