चोरट्यांची करामत : पाण्याची वणवण असणाऱ्या ठिकाणी पेट्रोलच्या विहीरी सापडल्या; पुणे- सोलापूर मार्गावरील घटनेने खळबळ

fight for Well

सातारा प्रतिनिधी । शुमभ बोडके

दुष्काळी भागात पाण्याची वणवण असणाऱ्या फलटण- लोणंद येथील झणझणे सासवड (ता. फलटण) येथे चक्क पेट्रोलने भरलेल्या विहीरी सापडल्या. दिवसेंन दिवस पेट्रोलच्या वाढणाऱ्या किंमतीमुळे हैराण झालेल्या चोरांनी चक्क पुणे- सोलापूर मार्गावरील पेट्रोल पाईपलाईन फोडली. सुदैवाने पेट्रोल कंपनीच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला मात्र लाखो रूपयांचे पेट्रोल मुरमाड जमिनीत मुरले आहे. पेट्रोल दरवाढीचा फटका बसत असल्याने चोरांच्या या शक्कलीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी लोणंद पोलिसांत अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई- पुणे- सोलापूर मार्गावरून हिंदुस्थान पेट्रोलियमची २२३ किलोमीटर अंतरावरून पेट्रोलची पाईपलाईन नेण्यात आली आहे. पेट्रोलच्या पाईपलाईनला साताऱ्यातील सासवड गावाजवळ मोठे भगदाड पाडले आहे. त्यामुळे पेट्रोल वाहून लाखो रुपयांचे हजारो लिटर पेट्रोल जमिनीत गेल्यामुळे या भागातील विहिरीही पेट्रोलनी भरल्या आहेत . जमिनीत मुरलेल्या पेट्रोलमुळे अनेक एकर शेतांतील उभ्या पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. यामुळे मोठी दुर्घटना होता होता वाचली आहे मात्र पाईपलाईन फोडल्यामुळे मोठ्या प्रमानात

सासवड येथील खडकमाळ नावाच्या शिवारात हा प्रकार झाला असून या परिसरातील १ किलोमीटर अतंरावर दुर्गंधी पसरली असल्याने या भागात नागरिकांना येण्यास मज्जाव केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून विहीरीत साठलेले पेट्रोल कंपनीकडून काढण्याचे काम चालू असून तीन दिवस गळती काढण्याचे काम चालू राहणार आहे. हजारो लीटर पेट्रोल वाया गेल्याने कंपनीचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.

चोरट्यांची करामत : पाण्याची वणवण असणाऱ्या ठिकाणी पेट्रोलच्या विहीरी सापडल्या

30 रुपयांचे पेट्रोल आपल्याला 100 रुपयांना का मिळते? जाणून घ्या पेट्रोलमधून केंद्र आणि राज्य सरकारचे उत्पन्न

petrol disel

नवी दिल्ली | पेट्रोलच्या किमतीने शंभरी पार केली आहे. अनेक ठिकाणी यावर जोक्स आणि मीम बनवले जात आहेत. सर्वसामान्यांच्या गरजेच्या गोष्टी यामुळे महाग होत आहे. मध्यमवर्गीय लोकांच्या जीवनाशी निगडित असलेला ‘पेट्रोल दर’ हा विषय सध्या खूप चर्चेत आहे. पेट्रोल जरी 90 ते 100 रुपयांपर्यंत पोहोचल असल तरी त्याचा निर्मिती खर्च हा 30 ते 35 रुपये … Read more

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल सलग 7 व्या दिवशी झाले महाग, आता टाकी भरण्यासाठी किती खर्च येईल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । सोमवारी सरकारी तेल कंपन्यांनीही देशातील विविध शहरांमध्ये सोमवारी सलग सातव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून नवीन दर लागू आहेत. इंधनाच्या दरात दररोज होणाऱ्या बदलांमुळे डिझेलची किंमत प्रतिलिटर 23-26 रुपये तर पेट्रोल 28-30 रुपये प्रतिलिटर आहे. सोमवारी राजधानी दिल्लीत वाढ झाल्यानंतर एक लिटर पेट्रोलची किंमत 88.99 … Read more

