आरक्षणाचं राजकारण करून सत्तेचा मार्ग शोधत असाल तर…; रोहित पवारांचा भाजपाला इशारा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात ठीकठिकाणी भाजपकडून 26 जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं. तसेच माझ्या हातात सूत्र दिल्यास मी 4 महिन्यात ओबीसी समाजाला आरक्षण देईन नाहीतर राजकीय संन्यास घेईन अशी घोषणा फडणवीस यांनी केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित … Read more