न्यायालयाच्या आदेशानुसार जमादारांची तात्पुरती पदोन्नती

Court

औरंगाबाद | मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशास अनुसरून सेवा जेष्ठता यादीनुसार पोलीस आयुक्तालयातील 115 जमादार यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अनुमती याचिकेवर अंतिम निर्णय त्याच्या आधीन राहून पदोन्नतीचे निर्देश देण्यात आले आहेत. शासन निर्णयान्वये मुंबई उच्च न्यायालयात 4 ऑगस्ट 2017 रोजी दिलेल्या न्याय निर्णयान्वये पदोन्नतीचे आरक्षण अवैध ठरविण्यात … Read more

राज कुंद्रा करणार होता आंतरराष्ट्रीय करार, 121 पॉर्न व्हिडिओ 8.93 कोटींमध्ये विकण्याची करत होता तयारी

मुंबई । उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरणात वाईटरित्या अडकला आहे. पोलिस तपासणीत दररोज त्याच्याविरूद्ध नवीन तथ्य आणि पुरावे मिळवत आहेत. राज कुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठा खुलासा केला आहे. पोलिस सूत्रांनी सांगितले की,”तो एक मोठा आंतरराष्ट्रीय करार करणार होता. राज कुंद्रा 121 अश्लील व्हिडिओ 8 … Read more

पीक विम्यासाठी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल

crop insurance

उस्मानाबाद | शेतकऱ्याच्या हक्काचे खरीप हंगाम 2020 पिक विम्याचे पैसे मिळवून देण्यासाठी कृषी व महसूल मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर कृषी आयुक्तांनी तीन दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशा नोटिसा विमा कंपन्यांना दिल्या. मात्र, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही अखेर शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आमदार ज्ञानराज चौगुले … Read more

रेमडेसिवीर आणलात कुठून? अभिनेता सोनू सूद आणि आमदार झिशान सिद्दीकी मुंबई हायकोर्टाच्या रडारवर

SonuSood_ZishanSiddhiqui_BombayHC

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनावरील उपचाराकरीत उपयुक्त असणारे रेमडेसिवीर इंजेक्शन गरजेपेक्षा कमी असल्याने त्याचा तुटवडा आरोग्य यंत्रणेला जाणवत होता. मात्र अश्या वेळी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद व आमदार झिशान सिद्दीकी यांनी ते परस्पर मिळवून वाटल्याने मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात या दोघांवर चांगलेच ताशेरे ओढले. विचारात करताना रेमडेसिवीर औषध ओरिजिनल आहे का? त्याचा पुरवठा कायदेशीर आहे का? … Read more

करोनाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यात मोदी सरकार अपयशी; मुंबई हायकोर्टाने फटकारलं

modi

नवी दिल्ली वृत्तसंस्था : लसीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाने अनेकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. मात्र आता मुंबई हायकोर्टाने देखील कोरोना परिस्थितीवरून केंद्र सरकारला फटकारले आहे. करोनाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. लवकर निर्णय घेतले असते तर अनेक जीव वाचवता आले असते असंही यावेळी कोर्टाने सांगितले. मुंबई हायकोर्टात केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि … Read more

अभिनेत्री जुही चावलाने ‘5G’ तंत्रज्ञानाविरोधात केस केली दाखल; आज होणार पहिली सुनावणी

Juhi Chawla

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला नेहमीच सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना पर्यावरणाबाबत सजग करताना दिसते. अनेकदा ती पर्यावरणाविषयीच्या विविध पोस्ट्सही शेअर करत असते. भारतात लवकरच ‘5G’ तंत्रज्ञान लागू होणार आहे, असे वृत्त निघताच मात्र जुही बिथरली. कारण याचा पर्यावरणासह लोकांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत हे तंत्रज्ञान भारतात लागू होण्यापूर्वीच जुहीने ‘5G’ … Read more

गर्दी जमवून उदघाटन केल्या प्रकरणी शिवसेनेचे मंत्री भुमरे विरोधात काय कारवाई केली? खंडपीठाने केली विचारणा….

  औरंगाबाद । राज्यभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक जीव जात आहेत. तर दुसरीकडे संचार बंदीचे आदेश धुडकावून शिवसेना आमदार तथा राज्याचे रोहयो, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी पैठण तालुक्यातील त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, ग्रामस्थांची गर्दी जमवत विविध विकास कामांचे उद्घाटन केले होते. या संदर्भात विविध प्रसार माध्यमांमध्ये छायाचित्रासह प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल मुंबई उच्च … Read more

कोविड -19 लसीकरणासाठी आधार कार्ड बंधनकारक आहे का? संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या

Aadhar Card

नवी दिल्ली । 18 वर्षावरील सर्व लोकांना 1 मे पासून कोविड -19 ची लस घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. लसीकरणाद्वारे (भारत सरकार आणि भारत सरकार व्यतिरिक्त) सर्व राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाचा भाग होतील असे सरकारचे म्हणणे आहे. ही लस मिळविण्यासाठी CoWIN पोर्टल रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक असेल. दरम्यान, कोविड -19 लसीच्या रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्डचा वापर करण्याबद्दल लोकांमध्ये … Read more

दोन महिन्यात भरणार शासकीय रुगणालयाच्या दोनहजार जागा; मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

Imtiaz Jalil

  औरंगाबाद । कोरोनामुळे वैद्यकीय विभागाचे महत्व समजत आहे. वैद्यकीय विभागाला सक्षम करण्यासाठी आता संपूर्ण देशभरात हालचाली सुरु झाल्या आहेत. याच प्रमाणे औरंगाबाद शहरात दोन हजार शासकीय रुगणालयाच्या जागा भरण्याचा निर्णय स्थानीय प्रशासनाने घेतला होता. त्या भरतीचे नियोजन, भरतीची वेळमर्यादित केली नव्हती. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकदे दाखल … Read more

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर

Vikhram Bhave

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विक्रम भावेला आज मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी सीबीआयचा अजून तपास सुरु आहे. आरोपीविरोधात आरोप निश्‍चित होणे आणि खटल्याला सुरूवात होणे या गोष्टी नजीकच्या काळात तरी शक्‍य नाहीत आणि आरोपीविरोधात नव्याने साक्षीपुरावे सापडणे आणि नवे … Read more