नवाब मलिकांचा अजित पवार गटाला पाठिंबा!! हिवाळी अधिवेशनात बसले सत्ताधारी बाकावर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| वैद्यकीय कारणांसाठी तुरुंगातून बाहेर आलेल्या नवाब मलिक यांनी नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट देखील घेतली. मुख्य म्हणजे, सभागृहात कामकाज सुरू असताना नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या सगळ्यात शेवटच्या भागावर जाऊन बसले. त्यामुळे मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. … Read more