…नाही तर अमिताभ बच्चन, अक्षय कुमारच्या सिनेमांचे शूटिंग आणि प्रदर्शन महाराष्ट्रात होऊ देणार नाही- नाना पटोले

मुंबई । मनमोहन सिंह सरकारच्या काळात सिनेअभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांना देखील विसर पडला आहे. भविष्यात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही. तसेच चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. नाना पटोले म्हणाले … Read more

विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ मंत्र्याची लागू शकते वर्णी

मुंबई । काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले (Nana Patole) यांची नियुक्ती झाल्यानंतर आता राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदावर कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी (K C Padvi) यांचे नावही आघाडीवर आहे. के.सी.पाडवी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून विधानसभेतील कामकाजाचा चांगला अनुभव त्यांच्या गाठीशी … Read more

‘मोदींच्या लेखी अदानी, अंबानी गरीब’; संसदेतील अश्रू हे मगरीचे अश्रू; नाना पटोलेंची शेलकी टीका

नागपूर । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय. मोदी हे नटसम्राट आहेत. राज्यसभेत भावूक झाल्याचं दाखवत होते. मात्र, अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यावेळी ते भावूक झाले नव्हते, अशी शेलकी टीका पटोले यांनी मोदींवर केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राजसभेतील भाषणात बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचं … Read more

दिल्लीत उदयनराजे आणि नाना पटोले आले समोरासमोर आणि..

नवी दिल्ली । काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजप खासदार उदयनराजे आज दिल्लीत अचानक समोरासमोर आले. 10 जनपथजवळ या दोघांची अचानक भेट झाली. यावेळी उदयनराजे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्याच्या नाना पटोले यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीत दोघांमध्ये अनौपचारिक चर्चा झाली. भिन्न पक्षाचे असून सुद्धा महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीला साजेसा व्यवहार दोघांमध्ये यावेळी पाहायला मिळाला. दरम्यान, … Read more

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार! शरद पवारांच्या विधानावर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण

मुंबई । काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद आता खुले झाले आहे, असे विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले होते. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हातात घेताच नाना पटोले यांनी आज त्यावर परखड मत मांडलं. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं आणि काँग्रेसकडेच राहील. काँग्रेस पक्षश्रेष्ठी कोणाला अध्यक्ष … Read more

.. तेव्हा उपमुख्यमंत्रीपद अपक्षाला पण दिल पाहिजे; बच्चू कडूंनी ठोकला दावा

वर्धा । प्रहार पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी उपमुख्यमंत्रीपद अपक्षाला पण दिल पाहिजे, अशी मागणी केली आहे. सगळे पाठिंबा देणारे पक्ष जर उपमुख्यमंत्रीपद मागत असतील तर अपक्षाला का देऊ नये, असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला हे. सोबतच अपक्षाला ही उपमुख्यमंत्री पद देत एक मुख्यमंत्री आणि ३ उपमुख्यमंत्री करावं आणि … Read more

फडणवीसांना ‘त्यासाठी’ माझ्या मनापासून शुभेच्छा! संजय राऊत असं का म्हणाले ?

sanjay raut and devendra fadanvis

मुंबई । काँग्रेस नेते नाना पटोले (nana patole) यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनामा दिला. आणि नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवड झाली. यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे. त्यात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या लवकरच फासे पलटतील या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत … Read more

अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र नाना पटोलेंच्या हाती; प्रणिती शिंदेंसह ‘या’ नेत्यांना नवी जबाबदारी

मुंबई । विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत काँग्रेसच्या हायकमांडकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षसोबतच काँग्रेसचे ६ कार्यकारी अध्यक्षपदाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. नाना पटोले यांनी गुरुवारीच विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर आज ही घोषणा करण्यात आली आहे. नव्या प्रदेश … Read more

नाना पटोलेंचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा; काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र घेणार हाती?

फोटो सौजन्य- tv९ मराठी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा रंगत आहे. त्यात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव अग्रस्थानी होते. दरम्यान आज नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सादर केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नाना पाटोळे हेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्याचे स्पष्ट … Read more

राज्यात काँग्रेसला पुन्हा स्वबळावर सत्तेत आणणार! प्रदेशाध्यक्ष होण्याआधीच नाना पटोलेंचा निर्धार

मुंबई । महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव काँग्रेस प्रदेशध्यक्षपदी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला नाही. पण संभावित प्रदेशध्यक्षपदी निवड होण्याआधीचं पटोले यांनी एक मोठं विधान केलं आहे. “राज्यात स्वबळावर काँग्रेस पक्ष सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करत राहणार आहे”, असं वक्तव्य नाना पटोले यांनी … Read more