मुंबईतील स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणाचे लातूर कनेक्शन उघड, 2 जणांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईमध्ये स्फोटकांनी भरलेली कार सापडलेल्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यापैकी एकाला लातूर मधून अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता 21 जून पर्यंत त्याना कोठडी सुनावली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की NIA च्या पथकाने नव्यानं दोन जणांना … Read more

अँटिलिया स्फोटक प्रकरण : पोलिस निरीक्षक सुनील माने पोलिस दलातून बडतर्फ

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही महिन्यांपूर्वी उदयोजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. या प्रकरणी सचिन वाझे, रियाझुद्दीन काझी, विनायक शिंदे यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर आता एनआयएच्या अटकेत असलेले पोलीस निरीक्षक सुनील माने यांनादेखील मुंबई पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी भारतीय … Read more

Big Breaking News : देशमुखांनी 2 कोटी मागितले, तर अनिल परब यांनी खंडणी वसूल करायला सांगितलं सचिन वाझेचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नियुक्तीसाठी दोन कोटी रुपये मागितले, असा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे. वाझे यांनी याबाबत एक पत्रही लिहिले आहे. या पत्रात महाविकास आघाडीच्या दोन मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. वाझे यांनी NIA च्या कस्टडीत बसून त्यांच्या वकिलांसमोर हे पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. … Read more

नगराळेंच्या अहवालात धक्कादायक खुलासानंतर परमबीर सिंह यांची ‘एनआयए’कडून चौकशी सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तत्कालीन पोलीस सह आयुक्त (गुन्हे) यांचा सचिन वाझे यांच्या‌ नियुक्तीला विरोध असतानाही परमवीर सिंग यांनी त्यांची नियुक्ती केली, असा खुलासा मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात म्हंटल आहे. नगराळे यांनी दिलेल्या अहवालानंतर अँटिलियाजवळ उभी करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या … Read more

सचिन वाझे अटक प्रकरणी NIA चा धक्कादायक खुलासा

sachin vaze

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानंतर या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी सापडला होता. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे याला NIA ने अटक केल्यानंतर तात्काळ त्यांना निलंबित करण्यात आलं. सचिन वाझे (Sachin Vaze) याची चौकशी करताना NIA ने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. … Read more

सचिन वाझेंचा कोठडीतील मुक्काम वाढला; 3 एप्रिलपर्यंत कोठडीतच मुक्काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अँटिलिया स्फोटकं प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन वाझेंच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. सचिन वाझेंना ३ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. वाझे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) ताब्यात आहेत. वाझे यांना १३ मार्चला अटक करण्यात आली. सचिन वाझेंना यापूर्वी एनआयएने 14 मार्च रोजी एनआयएच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्टाने … Read more

पठाणकोट हल्ला,उरी आणि पुलवामा हल्ल्यात एनआयए ने नक्की काय तपास केला?? ; शिवसेनेचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यु प्रकरण आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या यांचा तपास एनआयए करत असून या प्रकरणावरून भाजप आणि शिवसेने मध्ये खडाजंगी उडाली आहे. भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आता शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपला सुनावलं आहे. तसेच पठाणकोट हल्ला आणि पुलवामा हल्ल्यात एनआयए … Read more

सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली; NIA चा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती आणि अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार ही पोलीस अधिकारी सचिन वाझेंनीच (Sachin Vaze) ठेवल्याचा संशय एनआयएने व्यक्त केला आहे. शनिवारी रात्री वाझेंना अटक करण्यात आली असून आज कोठडी मिळविण्यासाठी वाझेंना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.सचिन वाझेंवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे … Read more

Breaking : सचिन वाझेंना NIA कडून अटक

मुंबई | मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. एनआयए च्या 13 तासांच्या चौंकशीनंतर अखेर वाझे यांना अटक केली आहे. NIA arrests Mumbai police officer Sachin Vaze in connection with its investigation into the recovery of explosives from a car parked near Mukesh Ambani's house in Mumbai https://t.co/6AZvHH6rz2 — … Read more

‘एल्गार परिषद’ प्रकरणी NIAनं आणखी ३ जणांना केली अटक; सर्वजण कबीर कला मंचचे कलाकार

पुणे । पुण्यात झालेल्या एल्गार परिषद प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणखी तीन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी पुण्यातील कबीर कला मंचचे कलाकार आहेत. दोघांचे माओवादी संघटनेशी संबध असल्याचा आरोप असून, एल्गार परिषद आयोजित करण्यात आलेल्या समितीचे सक्रिय सदस्य असल्याचं म्हटलं आहे. सागर गोरखे,रमेश गायचोर व ज्योती जगताप अशी त्यांची नावं … Read more