पोलिसांवर दबाव खपवून घेणार नाही; दिलीप वळसे पाटलांचा फडणवीसांना इशारा !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीस विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासोबत काल रात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कारवाईवरुन पोलिसांना जाब देखील विचारला. एवढच नाहीतर यादरम्यान भाजपा नेते आणि पोलिसांमध्येही शाब्दिक वाद झाले व यानंतर सर्वजण बीकेसीमधील पोलीस आयुक्तालयात पोहोचले असता … Read more

फार्मा कंपनीकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा मोठा साठा? मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर फडणवीस-दरेकर पोचले उपायुक्तांच्या कार्यालयात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना रेमडेसिविर इंजेक्शन च्या तुटवड्या वरून केंद्र आणि राज्य सरकार मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान दमणच्या ब्रूक फार्मा (Bruck Pharma) या कंपनीकडे तब्बल 60 हजार रेमडेसिव्हीरचा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. यामुळे पोलिसांनी राजेश डोकानिया याना अटक केली. विशेष गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्यातील … Read more

आम्हाला लाठीमार करावा लागेल अशी परिस्थिती उद्भवू नका- पोलीस महासंचालक

मुंबई । मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व शक्य उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच लोकांनी कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण केले पाहिजे, मुंबई पोलिस काटेकोरपणे वागत आहेत. राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी सर्वसामान्यांना आवाहन करताना सांगितले की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे, त्यामुळे जनतेने आम्हाला सहकार्य करावे. आम्ही हमी देतो की … Read more

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पोलिसांनाही फटका; 7 दिवसात 279 पोलिसांना कोरोनाची लागण

aurangabad police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुंबई पोलिसांनाही मोठा फटका बसला आहे. अवघ्या सात दिवसात मुंबई पोलीस दलातील 279 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. घरदार सोडून मुंबईकरांच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या पोलिसांनाही कोरोनाची लागण होत असल्याने चिंता वाढली आहे. गेल्या सात दिवसात मुंबईत 279 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या रविवारी एका पीएसआयचा … Read more

इंस्टाग्रामच्या माध्यमातून ती विकायची अमली पदार्थ; एनसीबी ने ठोकल्या बेड्या

Iqra Kureshi Drugs

मुंबई | मुंबईमधील डोंगरी परिसरमधून मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने एका 22 वर्षीय मुलीला अटक केली आहे. ती इंस्टाग्राम वरून लोकांना अमली पदार्थ विकत असे. अटक केल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून दीड लाखाची रोकड आणि एम डी ड्रग्स जप्त केले आहे. एन सी बी पथक अनेक दिवसापासून मुलीच्या अटकेसाठी प्रयत्न करत होते पण ती पळून जाण्यात यशस्वी … Read more

नगराळेंच्या अहवालात धक्कादायक खुलासानंतर परमबीर सिंह यांची ‘एनआयए’कडून चौकशी सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तत्कालीन पोलीस सह आयुक्त (गुन्हे) यांचा सचिन वाझे यांच्या‌ नियुक्तीला विरोध असतानाही परमवीर सिंग यांनी त्यांची नियुक्ती केली, असा खुलासा मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात म्हंटल आहे. नगराळे यांनी दिलेल्या अहवालानंतर अँटिलियाजवळ उभी करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या … Read more

दाऊदचा साथीदार दानिश चिकना याला अखेर अटक; मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी

Danish Chikna Arrest

वृत्तसंस्था : मुंबई येथील डोंगरी परिसरात ड्रग्सची फॅक्टरी चालवणाऱ्या आणि कुख्यात गॅंगस्टर दाऊद इब्राहिमचा हस्तक मानल्या जाणाऱ्या दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकना याला राजस्थानातून अटक करण्यात आली आहे. राजस्थान पोलिसांच्या मदतीनं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दानिशला बेड्या ठोकल्यात. याबाबतची माहिती ए एन आय या वृत्तसंस्थेने दिली आहे. त्याच्याविरोधात एनसीबी कडे 2 तर डोंगरी पोलीस ठाण्यात 6 … Read more

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त, साताऱ्याचे सुपुत्र धनंजय जाधव यांचे निधन

Police commisioner jadhav

सातारा । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांच्यावर (वय- ७४) हॉस्पिटल मध्ये उपचार चालू असताना निधन झाले आहे. अनेक दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. धनंजय जाधव यांच्यावर पुसेगाव (ता. खटाव) या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. धनंजय जाधव हे १९७३ सालच्या बॅचमधील आयपीएस अधिकारी होते. १९९२ साली चांगली कामगिरी केल्याबद्धल त्यांना राष्टपतीच्या हस्ते पोलीस … Read more

अर्धी चड्डीच्या इशाऱ्यावर हे अधिकारी चाल सिंहाची दाखवतात अन् वर्तणूक लबाड कोल्ह्याची करतात

Parambir Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना शनिवारी संध्याकाळी घडली. इतिहासात प्रथमच एका पोलीस अधिकाऱ्याने खुद्द गृहमंत्र्यांवर खंडणी गोळा करण्याचा आरोप लावला. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी रविवार दिवसभर विरोधकांनी गदारोळ केला. या प्रकरणावर निवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी आपले मत मांडले आहे. अर्धी चड्डीच्या इशाऱ्यावर हे … Read more

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे गुढ उकलले; माझ्या पोलिस करिअरमध्ये हे प्रकरण आतापर्यंतचे सर्वात अवघड – शिवदीप लांडे

Shivdeep Lande

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. महाराष्ट्र एटीएसच्या डीआयजी शिवदीप लांडे यांनी फेसबुक पेजवरून ही माहिती दिली आहे. रमेश गोर आणि विनायक शिंदे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आपल्या करिअरमधील सर्वांत कठीण केस असल्याचे लांडे यांनी म्हटले आहे. एटीएसकडून मनसुख … Read more