धक्कादायक! झोपलेल्या पतीला फरपटत नेत पत्नीसमोरच चिरला गळा

औरंगाबाद – पत्नीसह घरात झोपलेल्या 27 वर्षीय मजुराला अज्ञात आरोपीने फरपटत बाहेर नेले व धारदार शास्त्राने गळ्यावर तीन ते चार वार करीत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना दौलताबाद पोलीस ठाणे हद्दीतील करोडी शिवारात शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर आरोपी पसार झाला असून हत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. कैलास … Read more

जन्मदात्या वृध्द आईचा खून : जेवणाच्या कारणावरून दारूड्या मुलाकडून कृत्य

सांगली । जेवण चांगले करत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या आईचा दारूड्या मुलानेच लोखंडी फुकणी, दगड व विटांनी मारहाण करून खून केला असल्याची घटना कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे घडली. राजाक्का ज्ञानू जाधव या वृद्ध महिलेचा खून झाला असून याप्रकरणी संशयित आरोपी मुलगा दशरथ ज्ञानू जाधव याला कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे. दशरथ हा दारूच्या आहारी गेला होता. … Read more

गाडी शिकताना जुळलं प्रेम, नंतर अनैतिक संबंधात अडसर ठरणार्‍या पतीचा काढला काटा

सातारा | दुचाकी शिकता- शिकता, प्रेमाचा पाठ सुरू अन् अनैतिक संबंधात तिचा पती येताच त्याला ईदलाच संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रियसीसोबत अनैतिक संबंधांना आडकाठी करीत असल्याच्या कारणातून तिच्या पतीचा खून करण्यात आला. सातारा तालुक्यातील फरासवाडी (कोंडवे) परिसरात मंगळवारी रात्री निर्घृणपणे झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपी … Read more

घरी बोलावून आरोपीने प्रेयसीची केली हत्या, ‘या’ प्रकारे झाला खुलासा

Sonam Shukla Murder

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी मुंबईतील गोरेगाव या ठिकाणी NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या 18 वर्षीय तरुणी सोनम शुक्लचा वर्सोवा भागातील एका नाल्यात आढळून आला होता. या प्रकरणी कोणताही पुरावा नसल्याने या प्रकरणाचा तपास करणे गोरेगाव पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून आरोपी मोहम्मद अन्सारी याला पोलिसांनी अटक केली आहे. … Read more

धक्कादायक ! जावयाने धक्का दिल्याने सासऱ्याचा कालव्यात बुडून मृत्यू

Bhandara Crime

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जावयाने सासऱ्याला धक्का दिल्याने त्यांचा कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे. यावेळी आपल्या मोठ्या भावाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी लहान भावाने कालव्यात धाव घेतली असता त्यांचासुद्धा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक … Read more

Video : प्रेमप्रकरण समजताच आई वडीलांनी पोटच्या लेकीचा जीव घेतला; डोंगरात 14 दिवसांनी सापडला मृतदेह

कराड | स्वतः च्या अल्पवयीन मुलीचा आई- वडिलांनीच खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड जवळील एका गावात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या आई- वडिलांना कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलीचा प्रेमप्रकरणातून खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे. तब्बल 14 दिवसांनी डोंगरात पुरलेला मुलीचा मृतदेह आज रविवारी … Read more

मटण खाऊ घालत नाही म्हणून वृध्द वडिलांचा कुऱ्हाडीने खून

दहिवडी | माण तालुक्यातील कासारवाडी येथे स्वतः च्या मुलाने वृध्द पित्याचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. मला मटण का खाऊ घालत नाही या कारणावरून चिडून जावून मुलाने खून केला. या घटनेने माण तालुक्यात खळबळ माजली आहे. पांडुरंग बाबुराव सस्ते (वय- 70 ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर नटराज सस्ते असे खून करणाऱ्या मुलाचे नाव … Read more

वडी येथे एका युवकाचा खून

Murder News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके खटाव तालुक्यातील वडी या गावात एका युवकाचा खून झाल्याची घटना बुधवारी घडली. रात्रीच्या सुमारास घरगुती झालेल्या वादाचे भिषण मारामारीत रूपांतर झाले. त्यातून हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून एकजण फरार झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वडी, ता. खटाव येथे रात्रीच्या सुमारास नातेसंबंधात घरगुती … Read more

लाकडाने डोक्यात वार करून सुनेने केला सासूचा खून

औरंगाबाद – नेहमीच वाद होणाऱ्या सुन व सासुच्या झालेल्या भांडणात शेवटी सुनेने घरातील चुली शेजारील जळक्या लाकडाने सासुच्या डोक्यात वार करुन खुन केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पाटेगाव (ता.पैठण) येथे बुधवारी घडली. कौसाबाई अंबादास हरवणे (वय ५५) असे खुन झालेल्या सासुचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सुन कांचन गणेश हरवणे व सासू कौसाबाई हरवणे … Read more

भाऊ मारायचा, शिव्या द्यायचा म्हणून बहिणीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

मनमाड : हॅलो महाराष्ट्र – मनमाडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये भाऊ नेहमी शिवीगाळ, मारहाण करून त्रास असल्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून बहिणीने टोकाचे पाऊल उचलत थेट लहान भावाच्या पोटावर चाकूने वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली. या घटनेमुळे मनमाड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे नेमके प्रकरण ? संदीप गोंगे असे मृत … Read more