समीर वानखेडे प्रामाणिक अधिकारी, मागासवर्गीय असल्यानेच त्यांना टार्गेट केल जातंय – रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रुझवर झालेल्या छापेमारीनंतर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांकडून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना टार्गेट केले जात आहे. यावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महत्वाचे विधान केले आहे. समीर वानखेडे हे प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांचे चुकत असेल तर नक्की त्यांना शिक्षा करावी. मात्र, ते केवळ मागासवर्गीय असल्यानेच त्यांना टार्गेट केले जात … Read more

भाजपकडून केंद्रीय एजन्सीचा दुरुपयोग; जयंत पाटलांची भाजपवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्यन खान यांच्या अटकेच्या प्रकरणात केपी गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी ड्रग्ज संदर्भात एनसीबीविरोधात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे. “अशाप्रकारे पैशांची मागणी होत असेल तर या प्रकरणात बरेच लोक असल्याची शक्यता आहे. … Read more

ईडीची आता पान-तंबाखूच्या दुकानासारखी गत झालीय; प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे एनसीबीच्यावतीने तर दुसरीकडे ईडीच्यावतीने राज्यात कारवायांचे धाड सत्र सुरु आहे. या धाड सत्रावरून काँग्रेस नेत्या तथा आमदार प्रणिती शिंदे यांनी ईडी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “राज्यात ईडीच्या कारवाईबाबत सांगायचे झाले तर ईडीची आता पान-तंबाखूच्या दुकानासारखी गत झाली आहे. आणि पंतप्रधानाच्या डोक्यात तर सत्तेचा मगरुरपणा शिरला आहे,” … Read more

नवाब मलिकांकडून एनसीबीला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न; प्रवीण दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एनसीबीच्यावतीने काही दिवसांपूर्वी क्रूज ड्रग्ज पार्टीवर धाड टाकण्यात आली. यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आली. एनसीबीच्या या कारवाईवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. नवाब … Read more

नवाब मलिकांचा कोणताही आरोप म्हणजे हवेतला गोळीबार नव्हे – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एनसीबीच्या वतीने क्रूज ड्रग्ज पार्टी वर धाड टाकण्यात आली. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली. त्यानंतर एक खळबळजनक व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच कॅबिनेट मंत्री नवाब मलिक हे फक्त मुस्लिम समाजाचे आहेत, … Read more

शाहरुखने भाजपात प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील; भुजबळांचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ड्रग्स प्रकरणात एनसीबीच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला टोला लगावला आहे. “शाहरुख खानच्या मुलाला अटक करण्यात आल्यानंतर त्याबाबत भाजपकडून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या. उद्या जर समजा … Read more

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या मंत्र्यांची लाथ मारून मंत्रिमंडाळातून हकालपट्टी करा – आशिष शेलार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीच्या उदघाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी न्याय देता आला असता तर कारण सर्वच आता न्यायाधीश झाले आहेत, असे म्हंटले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा धागा पकडून व ड्रग्ज प्रकरणी महाराष्ट्राची होणारी बदनामी यावरून यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव … Read more

राज्याच्या अधिकारावर गदा येतेय का पाहिलं पाहिजे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात एनसीबीकडून केल्या जात असलेल्या कारवाईवरून व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना नाव न घेता टोला लगावला आहे. तसेच महत्वाचे विधानही केले. तुमच्याकडे एक आरोपी गायब आहे. तर आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे, काही अधिकार वगळता राज्य सार्वभौम आहेत. राज्याच्या अधिकारावर … Read more

जेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो ना, तेंव्हा सत्ताधाऱ्यांचे खरे रूप समोर येते; चित्रा वाघ यांची घणाघात टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ड्रग्स प्रकरणात एनसीबीच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. यात आर्यन खान ला सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधन्याय आला. त्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकार व नवाब मलिक यांच्यावर टीका … Read more

समीर वानखेडेचा बाल जरी बाका झाला ना तरी खैर नाही; सोमय्यांचा मलिकांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यावर कारवाई केली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी अधिकारी समहीर वानखेडे यांना लवकरच राजीनामा द्यायला लावू असे सांगितल्यावर भाजप नेते किरीत सोमय्या यांनी मलिकांना थेट इशारा दिला आहे. … Read more