कर्जबाजारीपणाला कंटाळून नवदाम्पत्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या
नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमधील पाथर्डी या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये कर्जबाजारीपणा आणि देणेकऱ्यांच्या सततच्या तगाद्याला कंटाळून एका नवदाम्पत्याने आत्महत्या (Suicide) केली आहे. गौरव जगताप आणि नेहा जगताप असे आत्महत्या करणाऱ्या नवदाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आत्महत्येची (Suicide) नोंद करण्यात आली आहे. या दाम्पत्याने आत्महत्या करण्याअगोदर सुसाईड नोट … Read more