संज्याचं तोंड बेळगावात पण काळं झालं; निलेश राणेंची राऊतांवर जहरी टीका
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. बेळगाव मध्ये भाजप, काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यातील तिरंगी लढतीत भाजपने बाजी मारली. या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार अंगडी यांनी 4 लाख 35 हजार 202 मते मिळाली तर काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांना 4 लाख 32 हजार 299 मते मिळाली महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार … Read more