क्रूड ऑईलची किंमत 60 डॉलरच्या पुढे गेली ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीही वाढल्या, आजचे दर जाणून घ्या

नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर अजूनही स्थिरच वाढत आहेत. भारतात किरकोळ इंधन विक्रीवरही त्याचा परिणाम होत आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत प्रति बॅरल 60 डॉलरच्या पुढे गेली आहे. हेच कारण आहे की, गेल्या तीन दिवसानंतर आज देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेल दर महाग झाले आहेत. मंगळवारी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या … Read more

राॅकेलवरील सबसिडी होणार बंद! केंद्र शासनाचा निर्णय

Rokel

नवी दिल्ली | गरीब व्यक्ती गॅस आणि तत्सम गोष्टी अन्न शिकवण्यासाठी विकत घेऊ शकत नाही. अशा व्यक्तींना अन्न शिजवण्यासाठी पारंपारिक गोष्टींचा वापर करावा लागतो. लाकूड, कोळसा आणि रॉकेलचा स्टोव्ह इत्यादींवर गरीब त्याचे अन्न शिकवतो. अन्न शिजवण्यासाठी रॉकेल अग्नी पेटवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. गरिबांना रॉकेल स्वस्तात मिळावे यासाठी केंद्र शासन सबसिडी देत असते. अर्थमंत्री निर्मला … Read more

Petrol Diesel Price Today: सलग दुसर्‍या दिवशी महाग झाले पेट्रोल डिझेल, आपल्या शहरातील दर काय आहे ते पहा

नवी दिल्ली ।आज सलग दुसर्‍या दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून अधून मधून वाढ झाल्याने इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. मुंबईत पेट्रोल 92.28 रुपये प्रतिलिटरवर गेले. त्याचबरोबर राजधानी दिल्लीमध्ये शनिवारी पेट्रोल 85.70 रुपये तर डिझेल 85.70 रुपये प्रतिलिटर झाले. देशातील अनेक राज्यांत डिझेलचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत … Read more

कमी पेट्रोल आणि डिझेल देण्यामुळे रद्द केला जाऊ शकतो पेट्रोल पंपाचा परवाना, आता आपण येथे तक्रार करू शकता

नवी दिल्ली । पेट्रोल पंप ऑपरेटरना जास्त पैसे घेणे किंवा कमी पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) देणे आता नुकसानीचे होऊ शकते. ग्राहकाने ग्राहक मंचामध्ये तक्रार केल्यास पेट्रोल पंपचा (Petrol Pumps) परवाना कायमचा रद्द केला जाऊ शकतो. सध्या ग्राहकांच्या तक्रारीवरून जिल्हा पुरवठा विभागाने पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर काही दिवस बंदी घातली किंवा नाममात्र दंड आकारला, पण … Read more

Petrol Diesel Price Today: तुमच्या शहरात शुक्रवारी पेट्रोल डिझेलची किती रुपये लीटरने विक्री होत आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरही दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 50 पैशांची वाढ झाली आहे, सध्या इंधनाचे दर स्थिर आहेत. शुक्रवारी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति … Read more

आज पुन्हा वाढल्या आहेत पेट्रोल डिझेलच्या किंमती, आपल्या शहरात किती महाग आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली ।  पाच दिवसांनंतर सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा पेट्रोल डिझेल (Petrol-Diesel Price) ची किंमत वाढविली आहे. ज्यामुळे मुंबईत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 91 रुपयांच्या पुढे गेली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग 29 दिवस स्थिर राहिल्यानंतर तेलाच्या किंमती 6 आणि 7 जानेवारीला वाढल्या. या दोन दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 49 पैश्यांची वाढ झाली आहे, तर … Read more

नवीन वर्षात प्रथमच पेट्रोल-डिझेलचे दर वाढले, टाकी पूर्ण भरण्यापूर्वी आजची नवीन किंमत जाणून घ्या

नवी दिल्ली । आज सलग 29 दिवस स्थिर राहिल्यानंतर इंधनाची किंमत बदलत आहे. तेल कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करतात. परंतु, गेल्या 29 दिवसांत त्यांच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पण, नवीन वर्षात प्रथमच पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहेत. इंडियन ऑईलच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की, आज डिझेलच्या … Read more