Builder Sanjay Biyani : बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येचा झाला उलगडा, ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Sanjay Biyani

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडचे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Builder Sanjay Biyani) यांच्या हत्येचा उलगडा करण्यात अखेर नांदेड पोलिसांना यश आले आहे. या हत्येमध्ये पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. याबाबत आज पोलीस अधिकारी पत्रकार परिषदेत अधिकृत माहिती देणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दोन महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांना यश पाच एप्रिल रोजी संजय … Read more

खेडमध्ये लग्नाच्या वरातीमध्ये दारूवरुन झालेल्या भांडणातून तरुणाची हत्या

Pune crime

खेड : हॅलो महाराष्ट्र – खेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये लग्नाच्या वरातीत दारू पिऊन भांडणे केल्याच्या वादातून कडधे येथे एका युवकाची हत्या (Murder) करण्यात आली आहे. या व्यक्तीला मारहाण केल्यानंतर त्याला आरोपींनी चासकमान डाव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात फेकून दिले. दोन दिवसांनंतर या मृत व्यक्तीचा मृतदेह सापडला. शंकर शांताराम नाईकडे असे हत्या (Murder) झालेल्या … Read more

हत्या करुन मृतदेहाच्या बाजूला चिठ्ठ्या ठेवणाऱ्या बीडच्या सिरीअल किलरला अखेर अटक

Beed Crime

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडच्या शिरुर तालुक्यातील आनंदगांव शिवारात 6 मे रोजी एका 65 वर्षीय व्यक्तीचा झोपेतच खून करण्यात आला होता. तर दुसऱ्या घटनेत खांबा लिंबा शिवारात घरासमोर झोपलेल्या व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दोन्ही ठिकाणी आरोपीने चिठ्ठी ठेवली होती त्यामध्ये त्याने दुसऱ्याच इसमाची नावे टाकली होती. तसेच या आरोपीने जर मला … Read more

प्रियकराशी बोलत असल्यामुळे रागाच्या भरात बापानेच आपल्या मुलीची केली हत्या

Bhihar Murder

पाटणा : वृत्तसंस्था – बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकरासोबत बोलत असल्याने बापानेच आपल्या मुलीची निर्घृणपणे हत्या केली. ही 20 वर्षीय मुलगी आपल्या प्रियकराशी फोनवर बोलत होती. बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यात हि धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह नदीत फेकून देण्यात आला. यादरम्यान मुलीच्या हत्येचा ऑडिओ व्हायरल झाल्याने तिच्या बापानेच … Read more

पुण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची निर्घृणपणे हत्या

Murder

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या 21 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. हि हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. जर पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची जर अशाप्रकारे हत्या (Murder) होत असेल … Read more

फक्त सातशे रुपयांसाठी मुलानेच केली आई-वडिलांची हत्या 

औरंगाबाद – शहरातील पुंडलिक नगर येथे आज सकाळी राहत्या घरात कलंत्री दाम्पत्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. धारदार शस्त्राने निर्घृण खून करून मृतदेह पलंगाच्या खाली लपवून आरोपी घराला बाहेरून कुलूप लावून फरार झाला होता. या खुनाचा उलगडा झाला असून मुलानेच केवळ 700 रुपयांसाठी आई-वडिलांचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी मुलगा आकाश कलंत्री यास … Read more

धक्कादायक ! बहिणीसोबत संबंध ठेवल्याने भावाने केली मित्राची हत्या

Murder

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात काही दिवसांपूर्वी अनैतिक संबंधातून एकाचा खून (Murder) झाला होता. हि घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अनैतिक संबंधामधून खून झाल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे. यामध्ये आपल्या हिणीसोबत संबंध ठेवल्याची माहिती कळाल्यावर भावाने धावत्या दुचाकीवर मित्राची चाकूने वार करुन हत्या (Murder) केली आहे. नेमकं काय … Read more

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात लोखंडी पार घालून खून

Rahimatpur Police

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथे मोलमजुरी करणाऱ्या पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात पार मारुन निर्घृण खुन केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर नागझरीसह कोरेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. वैशाली बाबु जाधव (वय- 37) असे मृत पत्नीचे नाव असून बाबु बापु जाधव (वय 42 रा.नागझरी ता.कोरेगाव) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. याबाबत … Read more

दाम्पत्याची क्रुरपणे हत्या; घरातच कुजलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह 

    औरंगाबाद – पुन्हा एका दाम्पत्याच्या क्रूर हत्येने शहरात संतापाची लाट पसरली आहे. पुंडलिकनगर येथे कुजलेल्या अवस्थेत पती-पत्नीचा मृतदेह आढळून आला आहे. या दाम्पत्याची हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पुंडलिक नगर येथे राहणारे पती शामसुंदर कलंत्री (वय – ५५), पत्नी किरण कलंत्री (वय -४५) यांची राहत्या घरात निर्घृण हत्या करण्यात आली … Read more

नाशिक हादरलं ! पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीकडून सासूची हत्या

Ghoti Police Station

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपली बायको नांदायला येत नाही म्हणून त्याने सासुच्या पोटात कात्री खुपसून तिची हत्या (Murder) केली. तर भांडण सोडवणाऱ्या पत्नी आणि मुलीवरही विळ्याने वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड बुद्रुक याठिकाणी घडली … Read more