Gold Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण; पहा आजच्या किंमती

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अक्षय्य तृतीयेनंतर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोने खरेदीदार ग्राहकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. MCX वर आज 24 एप्रिल 2023 रोजी सोन्याचा जून वायदा 7 रुपयांच्या कमजोरीसह 59,838 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत होता तर चांदीचा मे फ्युचर्स किमतीत … Read more

Gold Price Today : अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्ती सोने- चांदी स्वस्त; पहा आजच्या किंमती

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीयेचा सुवर्ण मुहूर्त असून आजच्या दिवशी सोने- चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी पहायला मिळते. त्यातच आज सोने – चांदीच्या दरात (Gold Price Today) घसरण झाली आहे त्यामुळे ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,870 रुपये आहे तर चांदी … Read more

Gold Price Today : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोने- चांदीच्या किंमतीत मोठा बदल; पहा आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्या अक्षय्य तृतीया असून अनेक ग्राहक सोने खरेदीसाठी आतुर असतील. तत्पूर्वी भारतीय बाजारात आज सोने- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) घसरण पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याचा भाव आज थोड्या घसरणीसह 60,381 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​उघडला. यानंतर यामध्ये सुरुवातील काही प्रमाणात वाढ दिसली मात्र त्यानंतर 11 वाजेपर्यंत 0.10 … Read more

2 रुपयांचे जुने नाणे तुम्हांला लाखोंचा मालक करेल; कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, सध्या अनेक जणांचे नोकरीचे वांदे झाले आहेत, तर दुसरीकडे दैनंदिन गरज भागवण्यासाठी पैसा तर जवळ असायलाच पाहिजे. आधीच महागाई गगनाला भिडलेली असल्याने जास्तीत जास्त पैसे कसे कमवावे याचा विचार आपण करत असतो. तुम्ही सुद्धा पैशाच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशी एक आयडियाची कल्पना सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही फक्त … Read more

पैसे वाटपाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी; 78 जणांचा मृत्यू

stampede at yemen

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पैसे वाटपाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना येमेनची (Yemen) राजधानी साना येथे घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 78 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. मृत आणि जखमी लोकांमध्ये महिला आणि लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे . जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक … Read more

Gold Price Today : सोने खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी; आज 1 तोळ्यासाठी किती रूपये मोजावे लागणार?

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज सोने चांदीच्या किमतीत (Gold Price Today) किरकोळ घट झाली आहे. आज 18 एप्रिल 2023 रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,260 रुपये आहे तर चांदीची किंमत 75,020 रुपये प्रति किलो आहे. उत्पादन शुल्क, राज्यांचा कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती संपूर्ण … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत मोठा बदल; आजचे दर काय?

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लग्नसराईताचा धामधुमीत गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Price Today) चांगलीच वाढ होताना दिसत आहे. हाच ट्रेंड अजूनही सुरूच असून आज 17 एप्रिल 2023 मध्ये सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे तर दुसरीकडे चांदीचे दर मात्र किंचित उतरले आहेत. आज एमसीएक्स गोल्ड जून फ्युचर्स 34 रुपयांच्या वाढीसह 60,363 रुपये प्रति … Read more

Cibil Score कसा मोजला जातो? कोणत्या गोष्टी त्यावर परिणाम करतात?

CIBIL Score

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणत्याही बँकेतून कर्ज घेत असताना तुमचा सिबिल स्कोर (CIBIL Score) महत्त्वाची भूमिका बजावतो. सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर कोणत्याही बँकेकडून अगदी आरामात तुम्हाला कर्ज मंजूर होते. परंतु जर तुंकव्हा सिबिल स्कोर खराब असेल तर मात्र कर्ज काढताना तुमच्यापुढे अडचणी … Read more

Credit Score झिरो असेल तर कर्ज कसं मिळवायचं? काय आहेत अटी?

zero credit score loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, दैनंदिन जीवनातील गरजा भागवताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते. कधी कधी आर्थिक अडचणींमुळे आपल्याला बँकेकडून कर्ज (Loan) काढावं लागत. परंतु कर्ज मंजूर होणं काय सोपं नसत. कर्ज मिळवण्यासाठी बँकेच्या अनेक अटी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात. यामध्ये महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे तुमचा सिबिल स्कोर (CIBIL Score) .. सिबिल स्कोर चांगला असेल … Read more

Gold Price Today : सोनं झालं स्वस्त, चांदीच्या किमतीही उतरल्या; आजचे दर काय?

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 15 एप्रिल 2023 रोजी म्हणजेच व्यावसायिक आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Price Today) घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. काल सोन्याच्या किमतीने उच्चांक गाठला होता मात्र आज कालच्या तुलनेत सोने प्रति 10 ग्रॅम 760 रुपयांनी स्वस्त झालं आहे तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीत सुद्धा 1100 रुपये … Read more