राणे बंधूंवर गुन्हा दाखल; पवारांवरील ‘ते’ वक्तव्य भोवणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा संबंध कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी जोडला होता त्यांनतर राष्ट्रवादी आक्रमक झाली असून राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी गुन्हा दाखल केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. राणे बंधूनी शरद … Read more

“आम्ही गप्प बसणार नाही, सडेतोड ऊत्तर देणार हेच आमच्या रक्तात” : नितेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांना हटवलंच पाहिजे. ज्या दाऊद इब्राहीमने बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्येचा कट रचला होता, त्या लोकांशी संबंध ठेवणाऱ्यांना हे सरकार पाठिशी घालत … Read more

“महाराष्ट्र हा एवढा मोठा शब्द काढायला ताकद लागते ताकद” ; नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

Aditya Thackeray Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत आयकर विभागाच्यावतीने राहुल कनाल यांच्या घरी छापा टाकण्यात आला. या छाप्यावरून आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेवर भाजप नेते नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. “रात्री सातनंतर नाईट लाईफ गँग चालवायची आणि मग महाराष्ट्र झुकणार नाही. यात भाजपाचा काय संबंध? हा छापा राहुल कनाल यांच्यावरच का पडला? महाराष्ट्र तुमच्यासमोर कधीच झुकणार नाही. कारण … Read more

बाळासाहेबांनंतर हिंदूह्रदयसम्राट पदवी देवेंद्र फडणवीसांना द्यावी- नितेश राणे

Rane Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना हिंदुहृदयसम्राट ही पदवी द्यावी असे विधान भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. नितेश राणे यांच्या या विधानामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा घमासान होण्याची शक्यता आहे. नितेश राणे म्हणाले, काही लोक स्वतःला हिंदुहृदयसम्राट म्हणून बॅनरबाजी करतात. पण माझी वयक्तिक भावना विचारली … Read more

राणे – पिता पुत्रांना दिलासा; कोर्टाकडून ‘या’ तारखेपर्यंत अटक न करण्याचे पोलिसांना आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशा सालीयन वर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान आज दिंडोशी कोर्टाकडून त्यांना अंतरिम दिलासा देण्यात आला. राणे पिता-पुत्रांना येत्या 10 तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले. … Read more

नारायण राणेंना मालवणी पोलिसांनी बजावले समन्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी एक विधान केले होते. त्यावरून आता राणेंच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण यासंदर्भात दिशा सालियानच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात आता मालवणी पोलिसांनी त्यांना … Read more

नारायण राणेंवरील कारवाईबाबत अजित पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सलियनबाबत केलेल्या वक्तव्या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नारायण राणे यांचे पूत्र आमदार नितेश राणे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखादे वक्तव्य केल्यास त्याचा तपास करणे हा एक प्रक्रियेचा भाग असतो. कोणी काय … Read more

दिशा सलियन प्रकरणी तक्रार दाखल होताच नितेश राणेंनी केले ‘हे’ ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिशा सलियनबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सलियाबाबत खोटी माहिती दिल्याबद्दल आमदार नितेश राणे, चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत नितेश राणे यांनी ट्विट केले आहे. “विनाश काले विपरीत बुद्धि,” असे ट्विट क्रिया या प्रकरणी आपली भूमिका … Read more

“उद्धव ठाकरे यांचे पुन्हा ‘सूड दुर्गे सूड’…”; अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिशा सलियनबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी दिशा सलियन खून प्रकरणी वाचा फोडल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात तक्रार केली आहे. … Read more

“नारायण राणेंसह नितेश राणे, चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई करा”; रुपाली चाकणकर यांचे निर्देश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिशा सलियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सलियनबाबत केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल महिला आयोगाने घेतली आहे. “दिशाच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्यावर बलात्कार झालेला नसून ती गरोदर सुद्धा नव्हती हे मालवणी पोलिसांनी अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे दिशाच्या मृत्यूबाबत खोटी व … Read more