MP Bus Fire : भीषण अपघातात बसने घेतला पेट; 12 प्रवासी जिवंत जळाले

MP Bus Fire News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रवाशांनी भरलेल्या बसला डंपरची धडक लागून अपघात घडल्याची घटना मध्यप्रदेश येथे घडली आहे. या अपघातात बसने पेट (MP Bus Fire) घेतला आणि १२ प्रवासी जिवंत जळाले. या धक्कादायक घटनेनं संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटना रात्री 9 च्या सुमारास घडली आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी असूनही अजूनही स्थानिक लोकांच्या … Read more

Bharat Nyay Yatra : ‘भारत जोडो’ नंतर आता ‘भारत न्याय यात्रा’; राहुल गांधी पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर

Bharat Nyay Yatra rahul gandhi

Bharat Nyay Yatra । भारत जोडो यात्रेनंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत न्याय यात्रा काढणार आहेत. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल राव यांनी अधिकृत घोषणा केली आहे. ही यात्रा सुद्धा आधी सारखीच पाय यात्रा असणार आहे. भारत न्याय यात्रा २० जानेवारी ते 20 मार्च पर्यंत सुरु असणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी … Read more

2024 लोकसभेला भाजप किती जागा जिंकणार? नाना पाटेकरांनी सांगितला आकडा

Narendra Modi Nana Patekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha 2024) अवघ्या काही महिन्यावर आली असून देशातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपला हरवण्यासाठी विरोधकांनी INDIA आघाडीची मोट बांधली आहे. त्यामुळे 2024 लोकसभेला देशात NDA Vs INDIA अशी लढत पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वीच निवडणुकीबाबत वेगवेगळे सर्वे सुद्धा यायला लागलेत. देशात पुन्हा … Read more

Ayodhya Masjid : राम मंदिरानंतर अयोध्येत मशीद उभारण्यात येणार; लवकरच बांधकामाला सुरुवात होणार

Ayodhya Masjid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जानेवारीमध्ये होणाऱ्या राम मंदिराच्या उदघाटनासाठी (Ram Mandir Ayodhya) सर्वच भारतीय उत्सुक आहेत. अनेक वर्षाचे स्वप्न प्रत्यक्ष साकारण्यात येणार असल्याने संपूर्ण देशभरात रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अयोध्येतील राम मंदिराची सर्वत्र चर्चा असताना आता या मंदिरानंतर अयोध्येत मशीद (Ayodhya Masjid) सुद्धा बांधण्यात येणार आहे. ही मशीद नेमकी कशी असेल? तिची रचना कशी असेल? … Read more

5 नव्या वंदे भारत आणि 2 अमृत भारत ट्रेनचे मोदी करणार लोकार्पण

AYODHA vande bharat and amrut bharat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | येत्या 30 डिसेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) आयोध्या दौरा आहे. त्यामध्ये मोदींच्या हस्ते तब्बल पाच वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) , दोन अमृत भारत एक्स्प्रेसचे (Amrut Bharat Express) लोकार्पण केले जाणार आहे. तसेच आयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (International Airport) लोकार्पण सुद्धा नरेंद्र मोदी करणार आहेत. त्यामुळे राम मंदिराच्या उदघाटनाच्या … Read more

रेल्वे प्लॅटफॉर्मवर स्वयंपाक करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे सरकारचे उद्दिष्ट

cooking curb railway platform

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वे स्थानकावर खाद्य पदार्थाचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लावले जातात. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर जागा राहत नाही आणि परिणामी प्रवाश्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. तसेच अपघाताच्याही घटना घडतात. त्यामुळे ही दुकानें  हटवण्यासाठी रेल्वेकडून अनेक मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आता उपनगरीय स्थानकावर स्वयंपाक बनवन्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर इतर ठिकाणचे सुद्धा हळूहळू … Read more

आता अयोध्येला जाण्यासाठी मिळणार विमानसेवा; कधीपासून होणार सुरु?

flights to Ayodhya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 22 जानेवारी 2024 रोजी कैक वर्षांची राम मंदिराची प्रतीक्षा संपणार आहे. कारण या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या हस्ते राम मंदिराचे उदघाटन (Ram Mandir) करणार आहेत. त्यामुळे राम मंदिर बघण्यासाठी अनेकांना उत्सुकता आहे. राम मंदिर उदघाटन सोहळा बघण्यासाठी देशभरातून राम भक्तांनी अयोध्येचे तिकीट बुक केले आहेत. या प्रवाश्यांसाठी आता अजून … Read more

अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी 1000 पेक्षा जास्त विशेष ट्रेन सोडण्यात येणार

Trains For Ram Mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अयोध्येचा राजा राम यांच्या मंदिरासाठी मागच्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे हे मंदिर कधी दर्शनासाठी खुले होते याकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत. यातच आता येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच 22 जानेवारी 2024 ला या मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन होणार आहे. त्यामुळे निश्चितच भाविकांची गर्दी होणार आहे म्हणून भारतीय रेल्वेने … Read more

काशी बनतेय पर्यटनाचे केंद्र; वार्षिक उलाढाल गेली 20,000 कोटींच्याही पुढे

Kashi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात ऐतिहासिक वारश्याप्रमाणेच सांस्कृतिक वारसा देखील आहे. त्यामुळे देशभरात पर्यटनासाठी अनेक विविध ठिकाण आहेत. जिथे देश – विदेशातून लोक येतात. त्यामधील एक ठिकाण म्हणजे काशी. काशी म्हंटल की, सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभे ठाकतात ते बाबा विश्वनाथ. प्रत्येक भारतीयांचे स्वप्न असते की एकदा तरी काशीला जाऊन येणे. त्यामुळे येथे पर्यटकांची संख्या अधिक आहे. … Read more

बंगळूरू विमानतळ ठरले देशात भारी; तब्बल 528.3 कोटींचा केला फायदा

Bangalore Airport 528.3 cr profit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातून इतर ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे अनेकजण हवाई वाहतुकीचा वापर करतात. आपला देश मोठा असल्याने देशात विमानतळांची संख्याही जास्त आहे. या सर्व विमानतळामध्ये बंगळूरू विमानतळाच्या (Bangalore Airport) सर्वाधिक नफा कमवला आहे. 2022-23 या वर्षात बंगळूरू विमानतळाने तब्बल 528.3 कोटींचा फायदा करत देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. 528.3 … Read more