दुसऱ्या पत्नीला मुलगी नकोशी झाल्यामुळे जन्मदात्या बापाने मुलीला दिला गळफास अन्…
नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका नराधम बापाने आपल्या पोटच्या लेकीला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये धक्कादायक म्हणजे आपल्यावर हत्येचा आरोप येऊ नये म्हणून तिच्या बनाव देखील रचला. यानंतर पोलिसांनी 24 तासाच्या आत आरोपी बापाने हे कृत्य केल्याचे उघड झाले. राम माधव धनगरे … Read more