Mumbai Cruise Drugs Case : नुपूर सतीजाकडून बेकायदेशीरपणे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचे न्यायालयाने मान्य केले

मुंबई । मुंबई क्रूझ शिप ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) अनेक त्रुटी समोर येऊ लागल्या आहेत. NDPS च्या विशेष न्यायालयाने या प्रकरणात आणखी एक आरोपी नुपूर सतीजा हिला जामीन मंजूर करताना सांगितले की,’तिच्याकडून कथित ड्रग्जची जप्ती बेकायदेशीर आहे.’ न्यायालयाने म्हटले आहे की नुपूर सतीजाकडून ड्रग्सची जप्ती NCB च्या कोणत्याही अधिकाऱ्याने नाही तर अन्य एका … Read more

मनीष आणि धवलकडून दिल्लीत बोलवून मारहाण; सुनील पाटील याचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळे वळण प्राप्त झाले आहे. सकाळी भाजप नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत सुनील पाटील यांच्यावर आरोप केला. या आरोपानंतर सुनील पाटील याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी या प्रकरणात आपल्याला गोवण्यात आले आहे. पाच ते सहा दिवसांपूर्वी मनिष आणि धवल भानुशाली यांनी मला दिल्लीत बोलावून … Read more

देशातील तुरुंगांचेही खासगीकरण केले काय?; संजय राऊतांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे राज्यात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून राजकीय नेत्यांवर कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपमधील नेत्यांकडून दिवाळीनंतर काही मंत्री जेलमध्ये जाणार असल्याचे सांगत आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकावर निशाणा साधला आहे. ईडी, सीबीआय, एनसीबी या तपास यंत्रणा ज्याप्रकारे काम करीत आहेत त्यावरून एक जाणवत आहे की, देशातील … Read more

जावयावरील कारवाईमुळेच मलिकांकडून वानखेडेंवर बेछूट आरोप – रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याकडून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांवर आरोप केले जात आहेत. याबाबत वानखेडे यांची पत्नी तथा अभिनेत्री क्रांती रेडकर हिने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. “नवाब मलिक यांच्याकडून वानखेडे यांच्याविरोधात टीका केली जात आहे. त्यामागचे खरे कारण मलिकांचा जावई 8 महिने तुरुंगात … Read more

दाऊदचा पुन्हा ज्ञानदेव, यास्मिनचं जास्मिन केले, वानखेडे मुस्लिमच; मलिकांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. “समीर वानखेडे जन्माने मुस्लिम आहे. आजही मी वक्तव्यावर ठाम आहे. संपूर्ण कुटुंब मुस्लिम समाजाप्रमाणे वागत होते. दाऊदचं पुन्हा ज्ञानदेव, यास्मिनचं जास्मिन नाव केले. वानखेडेंनी नोकरीसाठी नाव बदलण्याचे काम केले आहे. या प्रकाराबाबत आपण सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार … Read more

एनसीबी आता नमो कंट्रोल ब्यूरो झाली; काँग्रेसचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी एनसीबी आणि भाजपवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. एनसीबी ही नमो कंट्रोल ब्यूरो झाली आहे असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. सचिन सावंत यांनी 24 सप्टेंबर 2020 रोजी आपला एक व्हिडीओ पोस्ट केला होता. आता हा व्हिडीओ पुन्हा एकदा शेअर करत त्यांनी भाजपवर टीका … Read more

क्रांती रेडकर यांचा एनसीबी प्रकरणी काय संबंध– संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एनसीबी, समीर वानखेडे आणि त्यांच्या क्रांती रेडकरवर आपली भूमिका स्पष्ट केली. क्रांती रेडकर यांचा एनसीबी प्रकरणात काय संबंध? असे संजय राऊत यांनी म्हंटल. संजय राऊत म्हणाले की, क्रांती … Read more

इतरांना जेलमध्ये टाकणाऱ्याच्या मागे आता कोर्ट कचेऱ्या लागणार; छगन भुजबळांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अंमली पदार्थ प्रकरणी क्रूझवर छापा टाकल्यानंतर या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल याने समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. वानखेडेंना ८ कोटी देण्यात येणार होते, असा आरोप साईलने केला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी होणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी वानखेडे यांनी एनसीबी अधिकारी … Read more

वानखेडेंच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र; नवाब मलिकांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर एनसीबीने छापा टाकून आर्यन खानला अटक केली होती. त्यानंतर काल आर्यनला जामीन मंजूर करण्यात आला. तर एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांची चौकशी केली जात आहे. यावरून राष्ट्रवादी पक्षाचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. समीर वानखेडे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र … Read more

किरीट सोमय्यांनी घेतली समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक केली होती. त्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांची पत्नी तथा अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पत्र लिहले. त्यानंतर आज भाजप नेते … Read more