सावकारी जाचाला कंटाळून तरुणाने उचललं ‘हे’ टोकाचे पाऊल

sucide

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सावकरी जाचाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली आहे. व्याजाच्या पैशात लिहून दिलेले घर सावकाराने परस्पर विकल्याने या तरुणाला मानसिक धक्का बसला. हा धक्का सहन न झाल्याने या तरुणाने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. संतोष प्रकाश साळुंखे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे … Read more

पंढरपुरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या 11 बोटी जाळल्या; महसूल विभागाची धडक कारवाई

सोलापूर : अवैध वाळू उपसा आणि वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या कर्मचार्यांनी पंढरपूर, भटुंबरे व इसबावी येथे अवैध वाळू उपशा विरोधात कारवाई केली. कारवाई दरम्यान चंद्रभागानदीतून वाळू उपसा करणाऱ्या 11 बोटी व लाकडी होड्या पेट्रोल टाकून जाळून नष्ट केल्या. भटुंबरे, इसबावी व पंढरपुरातील … Read more

साखर कारखान्याच्या अध्यक्षाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण (Video)

पंढरपूर | करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली‌ आहे. या घटनेचा सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे. करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याकडे मागील हंगामातील शेतकऱ्यांची सुमारे सहा कोटी रुपयांची एफ आर पी ची रक्कम थकीत … Read more

मोठी बातमी! विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सोने वितळवून बनवण्यात येणार अलंकार; सरकारची परवानगी

सोलपूर | श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 1985 पासून भाविकांनी सोने आणि चांदीच्या अनेक लहान लहान वस्तू, दागिने अर्पण केले अाहेत. मंदिर समितीने शासनाच्या न्याय व विधी विभागाला सुमारे 19 किलो वजनाच्या सोन्याच्या आणि 450 किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू वितळवून त्यातून नवीन अलंकार करण्यासाठी परवानगी मागितली होती. शासनाने त्याला परवानगी दिली आहे. कार्तिकी यात्रेनंतर मुंबईत सोने … Read more

पंढरपुरात ST च्या 125 फेऱ्या रद्द; कार्तिकी एकादशीला येणार्‍या भाविकांना फटका

सोलापूर | एसटी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विविध विलिनीकरण करावे या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी गेल्या पंधरा दिवसांपासून संपावर गेले आहेत. याचा परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर झाला असून पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना ही मोठा फटका बसला आहे. एसटी कर्मचारी संपामुळे पंढरपूर आगारातून दरोज होणाऱ्या एकशे पंचवीस फेऱ्या बंद आहेत. दिवसभरात पंढरपूर आगाराला सुमारे दहा लाख रुपयांचा … Read more

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने दर्शन‌रांगेची व्यवस्था पूर्ण; तब्बल दोन‌ वर्षानंतर पंढरपूरात यात्रा

सोलापूर | तब्बल दोन‌ वर्षानंतर पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा भरणार असल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण आहे. येत्या१५ नोव्हेंबरला पंढरपुरात कार्तिकी यात्रा भरणार आहे. कार्तिकी यात्रेच्याला सुमारे चार लाख‌ भाविक‌ येण्याची शक्यता आहे. येणार्या वारकर्यांसाठी मंदिर समितीने दर्शन रांगेची व्यवस्था केली आहे. गोपाळपूर रोड लगत दर्शन रांगेसाठी दहा पत्राशेड उभारण्यात आले आहेत. दर्शन रांगेतूनच यंदाचा मानाच्या … Read more

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने दर्शन‌रांगेची व्यवस्था पूर्ण; तब्बल दोन‌ वर्षानंतर पंढरपूरात यात्रा

Pandharpur

सोलापूर : तब्बल दोन‌ वर्षानंतर पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा भरणार असल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण आहे. येत्या१५ नोव्हेंबरला पंढरपुरात कार्तिकी यात्रा भरणार आहे. कार्तिकी यात्रेच्याला सुमारे चार लाख‌ भाविक‌ येण्याची शक्यता आहे. येणार्या वारकर्यांसाठी मंदिर समितीने दर्शन रांगेची व्यवस्था केली आहे. गोपाळपूर रोड लगत दर्शन रांगेसाठी दहा पत्राशेड उभारण्यात आले आहेत. दर्शन रांगेतूनच यंदाचा मानाच्या … Read more

पंढरपूरशी माझं विशेष नातं, पंढरीकडे जाणारे हे रस्ते भागवत मार्गाची पताका आणखी उंचावेल- मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी विठ्ठलाला आणि वारकऱ्यांना नमन करतो. देशावर कितीही संकटं आली तरी भगवान विठ्ठलाची दिंडी अखंडपणे कायम सुरू राहिली. पंढरपूरची वारी ही जगातील सर्वात प्राचीन जनयात्रा म्हणून ओळखली जाते पंढरीकडे जाणारे हे रस्ते भागवत धर्माची पताका नेणारे ठरतील,” असा विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.ते पंढरपूर पालखी मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत … Read more

पंढरपूरची पायी करणाऱ्या हणमंतराव गुरव यांचा सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते सत्कार

पाटण | कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षीही आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी मोजक्याच 100 वारकर्‍यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली होती. माऊलीच्या सोहळ्यात सहभागी होण्याचा मान पाटण गावचे सुपुत्र ह.भ.प. हणमंतराव गुरव यांना मिळाला होता. हणमंतराव गुरव यांचे यंदाचे पायी वारीचे 36 वे वर्ष होते. पायी वारी केल्याबद्दल त्यांचा पाटणचे युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी सत्कार केला. … Read more

भगवंताच्या मनात असेल तर मी दर्शन घेणारच; अभिजित बिचुकले पंढरपूरला रवाना

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके आषाढी एकादशीसाठी मुख्य पालख्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान होऊ लागले आहे. आज संत ज्ञानेश्वर माऊलींचे पालखी सातारा जिल्ह्यातील लोणंद येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. मात्र, यंदा आषाढी एकादशीला वारीला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. तसेच पंढरपुरात संचारबंही करण्यात आली आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांनाच पूजेसाठी परवानगी देण्यात आली आहे. या उलट बिगबॉस … Read more