थोडी तरी लाज असेल तर केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागावी : पी. चिदंबरम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. एकीकडे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे तर दुसरीकडे उपाय योजना करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत आहे. केंद्र सरकारच्या अपयशाबाबत काँग्रेसकडून चांगलाच हल्लाबोल केला जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केल्यानंतर आता काँग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीही मोदी सरकारवर निशाणा … Read more

‘देशाला पीएम आवास नकोय तर श्वास हवाय; राहुल गांधींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यामध्ये केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याची टीका सुरवातीपासूनच काँग्रेससह इतर पक्षांकडून केली जात आहे. आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दोन फोटो शेअर करीत ‘देशाला पीएम आवास नकोय तर श्वास हवाय’, असं म्हंटल … Read more

IDBI बँकेमधून बाहेर पडणार सरकार आणि LIC, कॅबिनेटने दिली मंजुरी

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक कॅबिनेट समितीने (CCEA) बुधवारी आयडीबीआय बँक लिमिटेड (IDBI Bank) मध्ये स्ट्रॅटेजिक डिसइन्वेस्टमेंट अँड मॅनेजमेंट ट्रांसफर करण्यास मान्यता दिली आहे. फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी IDBI बँकेच्या निर्गुंतवणुकीबद्दल भाष्य केले. सध्या IDBI बँकचे नियंत्रण भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) करीत आहे. भारत … Read more

भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का, एप्रिलमध्ये देशांतर्गत व्यापार 6.25 लाख कोटींनी घसरला

नवी दिल्ली । कोविड 19 (Covid 19) च्या साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे दिल्लीसह देशभरातील अनेक राज्यांत बंद असलेल्या बाजारपेठेमुळे व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. एप्रिल महिन्यात कोविडच्या साथीमुळे देशातील देशांतर्गत व्यापार (Domestic Trade) 6.25 लाख कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, असा व्यापार संघटना कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारही एकूण … Read more

रेमडेसिवीरची खरेदी आणि वितरण राज्यांकडे द्यावे; राज ठाकरेंची पत्र लिहून मोदींना विनंती

raj thackare modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील आणि राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. रेमडेसिवीरची खरेदी आणि वितरण राज्यांकडे द्यावे अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रातून केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित करताना राज्यांना देखील काही सूचना केल्या होत्या. आणि या भयानक संकटाचा … Read more

मग पुढील वर्षीच्या कुंभमेळ्याला सरकारनं परवानगी का दिली? : जितेंद्र आव्हाड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रातिनिधीक स्वरूपात आयोजित करण्याचं आवाहन केलं होतं.  असं म्हणत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी “कुंभ मेळ्याचं आयोजन दर १२ वर्षांनंतर केलं जातं. यानुसार कुंभ मेळा २०२२ मध्ये आयोजित झाला पाहिजे होता. असं असताना केंद्र आणि राज्य सरकारनं २०२१ मध्ये हा कुंभमेळा आयोजित करण्याची परवानगी कशी दिली? … Read more

रोम जळत होते, तेव्हा ‘निरो’ बासरी वाजवत होता : तेजप्रताप यादव यांची मोदींवर टीका

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशातील कोरोना मृत्यूचेही प्रमाण वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स अपुऱ्या पडत असताना कोरोना लसीचा तुडवडा जाणवत आहे. देशातील अनेक भागांत कडक लॉकडाऊन पुन्हा लावण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशातच देशातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जेव्हा रोम … Read more

राहुल गांधींचं मोदींनी ऐकलं असतं तर ही वेळ नसती आली” महाराष्ट्र काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दररोज हजारोंच्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहे. देशात सध्या करोनाची दुसरी लाट आलेली आहे. रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. सरकारकडून कोरना संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती, कडक निर्बंध, लॉकडाउनसह वैद्यकीय यंत्रणा अधिक गतीमान व बळकट करण्याचे काम सुरू आहे. मात्र तरी देखील करोनाच प्रादुर्भाव वाढतच आहे. … Read more

तुघलकी लॉकडाउन लावणे अन् घंटी वाजवणे हीच मोदी सरकारची रणनीती : राहुल गांधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोना विरोधातील रणनीतीवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की ‘‘केंद्र सरकारची कोविड रणनीती- पहिला टप्पा- तुघलकी लॉकडाउन लावणे. दुसरा टप्पा- घंटी वाजवणे. तिसरा टप्पा- देवाचे गुण गा,’’ असा आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी … Read more

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोदींना पत्र’ ; केल्या ‘या’ पाच प्रमुख मागण्या…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यासह देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक  कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करावे, गरीब व दुर्बल व्यक्तींना लॉकडाऊनच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय करण्यास मान्यता मिळावी, ऑक्सिजनची वाहतूक हवाईमार्गे आणण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, आदी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र … Read more