पंढरपुरमध्ये ‘या’ काळात करण्यात येणार दारुबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Ban on sale of liquor

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – कार्तिक एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर शहर पुन्हा एकदा झगमगताना दिसणार आहे. कार्तिकी एकादशीच्या दिवशी राज्यातील लाखों भाविक पंढरपूरला दाखल होणार आहेत. भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पंढरपूर … Read more

अंबवडे येथील जंगली महाराज आश्रमातर्फे पंढरपूर कार्तिकी पायी दिंडीचे आयोजन

Jungli Maharaj

कोरेगाव | दरवर्षीप्रमाणे श्री विश्वात्मक ओम गुरुदेव जंगली महाराज आश्रम अंबवडे संमत वाघोली यांचा पंढरपूर कार्तिकी यात्रे निमित्ताने पायी वारी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्ताने या पायी वारीचे प्रस्थान अंबवडे येथील श्री क्षेत्र जंगली महाराज आश्रम येथून बुधवार दिनांक 26 ऑक्टोंबर 2022 रोजी होणार आहे. गेली 9 वर्षे परमपूज्य ब्रम्हानंद महाराज यांच्या शुभआशीर्वादाने … Read more

लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीने जेलमध्ये घेतला गळफास, पंढरपुरातील घटना

Sucide

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणात न्यायलयीन कोठडीमध्ये असलेल्या एका तरुणाने जेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. न्यायालयाने या तरुणाला जामीन नाकारला होता, त्यानंतर मध्यरात्री त्याने जेलमध्ये गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट (Sucide) केला. काय आहे नेमके प्रकरण ? सुनील तानाजी किसवे असे आत्महत्या … Read more

धक्कादायक ! गुप्तांगाला बॉल लागल्याने पंढरपुरातील तरुणाचा मृत्यू

Dead

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये क्रिकेट (cricket) खेळणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. क्रिकेट (cricket) खेळत असताना या तरुणाच्या गुप्तांगाला बॉल लागून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हि घटना पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील क्रिकेटच्या (cricket) मैदानामध्ये घडली आहे. विक्रम गणेश क्षीरसागर असे मृत … Read more

पोटच्या पोराला वाचवण्यासाठी आईने स्वतःवर झेलला वार, पंढरपूरमधील घटना

sword attack

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अनैतिक संबंधांवरून दोन कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला. दोन कुटुंबातील दोन तरुण आमनेसामने आले. यावेळी आपल्या पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी 50 वर्षीय महिला पुढे आली. या महिलेने आपल्या पोटच्या मुलावर झालेला वार (sword attack) स्वतःवर झेलला आहे. या हल्ल्यात (sword attack) महिलेच्या मुलाचा जीव वाचला … Read more

पंढरपूरमध्ये मारुती कार आणि ट्रकचा अपघात, 2 जणांचा मृत्यू

accident

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – भरधाव ट्रकने मारुती स्विफ्ट कारला जोरदार धडक दिल्याने पंढरपूर सांगोला रस्त्यावर मठ वस्तीजवळ एक भीषण अपघात (accident) झाला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात (accident) एवढा भीषण होता कि, यात कारचा चक्काचूर झाला. सुशांत सुभाष केदार आणि शनिदेव प्रकाश केदार अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. … Read more

दुर्दैवी ! नागपुरातून पंढरपुरात विठूरायाच्या दर्शनासाठी आलेल्या दोघा मित्रांचा चंद्रभागेत बुडून मृत्यू

drowned in chandrabhaga river

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात विठूरायाच्या दर्शनासाठी आलेल्या नागपुरातील दोघा मित्रांचा चंद्रभागा नदीत बुडून (drowned in chandrabhaga river) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी 10 वाजता ही दुर्दैवी घटना घडली. सचिन शिवाजी कुंभारे आणि विजय सरदार अशी मृत पावलेल्या दोन तरुणांची नावे आहेत. हे दोघेही मित्र आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला आले होते. … Read more

रावसाहेब दानवे यांनी पंढरपुरात दमलेल्या वारकऱ्यांसाठी स्वत: बनवला चहा

Raosaheb Danve

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – आषाढी एकादशीनिमित्तानं लाखो वारकरी (Warkari) आज पंढरपुरात दाखल झाले आहेत. राज्यभरातील वेगवेगळ्या दिंडीमधून पायी प्रवास करत हे वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. ऊन, पाऊस, लहरी हवामान यापैकी कशाचीही पर्वा न करता विठूरायाच्या भेटीसाठी हे वारकरी (Warkari) पंढरपुरात मोठ्या भक्तीभावानं दाखल झाले आहेत. आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर या मार्गावर … Read more

पंढरपुरात वारकऱ्यांच्या सुविधेसाठी 5 कोटीची तरतूद ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंढरपुरात आज आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा केली. यावेळी त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. “मी 24 तास जनतेसाठी काम करणारा मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्रातील जनतेचा सेवक असल्याच्या भावनेने मला हे काम करायच आहे. पंढरपुरात वारीच्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी व वारकऱ्याच्या सोयीसाठी पंढरपुरचा उत्तम दर्जाचा विकास आरखडा … Read more

याला म्हणतात जबरा फॅन!! डोक्यावर कोरली एकनाथ शिंदेंची प्रतिमा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सापत्नीक विठूरायाची पूजा केली. त्यानंतर पंढरपूरात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांच्या एका कार्यकर्त्याने चक्क डोक्यावर एकनाथ शिंदे यांची प्रतिमा काढलेली पाहायला मिळाली. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटाचा हा पहिलाच मेळावा होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिंदे … Read more