पत्नीचा खून करून रचला अपघाताचा बनाव, पतीसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

Arrest

पाचोरा : हॅलो महाराष्ट्र – पाचोरा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका पतीने आपल्या पत्नीची हत्या करुन तिचा अपघात झाल्याचा बनाव रचला. आरोपीने पतीने आपल्या पत्नीला नातेवाईकांच्या घरी घेऊन चाललो आहे, असे सांगत त्याने वाटेतच पत्नीचा खून केला. खून केल्यानंतर आरोपी पतीने अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला आहे.पण हा गुन्हा काही … Read more

नेमबाजी प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे निधन

monali gorhe

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक मोनाली मनोहर गोऱ्हे यांचे वयाच्या ४४व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. विशेष म्हणजे मोनाली यांच्या मृत्यूच्या काही तास आधीच पहाटेच्या सुमारास त्यांचे वडील मनोहर गोऱ्हे यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाले आहे. वडिलांच्या निधनापाठोपाठ मुलीचेही निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोनाली यांचे वडील … Read more

चौकार की षटकार? याचे उत्तर देणे पादचाऱ्याला पडले चांगलेच महागात

Bat Ball

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – एक व्यक्ती रस्त्याने पायी जात होता. तेव्हा त्याला क्रिकेट खेळणाऱ्या युवकानं मारलेला चेंडू चौकार आहे की षटकार? हे सांगणे खूप महागात पडले आहे. मारलेला चेंडू चौकार असल्याचं सांगितल्याने राग अनावर झालेल्या दोघा भावानी त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी पीडित व्यक्तीने सरकारपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. … Read more

मुख्यमंत्री मराठा आरक्षण प्रश्नी पाया पडू नका, राजीनामा द्या : विनायक मेटेंची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. नाशिक येथे शिवसंग्रामचे नेते मेटे यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण बाबत गंबीरपणे विचार करून निर्णय घेणे … Read more

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर यांचे निधन

Vasantrao Huldikar

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते वसंतराव हुदलीकर यांचे आज पहाटे निधन झाले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो मुलांचे भवितव्य घडविण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. वसंतराव हुदलीकर यांच्यामुळे सीबीएस जवळील हुतात्मा स्मारक हे पुरोगामी चळवळीचे केंद्र बनले होते. वसंतराव हे अखेर पर्यंत सामाजिक कार्यात सक्रिय होते. तसेच त्यांनी … Read more

गँगस्टर रवी पुजारीला २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

Ravi Pujari

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – गँगस्टर रवी पुजारी यास नाशिक कोर्टाने २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रवी पुजारी याच्यावर खंडणी आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. सन २०११ मध्ये पाथर्डी फाटा येथील एका बांधकाम साइट्सवर पुजारी टोळीतील चार आरोपींनी गोळीबार करून आपली दहशत निर्माण केली होती. रवी पुजारीच्या टोळीने पाथर्डी फाटा भागातील एकता … Read more

नाशिक दुर्घटना निष्काळजीपणामुळे, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल : नाशिक पोलीस आयुक्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नाशिक येथील झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन 22 हून अधिक जणांचे प्राण गेले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. मुख्यमंत्री कार्यालयाने देखील या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये मदतीची घोषणा देखील केली आहे. आता याबाबत आणखी माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या अहवालानुसार … Read more

झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेल्या प्रकारामुळे मन सुन्न झाले ; नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाचा फैलाव वाढत असतांना या संकटाशी एकजुटीने लढा दिला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत २२ रुग्णांनी आपला प्राण गमावला असून ही घटना अतिशय दुर्दैवी असुन रुग्णालयात घडलेल्या प्रकारामुळे मन सुन्न झाले, दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत अश्या भावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व … Read more

नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सीजन टँक लिक…आतापर्यंत २२ रुग्ण दगावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सीजन टॅंकमध्ये बिघाड झाल्याची घटना घडली आहे. यामुळे सर्वत्र ऑक्सिजन पसरल्याने एकच गोंधळ उडाला आहे. याशिवाय रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णां पैकी 171 ऑक्सिजनवर आहेत तर व्हेंटिलेटर आणि अत्यवस्थ रुग्णांची संख्या 67असल्याची माहिती मिळत आहे.याबाबत नाशिकच्या महापालिका आयुक्तांच्या माहितीनुसार किमान १० ते ११ रुग्ण जे व्हेंटिलेटरवर होते … Read more

राज्यात शक्य असेल तेवढे कोविड सेंटर निर्माण करा : शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट मोठे आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी सर्व संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. नाशिकमध्ये भुजबळ नॉलेज सिटीने तयार केलेल्या कोविड सेंटरचा आदर्श घेऊन राज्यात इतर ठिकाणी देखील शक्य असेल तेवढे कोविड सेंटर निर्माण करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील सहकारी आणि स्वयंसेवी विविध संस्थांना केलं. … Read more