ट्रिपल इंजिनवाल्या खोके सरकारमुळे शाळा कमी अन् दारूची दुकाने वाढत आहेत; खा. सुप्रिया सुळेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात बेरोजगारी, महागाईसारखी आव्हाने असताना ट्रीपल इंजिनवाल्या खोके सरकारमुळे शाळा कमी आणि दारुची दुकाने वाढत असल्याची घणाघाती टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सातार्‍यात केली आहे. उत्पादन शुल्क मंत्र्यांनी हे प्रकार आवरावेत, असा टोलाही त्यांनी शंभूराज देसाईंना लगावला. आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे सातारा दौर्‍यावर होत्या. यावेळी माध्यमांशी … Read more

जयंत पाटील अजित पवार गटाच्या संपर्कात; नव्या दाव्याने खळबळ

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून अजित पवार गट (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) गट कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहे. आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम … Read more

मोठी बातमी!! राष्ट्रवादीचे दोन्ही गट विधानसभा निवडणुक लढणार नाहीत

Ajit Pawar Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यापासून राज्यात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांकडून राष्ट्रवादी पक्षावर आणि पक्षाच्या चिन्हावर दावा करण्यात येत आहे. सध्या याच प्रकरणावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवार गटाने आणि … Read more

Satara News : निष्ठावंत आमदार ! राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंच्या बॅनरची जिल्हाभर चर्चा…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर एक खासदार शरद पवार गट आणि दुसरा उपमुख्यमंत्री अजित पवार गट असे दोन गट पडले. या दोन्ही गटात सातारा जिल्ह्यातील काही निष्ठावंत आमदारही सहभागी झाले आहेत. या आमदारांमध्ये सर्वात जास्त चर्चा हि आमदार शशिकांत शिंदे यांची होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या … Read more

येरवडा भूखंड प्रकल्पाशी माझा काहीही संबंध नाही; अजित पवारांनी फेटाळले बोरवणकर यांचे आरोप

AJit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आज याच आरोपांवर अजित पवार यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत असताना, “मी भला आणि माझं काम बरं असा माझा स्वभाव आहे. त्यामुळे येरवडा भूकंप प्रकल्पाचा आणि माझा काही संबंध नाही” असे अजित पवारांनी म्हणले आहे. … Read more

लोकसभेच्या 22 जागांवर शिंदे गटाचा दावा; महायुतीत जागावाटप ठरणार कळीचा मुद्दा

Shinde fadanvis pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून एक मोठा दावा करण्यात आला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने युतीत लढवलेल्या 22 जागांवर शिंदे गटाने दावा केला आहे. त्यामुळे यावेळी या सर्व 22 जागा लढविण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र या दाव्यामुळे महायुतीतील जागावाटप हा … Read more

भाजपनं शरद पवारांना डावललं? महाराष्ट्र केसरी स्पर्धेत प्रमुख पाहुणे अमित शहा

Sharad Pawar Amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 4 ते 9 नोव्हेंबर रोजी पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडणार आहेत. मात्र यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे असणार आहेत. गेली अनेक वर्षे केसरी कुस्तीच्या खेळाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांभाळले आहे. मात्र यावर्षी त्यांना डावलून प्रमुख पाहुण्यांचा मान अमित शहा यांना देण्यात आला आहे. … Read more

Satara News : आ. मकरंद पाटलांनी लिहिलं थेट मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; साकडे घालत केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मध्यंतरी पालकमंत्री पदावरून देखील चांगलीच चर्चा केली गेली. पालकमंत्रीपद हे देसाईंकडून आमदार मकरंद पाटील आबा यांच्याकडे जाणार असल्याचे बोलले जात असताना आता आमदार मकरंद पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच एक पत्र लिहले आहे. त्या पत्रातून त्यांनी धनगर … Read more

Satara News :…तर इंडिया आघाडी तुम्हाला जड जाईल; सदाभाऊ खोत यांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल कारण आज कृषिप्रधान राज्य असून देखील या राज्याला पणन मंत्री हा नेमका कोण आहे हेच माहिती नाही. या सरकारने इंडियातून बाहेर यावं आणि भारताकडं बघावं, आता भारत भारत सगळे करायला लागले आहे. आव्हान इंडियाचं आहे आणि भारताला जर तुम्हाला बरोबर घ्यायचं असेल तर भारतातील जनतेकडे लक्ष … Read more

मराठा आरक्षणाला विरोध केला तर.., छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी

chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. “मराठा आरक्षणाला विरोध केला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील” असा इशारा धमकीदाराने छगन भुजबळ यांना दिला आहे. या घटनेनंतर छगन भुजबळ यांच्या बाजूने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी अंबड पोलिस ठाण्यात धमकीसंबंधीची तक्रार … Read more