आधी अपहरणाचा प्रयत्न, मग भररस्त्यात पाकिस्तानात 18 वर्षीय हिंदू तरुणीची हत्या

कराची : वृत्तसंस्था – पाकिस्थानमध्ये एका हिंदू मुलीवर रस्त्याच्या मधोमध गोळ्या घालून तिची हत्या करण्यात आली आहे. सर्वात अगोदर तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो अयशस्वी झाल्यानंतर हल्लेखोरांनी तिची भररस्त्यात हत्या केली. हत्या करण्यात आलेल्या मृत तरुणीचे नाव पूजा ओद असे आहे. काय आहे प्रकरण ? पूजाचं आधी रस्त्यावर अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात … Read more

घराला पायाचा धक्का लागल्यामुळे तरुणाचा खून

औरंगाबाद – घराला पायाचा धक्का लागल्याच्‍या क्षुल्लक कारणावरुन सुई-पोती विक्री करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करुन त्‍याचा खून केल्याप्रकरणी तिघा आरोपींपैकी अनिल सिनाप्‍पा फुलमाळी (22) याला जन्‍मठेप व 50 हजारांचा दंडाची शिक्षा तर गुन्‍ह्यातील सहआरोपी सोनी अनिल फुलमाळी (19) आणि मारी ऊर्फ मालनबाई सिनाप्‍पा फुलमाळी (50, सर्व रा. रा. संग्रामनगर, सातारा परिसर) यांची चांगल्या वर्तणुकीच्‍या हमीवर … Read more

वहिणीसोबत केलेल्या कृत्याचा घेतला बदला ! दिराने गावातील तरुणाला ‘या’ पद्धतीने संपवले

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिक जिल्ह्याच्या कळवण याठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. आपल्या वहिनीला वारंवार फोन करत असल्याच्या कारणातून दिरानेच ही हत्या केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या सहा तासात हत्येचं गूढ उलगडलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दिराला राहत्या घरातून अटक केली आहे. … Read more

दोस्तीत कुस्ती ! आधी मित्राला दारू पाजली अन् नंतर तलवारीने वार करत मित्राची केली हत्या

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका क्षुल्लक कारणावरून 4 मित्रांनी मिळून तलवारीने वार करून आपल्या मित्राची हत्या केली आहे. खून केल्यानंतर या आरोपींनी मृतदेह वैनगंगा नदीत फेकून दिला होता. या प्रकरणी भंडारा शहर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. महेंद्र उर्फ टिंकू दहीवले असे मृत व्यक्तीचे नाव … Read more

धक्कादायक ! ‘या’ क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून मित्रांनीच केली मित्राची हत्या

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – आजकाल गुन्हेगारीच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या अशीच एक घटना ठाण्यातील वर्तकनगर परिसरात घडली आहे. यामध्ये मोबाईल चार्जिंगवरुन झालेल्या वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. काय आहे नेमके प्रकरण ? पोलिसाांनी दिलेल्या माहितीनुसाार, ठाण्यातील लोकमान्य नगर येथे राहणाऱ्या साहिल आणि … Read more

मुलगी मोबाइलवर गेम खेळण्यात होती मग्न अन् आरोपीने तिकडे आईची केली हत्या

ulhasnagar crime

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये किरकोळ वादातून एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोपीने या महिलेच्या मुलीसमोरच तिची हत्या केली आहे. हि हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. काय आहे नेमके प्रकरण ? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकन्या आव्हाड असे हत्या … Read more

भाऊच बनला वैरी ! ‘या’ कारणामुळे बहिणीची निर्घृणपणे हत्या, मावळ हादरलं

pune crime

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात भाव-बहिणींच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये नराधम भावाने आपल्या चुलत बहिणीची निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुका हादरला आहे. काय आहे नेमके प्रकरण ? वसंत राघू माळी असं आरोपी भावाचे नाव आहे. तर फासाबाई साळू निसाळ असे मृत पावलेल्या दुर्देवी बहिणीचे … Read more

धक्कादायक ! अमरावतीमध्ये 35 वर्षीय महिलेचा शेतात मृतदेह आढळला

amrawati crime

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका शेतात 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हि घटना अमरावती जिल्ह्यातील धारणी पासून 20 किमी अंतरावर असलेल्या बिजुधावडी ते हातिदा गावादरम्यानच्या शेतात घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच धारणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या महिलेची ओळख अजून … Read more

धक्कादायक ! शेताच्या वादातून शेतकरी भावानेच केला भावाचा खून

वेल्हे : हॅलो महाराष्ट्र – वेल्हे तालुक्यातील सोंडे माथना या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये किसन निवृ्ती किन्हाळे यांचा खून झाला असून या प्रकरणी त्यांचा भाऊ विनायक रामदास किन्हाळे याला अटक करण्यात आली आहे. काय आहे नेमके प्रकरण ? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोंडे माथना येथील शेतकरी किसन निवृ्ती किन्हाळे हे गुंजवणी नदीच्या … Read more

धक्कादायक ! भर रस्त्यात कार अडवून बिल्डरची निर्घृणपणे हत्या

बेळगाव : वृत्तसंस्था – बेळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका बांधकाम व्यावसायिकाची भर रस्त्यात हत्या करण्यात आली आहे. बिल्डर राजू मल्लप्पा दोड्डबोम्मन्नवर असे हत्या झालेल्या बिल्डरचे नाव आहे. घटनेच्या दिवशी राजू कारमधून जात असताना अज्ञात आरोपींनी त्यांना अडवले व त्यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकून त्यांच्यावर चाकूने वार केले. बेळगाव मंडोळी रोडवर भवानी नगर … Read more