भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आनंद तेलतुंबडेंना एनआयए कोर्टानं जामीन नाकारला

मुंबई । भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप झालेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतील विशेष एनआयए कोर्टानं हंगामी जामीन नाकारला आहे. मुंबईतील एनआयए विशेष कोर्टानं जामीन नाकारताना त्यांना त्यांना ८ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे. सुप्रीम कोर्टानं तेलतुंबडे यांना तुरूंग प्रशासनासमोर शरण येण्याचे आदेश दिले होते. त्यामुळं तेलतुंबडे हे १४ एप्रिल रोजी एनआयएच्या … Read more

एनआयएचे तामिळनाडूत छापे, संशयित सामग्री जप्त

टीम, HELLO महाराष्ट्र | राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरूवारी तामिळनाडूतील कोईंबतूर शहरात छापे टाकले. तब्बल पाच ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये आतापर्यंत लॅपटॉप, मोबाइल फोन, सिम कार्ड आणि पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आले. दरम्यान, कोणत्या कारणासाठी एनआयएने छापे टाकले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. काही दिवसांपूर्वी एनआयएने कोईंबतूरमध्ये सात ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये इसिसशी प्रभावित असलेल्या एकाला … Read more

अमित शहा फक्त गृहमंत्री आहेत,देव नाहीत : असुद्दीन ओवेसी

नवी दिल्ली |राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीला अधिक अधिकार देणारे विधेयक काल संसदेत मांडण्यात आले. त्यावर माजी भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी खासदार सत्यपाल सिंह लोकसभेत बोलत होते. तेव्हा त्यांच्या भाषणाला हरकत घेत ओवेसी सभागृहात बोलण्यासाठी उठले तेव्हा अमित शहा यांनी ओवेसी यांना सुनावण्याचा प्रयत्न केला. या शाब्दिक चकमकीवर आता चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला आहे. अमित शहा यांनी मला … Read more

धक्कादायक! देशभर एनआयएचे छापे ; महाराष्ट्रातून एका महिलेला अटक

Untitled design

नवी दिल्ली | राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)ने देशभर छापे मारले असून महाराष्ट्रातून एका महिलेला अटक करण्यात आली आहे.  आयएसआयएस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून या महिलेला अटक करण्यात आली आहे. NIA Sources: NIA is carrying out searches at 3 locations in Hyderabad and one in Wardha, against ISIS module. pic.twitter.com/rxaeJJAlT8 — ANI (@ANI) April 20, … Read more