Multibagger Stock : 17 रुपयांवरून थेट 548 रुपयांवर पोहचला ‘हा’ Stock; गुंतवणूकदारांसाठी ठरला Multibagger

Focus Light And Fixtures Limited Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर मार्केट मधील गुंवणूकीच्या दृष्टीने गेली ३ वर्ष हि जरा कठीणच होती. आधी कोरोना आणि मग रशिया -युक्रेन युद्धाने संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था डळमळत असताना एक कंपनी मात्र ह्या परिस्थितीतही तुफान तेजीत आगेकूच होती. जी गेल्या तीन वर्षात अक्षरशः multibagger ठरली आहे. लाईट एमिटिंग डायोड (LED ) लाईट्स आणि फिक्सचर्स बनवणाऱ्या “फोकस … Read more

Home Loan घेण्याचा विचार आहे? मग ‘ही’ बातमी तुमच्या कामाची

home loan

बिझिनेसनामा ऑनलाईन । सध्याच्या डिजिटल युगात आपण सर्वच जण अगदी “करलो दुनिया मुठी में… ” म्हणत एकेक शिखर पायदळी तुडवत यशाच्या दिशेने अग्रेसर होत आहोत. पण हे सारे करताना बहुतेक वेळा आपण आपले “अंथरूण पाहूनच पाय पसरावे ” असे थोरा मोठ्यांचे अनुभवाचे बोल नेहमीच कानावर पडतात ज्याकडे कानाडोळा केल्यास कदाचित आपल्यावर एखादे आर्थिक संकट ओढावू … Read more

45 रुपयांत 6 महिन्यांचा रिचार्ज; VI चा जबरदस्त Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या 5G च्या युगात टेलिकॉम कंपन्यांमध्ये सुद्धा जोरदार चढाओढ पहायला मिळत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Jio, Airtel, Vodafone- Idea अशा सर्वच कंपन्या वेगवेगळे प्लॅन आणत असतात. त्याच पार्श्वभूमीवर VI आपल्या ग्राहकांना अवघ्या 45 रुपयांत तब्बल 6 महिने व्हॅलिडिटी असलेला जबरदस्त प्लॅन घेऊन आले आहे. या प्लॅनमुळे ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. … Read more

BSNL चा 22 रुपयांचा रिचार्ज प्लॅन; 90 दिवसांची Validity

BSNL 22 rs Recharge Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षांत देशातील अनेक टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. सध्या अनेकांच्या मोबाईल मध्ये 2 सिमकार्ड असतात. त्यामुळे एका सिम वर रिचार्ज केल्यानंतर दुसरं कार्ड बंद पडण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे सिमकार्डची व्हॅलिडिटी संपू नये आणि ते बंद होऊ नये यासाठी अनेकांना विनाकारण रिचार्ज करून पैसे खर्च करावे … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ, तर चांदी स्वस्त; आजचे दर पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारात सोने- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) चढउतार पाहायला मिळत आहे. आज बुधवारी 10 मे 2023 रोजी सोन्याच्या किमतीत वाढ पाहायला मिळत आहे तर चांदीच्या दरात मात्र काही प्रमाणात घसरण सुरु आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा व्यवहार 280 रुपये महाग प्रति 10 ग्रॅम ने सुरु झाला तर … Read more

Whatsapp देतंय 10 लाखांचं कर्ज; अशा पद्धतीने घ्या लाभ

WHATSAPP loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या Whatsapp चा आत्तापर्यंतचा वापर तुम्ही चॅटींग, पेमेंट, कॉलिंग यासाठी केला असेल तर तुम्हाला माहित आहे का कि Whatsapp १० लाख रुपयांचे कर्ज सुद्धा देतेय. होय, ऐकून विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. इंडिया इन्फोलाइन लिमिटेड (IIFL) फायनान्स ही कंपनी WhatsApp च्या माध्यमातून ग्राहकांना 10 लाख रुपयांपर्यंतचे … Read more

PMMVY : महिलांना दरवर्षी 5000 रुपये; मोदी सरकारची जबरदस्त योजना पहाच

Pradhan Mantri Matru Vandana Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील शेतकरी, गरीब जनता आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावं यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. त्याच धर्तीवर आता देशातील गरोदर महिलांसाठी पंतप्रधान मातृ वंदना योजना सुरु करण्यात आली असून या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना दरवर्षी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत आहे. गरोदर आणि स्तनदा महिलांचे आरोग्य सुधारण्यास मदत व्हावी, … Read more

Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; आजच्या किंमती पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २८ एप्रिल २०२३ रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Price Today) घसरण झालेली पहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या किमती ६० हजारांच्या खाली दिसत आहेत. सोन्याच्या दरात 75 रुपयांची घट झाली असून प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 59,830 रुपयांवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे चांदी 74,045 … Read more

Credit Utilisation Ratio म्हणजे काय? तुमच्या Cibil Score वर त्याचा परिणाम कसा होतो?

Credit Utilisation Ratio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणत्याही बँकेतून कर्ज घेत असताना तुमचा सिबिल स्कोर (CIBIL Score) महत्त्वाची भूमिका बजावतो. सिबिल स्कोरचा फुल्ल फॉर्म क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड असा आहे. CIBIL स्कोर म्हणजे तुमच्या क्रेडिटची सर्व हिस्टरी दाखवतो . तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज मिळताना कोणती अडचण येत नाही, परंतु जर तुमचा सिबिल स्कोर … Read more

549 रुपयांत मिळतोय Realme 9i 5G मोबाईल; कुठे आहे ऑफर?

Realme 9i 5G Discount offer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात तरुणाईला मोबाईलचे मोठं वेड असून नवनवीन मोबाईल खरेदीकडे अनेकांचा कल असतो. परंतु मोबाईलच्या किमती या सर्वानाच परवडणाऱ्या नसतात. काही जण आपला जुना मोबाईल विकून त्यामध्ये येणाऱ्या पैशात काही पैसे घालून नवीन मोबाईल घेतात. तुम्ही सुद्धा नवा मोबाईल घेणार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला असा मोबाईल … Read more