“तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचं महान काम मोदी सरकार मोफत करतंय”, राहुल गांधींचा घणाघात

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. पेट्रोलच्या दराने ‘शंभरी’ गाठल्याने सर्वसामान्यांवर ताण वाढत आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संसदेत पेट्रोलियम उत्पादनांवर उत्पादन शुल्क कमी करण्याचा सध्या कोणताही विचार नसल्याचं म्हटलं आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा … Read more

पंतप्रधान मोदींचा चार्ज काढण्यासाठी मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतलाय; नाना पटोलेंनी ठोकला शड्डू

नागपूर । “या देशाला काँग्रेसच्या विचाराने स्वातंत्र्य मिळाले. आतापर्यंत मॅच फिक्सिंगचा कार्यकाळ खूप चालला. मात्र, यानंतर सर्वसामान्यांना न्याय मिळेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा चार्ज काढण्यासाठीच मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतला आहे,” असं म्हणत काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपला आव्हान दिलंय. ते नागपुरात एका सभेत बोलत होते. यावेळी नाना पटोलेंनी भाजपच्या … Read more

.. त्यादिवशी मी भाजपात प्रवेश करेन! गुलाम नबी आझादांचा मोठा खुलासा

नवी दिल्ली । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे काही दिवसांपूर्वी राज्यसभेतून निवृत्त झाले. त्यांच्या निरोप समारंभावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुलाम नबी आझाद यांच्या कामाचं कौतुक केले होते. इतकचं नव्हे तर एका घटनेचा उल्लेख करत मोदींना अश्रूही अनावर झाले. पंतप्रधानांसोबत भाजपाच्या अनेक नेत्यांनी आझाद यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. यानंतर गुलाम नबी आझाद हे भाजपात … Read more

मोदींच्या मतदारसंघात गुगलचे CEO सुंदर पिचई यांच्याविरोधात FIR दाखल; ‘हे’ आहे कारण

वाराणसी । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात एक कमालीची घटना समोर आली आहे. वाराणसीमधील भेलूपूर पोलीस ठाण्यात थेट गुगलचे CEO सुंदर पिचई यांच्याविरोधात दाखल एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सुंदर पिचई यांच्याविरोधात आयटी अ‍ॅक्ट आणि कटकारस्थान रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुंदर पिचई यांच्यासह या एफआयआरमध्ये एकूण १८ जणांविरोधात आयटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा … Read more

हिंदुस्तानची पवित्र भूमी चीनला सोपवून नरेंद्र मोदी सेनेच्या बलिदानावर थुंकले- राहुल गांधी

नवी दिल्ली । भारत-चीन दरम्यान दीर्घकाळापासून सुरू असलेल्या सीमावादानंतर सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू झाल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल संसदेत सांगितलं. यानंतर ‘मोदी महाशयांनी आपलाच भाग चीनला का सोपवला आहे?’ असा सवाल काँग्रेस खासदार राहुल गांधींनी विचारलाय. ‘पँगाँग सरोवराच्या भागात आपले सैनिक फिंगर ३ वर तैनात राहतील, परंतु, आपला भाग फिंगर ४ पर्यंत आहे’, असं … Read more

कन्फ्यूज काँग्रेस देशाचं भलं करू शकत नाही; मोदींचा काँग्रेसला सणसणीत टोला

नवी दिल्ली । गेल्या ७५ दिवसांपासून दिल्लीमध्ये मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्याचं आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत शेतकरी आंदोलनावर भूमिका मांडली आहे. याच दरम्यान त्यांनीकन्फ्यूज काँग्रेस देशाचं भलं करू शकत नाही असं म्हणत काँग्रेसला सणसणीत टोला लगावला आहे. “एवढी वर्षं देशावर राज्य केलेली पार्टी. पण लोकसभेत एक, राज्यसभेत एक. ही अशी … Read more

‘मोदींच्या लेखी अदानी, अंबानी गरीब’; संसदेतील अश्रू हे मगरीचे अश्रू; नाना पटोलेंची शेलकी टीका

नागपूर । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय. मोदी हे नटसम्राट आहेत. राज्यसभेत भावूक झाल्याचं दाखवत होते. मात्र, अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यावेळी ते भावूक झाले नव्हते, अशी शेलकी टीका पटोले यांनी मोदींवर केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राजसभेतील भाषणात बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचं … Read more

जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी भाजपला बंगालमध्ये येऊ देणार नाही’ – ममता बनर्जी

कोलकाता । पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ताधारी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. “जर तुम्हाला दंगली हव्या असतील तर भाजपाला नक्कीच मतदान करा. मात्र, तुम्ही ममता बॅनर्जीला पराभूत करु शकत नाही, कारण, ती एकटी नाही. तिला लोकांचा पाठिंबा आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी भाजपाला येथे येऊ देणार … Read more

‘आंदोलनजीवी’ शब्दावर पंतप्रधान मोदींनी मारली पलटी; म्हणाले, आंदोलक शेतकऱ्यांचा सरकार करते आदर

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (बुधवारी 10 फेब्रुवारी) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्ताव सादर करत आहेत. यावेळी शेतकरी आंदोलनाच्या मुद्दयावर पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत भाषांवेळी वापरलेल्या ‘आंदोलनजीवी’ शब्दांवर नमतं घेतलं. आंदोलकांसाठी आंदोलनजीवी हा शब्दप्रयोग वापरल्यामुळे टीकेचे धनी बनललेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत सावध पावलं टाकली. आंदोलनजीवी शब्दप्रयोगावर टीका झाल्यानंतर आज … Read more

पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी लोकसभेतून काँग्रेसचं वॉकआऊट; शेतकरी आंदोलनावर केलेल्या विधानावर व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (बुधवारी 10 फेब्रुवारी) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्ताव सादर करत आहेत. यावेळी शेतकरी आंदोलनाच्या मुद्दयावर पंतप्रधान मोदींच्या विधानांवर नाराजी व्यक्त करत काँग्रेस खासदारांनी सभागृहातून वॉकआऊट केला. यावर काँग्रेसची राज्यसभेत एक भूमिका, तर लोकसभेत दुसरी भूमिका, इतकी विभागलेली आणि संभ्रमित पार्टी मी कधी पाहिली नाही. सर्वात जुनी … Read more