काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकाची गळा चिरून हत्या
श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरचे कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया (Hemant Lohia) यांची हत्या करण्यात आली आहे. लोहिया (Hemant Lohia) यांची त्यांच्या घरातच गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेकडून स्वीकारण्यात आली आहे. लोहिया (Hemant Lohia) यांच्या नोकरानेच हि हत्या केली … Read more