पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; आर्यन खानच्या जामीन मंजूरीनंतर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर एनसीबीने छापा टाकत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. त्यानंतर आर्यन खानच्या जामिनावर आज सुनावणी पार पडली. त्यामध्ये आर्यनला जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त,” … Read more

आर्यन खानला उच्च न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर शनिवारी 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने (NCB) छापा टाकला आणि या छापेमारीमध्ये क्रुझवर ड्रग्स पार्टी सुरु असल्याचे निदर्शनास आले. या पार्टीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सहभागी असल्यामुळे त्याला एनसीबीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज या प्रकरणावर सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई उच्च … Read more

वानखेडेंच्या चुकांवर पांघरून घालणारी टीम नसावी; जयंत पाटील यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक झाल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान एनसीबीची दिल्लीतील एक टीम समीर वानखेडेंची चौकशी करण्यासाठी आली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टोला लगावला. वानखेडेंच्या तपासाबाबत चौकशीसाठी आलेली टीम खऱ्या गोष्टींची चौकशी करेल अशी आशा आहे. ही टीम चुकांवर पांघरून घालणार नसावी, … Read more

समीर वानखेडे लाचखोरी प्रकरणाचा तपास विश्वास नांगरे-पाटलांकडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ड्रग्ज प्रकरणी तपास करणाऱ्या एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची आर्यन खान प्रकरणात लाचखोरीच्या आरोपाबाबत दक्षता पथकाने बुधवारी चार तास चौकशी केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास आता दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी समीर वानखेडेंवर झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी चार अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून मुंबई पोलिसांचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील … Read more

पत्रास कारण कि…; अभिनेत्री क्रांती रेडकरचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक केली होती. त्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांची पत्नी था अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पत्र लिहले असून काही लोकांकडून आपल्या … Read more

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; कोऱ्या कागदावर सही घेतल्याचा आणखी एका पंचाचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कार्डेलिया क्रूझवर पार्टीवर छापा टाकल्यानंतर आता अडचणीत आलेल्या समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. प्रभाकर साईल यांच्यानंतर आता अन्य एका प्रकरणातील पंच शेखर कांबळे हा समोर आला असून वानखेडेंनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचे सांगितले आहे. त्यावेळी 10 कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेतल्या होत्या. ती कारवाई बोगस होती, असा आरोप … Read more

क्रुझवरील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया समीर वानखेडेंचा मित्र; नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकामागून एक आरोपांचा सपाटाच लावला आहे. आज पुन्हा एकदा त्यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. मुंबई येथील क्रूझ पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया होता. तो आंतरराष्ट्रीय माफिया हा समीर वानखेंडेचा मित्र असल्याचा धक्कदायक आरोप मलिक … Read more

नवाब मलिकांचा वानखेडेंवर दुसरा हल्ला; पहिल्या लग्नाचे सर्टिफिकेट शेअर करत म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी सकाळी पुन्हा एकदा एनसीबी समीर वानखेडे यांच्यावर हल्ला केला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या लग्नाचा उल्लेख ट्विटद्वारे केला आहे. नवाब मलिकच्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा विवाह मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरी … Read more

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र ; केली ‘हि’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या चौकशी प्रकरणी एक ट्वीट करीत लवकरच आणखी पुरावे सादर करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, त्यांनी आज एका अज्ञात एनसीबी अधिकाऱ्याचे निनावी पत्र दिल्लीतील एनसीबीच्या महासंचालकाना पाठवले आहे. एनसीबीकडून सुरू … Read more

पंच प्रभाकर साईलशी काहीही संबंध नाही – आर्यन खान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीच्यावतीने अटक करण्यात आली आहे. दरम्यान आज मुंबई उच्च न्यायालयात आर्यनच्या जामिनावर सुनावणी होत आहे. आर्यन खानच्या वकिलांनी न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. त्यात आर्यनने प्रभाकर साईल किंवा किरण गोसावी यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे न्यायालयाला शपथपत्रातून सांगितले आहे. समीर … Read more